Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Big Breaking:फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा उद्रेक; शाळा बंद, रस्त्यावर आंदोलन

Big Breaking : फ्रान्समध्ये शिक्षण व्यवस्थेतील समस्यांविरोधात विद्यार्थ्यांचा संताप वाढला आहे. शिक्षकांची कमतरता, वर्गातील गर्दी, अपुऱ्या सुविधा आणि विद्यापीठ प्रवेश प्रक्रियेतील ताण हे आंदोलनामागचे प्रमुख मुद्दे आहेत. काही ठिकाणी निदर्शनांना हिंसक वळण मिळाल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 05, 2026 | 05:54 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • शिक्षकांची कमतरता ,वर्गातील गर्दीचा मुद्दा
  • विद्यापीठ प्रवेश प्रक्रियेचाही ताण
  • आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण
Big Breaking : फ्रान्समध्ये शिक्षण व्यस्थेतील समस्यांविरोधात विद्यार्थ्यांचा असंतोष रस्त्यावर उतरवला आहे . देशातील अनेक उच्च माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन शाळा बंद आणि निदर्शने सुरु केली आहेत . शिक्षकांची कमतरता वाढली आहे . वर्गातील वाढती गर्दी , शाळांमधील अपुऱ्या सुविधा आणि शिक्षण व्यवस्थेवर वाढता दबाव या मुद्यांमुळे विद्यार्थी संतप्त आहेत .

फ्रान्समधली पोरं आता सरकारला ऐकत नाहीत जुमानत नाहीत . हे आंदोलन वाढत जाऊन आता फ्रान्समधील जगप्रसिद्ध आयफेल टॉवर पर्यंत पोहोचले आहे . विद्यार्थ्यांनी आयफेल टॉवरच्या खाली असणाऱ्या मोकळ्या जागेत एक चारचाकी वाहन सुद्धा पेटवलेले आहे . याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हयरल झाला आहे .

या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला फ्रान्समधील सर्वच क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांनी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यायला सुरवात केली आहे . याचवेळी इतरही काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनाही यात हस्तक्षेप करावा लागला आहे . पण सध्या तरी विद्यार्थ्यांना अटक किंवा लाठीचार्ज केल्याचे वृत्त आले नाही .

Breaking News: जगभरात वाढतायत धोकादायक विषाणूंवरील संशोधन प्रयोगशाळा; सर्वाधिक प्रयोगशाळा अमेरिकेत

शिक्षकांची कमतरता ,वर्गातील गर्दीचा मुद्दा

विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील प्रमुख मुद्यांपैकी एक म्हणजे शिक्षकांची कमतरता .अनेक शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे तास रद्द होतात किंवा त्यांचे नियमित शिक्षण प्रभावित होते . त्याबरोबर काही शाळांमध्ये वर्गामध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याची तक्रार आहे . त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने शिक्षण मिळत नसल्याचा दावा आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे . शाळांच्या इमारती आणि मूलभूत सुविधांबाबतही अनेक ठिकाणी नाराजी व्यक्त होत आहे .

विद्यापीठ प्रवेश प्रक्रियेचाही ताण

फ्रान्समधील विद्यार्थ्यांमध्ये विद्यापीठ प्रवेश प्रक्रियेबाबत अस्वस्थता आहे . उच्च माध्यमिक शिक्षणानंतर विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या Parcoursup प्रणालीमुळे विद्यार्थ्यांवर मोठा दबाव येत असल्याचे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे . प्रवेशाच्या संधी , शैक्षणिक असमानता आणि भविष्यातील करिअरबाबत असुरक्षितता यामुळे विद्यार्थ्यांचा तणाव वाढत आहे . त्यामुळे शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याची मागणी जोर धरत आहे .

Elon Musk: ‘इन्स्टाग्रामवरील टिप्पणी, जोडीदारांशी ब्रेकअप आणि कामाच्या ठिकाणचे वाद…’; एलॉन मस्क यांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ

आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण

विद्यार्थ्यांनी अनेक ठिकाणी शाळांच्या गेटवर निदर्शने केली असून काही शाळा बंद ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला . काही भागात पोलीस आणि आंदोलनाकर्त्यांमध्ये संघर्ष सुद्धा झाला पण यात कोणालाही इजा झाली नाही . आगजनी आणि तोडफोडीच्या घटनांनंतर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे . सरकारसमोर आता आंदोलन शांत करण्यासोबतच शिक्षण व्यवस्थेतील या प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आव्हान उभे राहिले आहे .

 

 

Web Title: Major breaking student uprising in france schools closed protests on the streetscp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 05:54 PM

Topics:  

  • big breaking
  • France
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ishqa Ishqa Trailer:  प्रेम की झपाटलेपण की काळोखी दुनिया! ‘इश्का इश्का’चा थरारक ट्रेलर रिलीज
1

Ishqa Ishqa Trailer: प्रेम की झपाटलेपण की काळोखी दुनिया! ‘इश्का इश्का’चा थरारक ट्रेलर रिलीज

Breaking News:जगभरात वाढतायत धोकादायक विषाणूंवरील संशोधन प्रयोगशाळा; सर्वाधिक प्रयोगशाळा अमेरिकेत
2

Breaking News:जगभरात वाढतायत धोकादायक विषाणूंवरील संशोधन प्रयोगशाळा; सर्वाधिक प्रयोगशाळा अमेरिकेत

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral
3

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral

Nagpur News : भंगार विक्रीतून कमावले ३२४ कोटी; भारतीय रेल्वेत मध्य रेल्वे अव्वल
4

Nagpur News : भंगार विक्रीतून कमावले ३२४ कोटी; भारतीय रेल्वेत मध्य रेल्वे अव्वल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.