Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Malaysia Fire : मध्यरात्री गाव पेटलं अन्…. मलेशियात आगीचे तांडव; एका रात्रीत २०० हून अधिक घरे जळून खाक, थरारक VIDEO

Malaysia Fire News : मलेशियाच्या सबा राज्यात भीषण दुर्घटना घडली आहे. एका रात्रीत आग लागू आख्ख गाव खाक झाले आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 19, 2026 | 03:25 PM
Malaysia Fire News

Malaysia Fire News

Follow Us
Follow Us:
  • मलेशियात भीषण आग
  • एका रात्रीत २०० हून अधिक खरे खाक
  • ४०० हून अधिक लोक बेघर
Malaysia Fire News Marathi : क्कालालंपूर : मलेशियात एक भीषण आग दुर्घटना (Fire News) घडली आहे. मलेशियाच्या सबा राज्यात रविवारी (१९ एप्रिल) पहाटे अचानक आग लागली. यामुळे किनारपट्टीवरील एक आख्ख गाव जळून खाक झाले आहे. या भयानक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या घटनेने संपूर्ण मलेशिया हादरला आहे.

Trump Malacca Strategy : ट्रम्प यांचा मलाक्कावरही डोळा? होर्मुझवरुन इराणशी तणावादरम्यान साधला मोठा डावा, इंडोनेशियासोबत मोठा करार

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे १.३२ च्या सुमारास एका वॉटर व्हिलेजमध्ये आग लागली होती. सैंडकन जिल्ह्याचे अग्निशमन आणि बचाव प्रमुख जिमी लैगुंग यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, या आगीत लाकडाटच्या खांबवल उभी असलेली घरे जळून खाक झाली आहे. घरे एकमेकांना लागू असल्याने काही वेळातच आगीने भयानक रौद्र रुप धारण केले होते. सध्या या अपघातात कोणत्याही जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही.

अग्निशमन दलासमोरील आव्हाने

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाला आग विझवताना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. समुद्रात ओहोटी असल्यामुळे पाण्याचा पुरेसा साठा नव्हता. तसेच  लाकडू बांधकामामुळे आग प्रचंड वाढत होती.  मिळालेला माहितीनुसार, सबा राज्याच्या सैंडकन भागात गरीब समुदाय, स्थानिक स्वदेशी लोेक आणि स्थलांतरित वास्तव करतात. या आगीमुळे  लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहे.

शेकडो नागरिक बेघर

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ४४५ नागरिक बेघर झाले असून सध्या त्यांना तात्पुरत्या मदत केंद्रात स्थलांतिरत करण्यात आले आहे. मलेशिया(Malaysia)चे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांनी या घटनेवर तीव्र दुख व्यक्त केले आहे. त्यांनी बाधित कुटुंबाना अन्न, औषधे आणि  तात्पुरता निवारा पुरवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. सध्या लोकांच्या नुकसान भरपाईचे आकलन सुरु आहे. पीडीतांच्या  पुनर्वसनासाठी योजना आखली जात आहे.

आगीचे कारण

सध्या या दुर्घटनेमागचे कारण अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाने यासाठी तपास सुरु केला आहे. परंतु या घटनेमुळे ४०० हून अधिक लोकांवर दुखाचा डोंगर कोशळला आहे.

At least 200 homes have been destroyed in a major fire at the floating village of Kampung Bahagia in Sandakan, Malaysia, according to local reports. #NYI pic.twitter.com/Oa7AaJGcop — NewYork-Insight (@NewYork_Insight) April 19, 2026


Hormuz Blockade : होर्मुझचा खेळ पुन्हा पेटला! ‘सुप्रीम लीडरच्या आदेशावरुनच मार्ग खुला होणार’; IRGC चा अमेरिकेला थेट इशारा

💡

Frequently Asked Questions

  • Que: मलेशियात कुठे आणि कधी घडली आगीची दुर्घटना?

    Ans: मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे १.३२ च्या सुमारास मलेशियातील सबा जिल्ह्यात किनारपट्टीवरील एका गावात आगीची भीषण दुर्घटना घडली आहे.

  • Que: मलेशियातील आग दुर्घटनेत किती जीवितहानी झाली?

    Ans: या अपघातात कोणत्याही जीवितहानीची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Web Title: Malaysia fire news 200 homes burnt village blaze video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • Fire News
  • malaysia news
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.