Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Halloween Horror : अमेरिकेत हॅलोवीन पार्टी रक्तरंजित ; नॉर्थ कॅरोलिनातील गोळीबारात २ ठार

US Firing News : अमेरिकेत गेल्या काही काळात गोळीबाराच्या घटना आता सामान्य झाल्या आहेत. यामुळे अमेरिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. या आठवड्यात दुसरी गोळीबाराची घटना घडली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 26, 2025 | 12:18 PM
Mass Shooting at Halloween party in America

Mass Shooting at Halloween party in America

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेत पुन्हा गोळीबार
  • हॉलोवीन पार्टीमध्ये दोन जणांचा मृत्यू
  • पुन्हा एकदा अमेरिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित
America Firing News in Marathi : वॉशिंग्टन :  अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची (America Firing) घटना घडली आहे. अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनातील मॅक्सटन शहराच्या बाहेर एका हॉलोवीन पार्टीदरम्यान गोळीबार झाला. या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

‘शांतता नसेल, तर उघड युद्ध होईल…’; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला ‘ओपन वॉर’ची थेट धमकी

संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मॅक्सटनच्या डिक्सन ड्राइव्ह परिसरात पहाटे तीनच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि बचाव पथाकाने तातडीने धाव घेतली. संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला होता. जखमींना  तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्टीमध्ये १५० हून अधिक लोक उपस्थित होते.

गोळीबारामुळे लोकांची जीव वाचवण्यासाठी पळापळ सुरु झाली, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जणांवर गोळीबार करण्यात आला. यातील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सध्या संपूर्ण परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच मॅक्सटनच्या अधिकाऱ्यांनी पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती
संदेवना व्यक्त केल्या आहेत.

घटनेचा तपास सुरु

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या गोळीबारा मागचे कारण अस्पष्ट असून प्रत्यक्षदर्शीनींची चौकशी केली जात आहे. अद्याप हल्ला कोणी केला हेही स्पष्ट झालेले नाही. यामुळे सध्या पोलिसांना नागरिकांना घटनेबाबत कोणतीही माहिती असेल
तर त्यांना सांगण्यास सांगितले आहे. या चौकशीमध्ये नॉर्थ कॅरोलिना स्टेट ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (SBI) देखील सहभागी आहे.

अमेरिकेत गोळीबाराच्या घटना सामान्य

गेल्या काही काळात अमेरिकेच्या गोळीबाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या आठवड्यात ही दुसरी गोळीबाराची घटना आहे. यापूर्वी २२ ऑक्टोबर रोजी २८ वर्षीय डेरियस मॅकनील याची हत्या करण्यात आली होती. कौटुंबिक वादातून
ही घटना घडली होती. सध्या या घटनांवर आणि वाढत्या हिंसाचारावर तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.

FAQs(संबंधित प्रश्न) 

प्रश्न १. अमेरिकेत कुठे घडला गोळीबार?

अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनातील मॅक्सटन शहराबाहेर डिक्सन ड्राइव्ह परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे.

प्रश्न २. नॉर्थ कॅरोलिनातील गोळीबाराच्या घटनेत किती जीविताहानी झाली?

अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनात झालेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू आणि ११ जण जखमी झाले आहे.

9/11 Attack : महिलेच्या वेशात पळाला होता कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन; CIA च्या माजी एजंटचा दावा

Web Title: Mass shooting at halloween party in north carolina 2 shot dead 11 injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2025 | 12:18 PM

Topics:  

  • America
  • America Firing
  • World news

संबंधित बातम्या

India-EU व्यापार कराराने अमेरिकेला झोबंली मिरची; ट्रम्प यांच्या मंत्र्याचा जळफळाट, म्हणाले ‘भारत फायद्यात…
1

India-EU व्यापार कराराने अमेरिकेला झोबंली मिरची; ट्रम्प यांच्या मंत्र्याचा जळफळाट, म्हणाले ‘भारत फायद्यात…

Doomsday Clock 2026: फक्त 85 सेकंद उरले! डूम्सडे क्लॉकचा धोक्याचा इशारा; मानवजात विनाशाच्या उंबरठ्यावर
2

Doomsday Clock 2026: फक्त 85 सेकंद उरले! डूम्सडे क्लॉकचा धोक्याचा इशारा; मानवजात विनाशाच्या उंबरठ्यावर

NASA Plane Crash : लॅंडिग गियर फेल झाले अन्…; नासाच्या विमानाचा भयंकर अपघात; अंगावर काटा आणणार VIDEO
3

NASA Plane Crash : लॅंडिग गियर फेल झाले अन्…; नासाच्या विमानाचा भयंकर अपघात; अंगावर काटा आणणार VIDEO

जागतिक व्यापारात भारताचा डंका! युरोपनंतर ब्राझील आणि कॅनडाही करणार भारतासोबत व्यापार, ट्रम्प पडले एकटे?
4

जागतिक व्यापारात भारताचा डंका! युरोपनंतर ब्राझील आणि कॅनडाही करणार भारतासोबत व्यापार, ट्रम्प पडले एकटे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.