Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुन्हा गोळीबाराने हादरली अमेरिका ; दक्षिण कॅरोलिनात ११ जण जखमी

अमेरिकेत गोळीबाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पुन्हा एकदा अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिनात गोळीबारची घटना घडली. यामुळे संपूर्ण परिसर हादरलेला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 26, 2025 | 03:21 PM
Mass Shooting In America's South Carolina Leaves 11 Injured

Mass Shooting In America's South Carolina Leaves 11 Injured

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: अमेरिकेत गोळीबाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पुन्हा एकदा अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिनात गोळीबारची घटना घडली. यामुळे संपूर्ण परिसर हादरलेला आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे मीडिया रिपोर्टनुसार, या गोळीबारात ११ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींमध्ये एक पोलिस कर्मचारी देखील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

हॅरिएट काऊंटी च्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. कॅरोलिनातील लिटिल रिव्हर येथे काही अज्ञात हल्लेखोरांनी अचानक गोळीबार केला. त्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच डझनभर रुग्णवाहिका देखील घटनास्थळी पोहोचल्या. जखमींना त्वरित रुग्णलयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- वॉशिंग्टनमधील इस्रायली दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; आरोपी संबंधी महत्त्वाची माहिती उघड

BREAKING: Shooting reported on Watson Avenue in Little River, South Carolina; reports of multiple victims. pic.twitter.com/9RV6gupnhE

— AZ Intel (@AZ_Intel_) May 26, 2025

हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच हल्ल्यामागचे कारणही अद्याप अस्पष्ट आहे. सध्या या घटनेची पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. परंतु अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी गोळीबार घडलेल्या ठिकाणच्या परिसराला वेढा घातला आहे. हल्लेखोरांनी पकडण्यासाठी हॅरिएट काऊटीचे पोलिस हाय अलर्ट मोडवर आहेत. लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अमेरिकेत सामूहिक गोळीबाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.  गेल्या वर्षापासून सामूहिक गोळीबाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यंदा जानेवरीच्या सुरुवातीपासून २० हून अधिक घटना नोंदवल्या गेल्या आहेत.

अमेरिकेत इस्रायली दूतावासाच्या कर्मचाऱ्यांवर गोळीबार

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या वॉशिंग्टन डी.सी येथील इस्रायली दूतावासाच्या कर्मचाऱ्यांवरही गोळबीरा करण्यात आला होता. यामध्ये दोन क्मचाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात एका संशयिताला अटक करण्यात आली होती. हल्ल्यानंतर आरोपीने फ्री पॅलेस्टिनी च्या घोषणा दिल्या होती.

या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी संताप व्यक्त केला होता. दरम्यान अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाकडून न्यायाची मागमी केली होती. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. आरोपीन गाझातील लोकांच्या हत्येमुळे त्याला दु:ख झाले. यामुळे त्याने संतप्त होऊन हल्ला केला असल्याचे म्हटले.

गेल्या काही महिन्यात गाझात इस्रायलच्या कारवाईमुळे गाझात हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच गाझातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहेत. गाझातील कारवाया थांबवण्याची इस्रायलकडे मागणी केली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिकेत इस्रायल दूतावासच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या; आता सर्वांच्या नजरा ट्रम्प यांच्या भूमिकेवर

Web Title: Mass shooting in americas south carolina leaves 11 injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2025 | 01:18 PM

Topics:  

  • America
  • World news

संबंधित बातम्या

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण
1

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण

BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये
2

BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
3

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
4

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.