Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Meloni Trump Controversy : ‘स्वत:च्या लोकप्रियतेवर लक्ष्य द्या’ ; ट्रम्प यांच्या आरोपांवर मेलोनींचे सडेतोड उत्तर

Meloni Trump Controversy : ट्रम्प-मेलोनी यांच्यातील वाद पुन्हा पेटला आहे. मेलोनी यांच्यावर ट्रम्प यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. यावर मेलोनी यांनी सणसणीत टोला लगावला आहे. जाणून घ्या काय आहे वाद?

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 21, 2026 | 12:30 PM
Meloni -Trump Controversy

Meloni -Trump Controversy

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प-मेलोनी वाद पुन्हा पेटला
  • लोकप्रियतेच्या आरोपावरुन वाद
  • मेलोनी यांचे ट्रम्प यांना सडेतोड उत्तर
Meloni Trump Controversy: वॉशिंग्टन/रोम : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या वाद पुन्हा एकदा पेटला आहे. ट्रम्प यांनी पुन्हा मेलोनींवर टीका केली आहे, तर मेलोनीं यांनी पुन्हा सडेतोड उत्तर दिले आहे. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात.

‘फोटोसाठी भीक मागत होत्या…’, ट्रम्प यांच्या ‘त्या’ विधानावर जॉर्जिया मेलोनी भडकल्या; अमेरिकेच्या अध्यक्षांची भरतब्बल लावली क्लास

फ्रान्समध्ये झालेल्या G7 शिखर परिषदेदरम्यान मेलोनी यांनी वारंवरा आपल्यासोबत फोटो काढण्याची विनंती केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. यावर सुरुवातीलाच जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांनी मी अशी कोणतीही विनंती केली नव्हती, मी आणि इटली कधी अमेरिकेसमोर झुकणार नाही असे त्यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले होते.

ट्रम्प यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर तोच दावा केला आहे. त्यांनी आपल्या ट्रुथ सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांची लोकप्रियता घसरत असल्याने त्यांनी असे केल्याचे म्हटले.

त्यांनी म्हटले की, मेलोनी यांनी वारवंरा माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी विनंती केली. इटलीची लोकप्रियता कमी होत असल्याचे त्या असे करत असतील असा त्यांनी आरोप केला. ट्रम्प यांच्या मते, इटलीने इराणला अण्वस्त्रे मिळवण्यापासून रोखसाठी अमेरिकेला पाठिंबा दिला नाही, यामुळे त्यांची लोकप्रियता कमी झाली आहे.

याशिवाय अमेरिकेला इटलीतील हवाई तळे, धावपट्ट्या वापरण्याची परवानगी न मिळाल्याने अमेरिका (America) अडचणीत आली होती. परंतु तरीही अमेरिका इटलीच्या संरक्षणासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च करते असे ट्रम्प यांनी म्हटले.

ट्रम्प यांना वाटते की, अमेरिकेने इराणला पराभूत केले आहे. ज्यामुळे मेलोनी पुन्हा मैत्री करण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यामुळे त्यांना लोकप्रियता मिळेल असे वाटते. पण मला त्यास रस नाही असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

मेलोनी भडकल्या

ट्रम्प यांच्याया विधानानंतर मेलोनी यांनी चोख उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले की, माझ्यावर सतत आणि कोणत्याही ठोस कारणाशिवाय निरर्थक आरोप केले जात आहेत. माझी लोकप्रियता कोणत्याही परदेशी नेत्यावर अवलंबून नाही. ती इटलीच्या राष्ट्रीय हिंताचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या माझ्या क्षमतेवर आधारित आहे, असे मेलोमी यांनी ठणकावून सांगतिले.

मेलोनी यांनी हेही स्पष्ट केले की, इटलीने नेहमीच आंतरराष्ट्रीय कारारांचा सन्मान केला आहे. अमेरिकन लष्कर तळांच्या वापरबाबात करार असो किंना सुरक्षा विषयक सहकार्य असो, इटली आपली जबाबदारी पार पाडली आहे. इटली (Italy) हा सार्वभौम देश असून त्याचे निर्णय राष्ट्रीय हिताला प्राधान्य देऊनही घेतले जाताता असेही त्यांनी नमूद केले.

याशिवाय त्यांनी माझी लोकप्रियता ही तुमच्या चिंतेची बाब नाही. त्याऐवजी तुम्ही स्वत:च्या लोकप्रियतेकडे लक्ष्य केंद्रित करा असा टोलाही ट्रम्प यांना लगावला.

Italian Prime Minister Giorgia Meloni posts on Instagram ”My response to Donald Trump’s latest post concerning me. But I will not return to the matter, because I still believe in the unity of the West and I do not think this is a spectacle worthy of our responsibility.” pic.twitter.com/6w6DrpI73C — IANS (@ians_india) June 20, 2026

Iran On Hormuz Crisis: जगावर पुन्हा महाभयंकर संकट! इराणने पुन्हा बंद केली होर्मुज, वाद चिघळणार

Web Title: Meloni trump controversy over popularity claims

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 12:28 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Giorgia Meloni
  • World news

संबंधित बातम्या

Nirmal Purja: पर्वतांचा राजा हरपला! निर्मल पुर्जा यांच्यासह 5 गिर्यारोहकांचे मृतदेह स्कार्दूला आणले; 8 व्या दिवशीही शोधमोहीम सुरू
1

Nirmal Purja: पर्वतांचा राजा हरपला! निर्मल पुर्जा यांच्यासह 5 गिर्यारोहकांचे मृतदेह स्कार्दूला आणले; 8 व्या दिवशीही शोधमोहीम सुरू

Mojtaba Khamenei: इराणच्या सर्वोच्च नेत्यांशी बोलणे अत्यंत कठीण; राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी उकलले त्या ‘गुप्त’ भेटीचे गूढ
2

Mojtaba Khamenei: इराणच्या सर्वोच्च नेत्यांशी बोलणे अत्यंत कठीण; राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी उकलले त्या ‘गुप्त’ भेटीचे गूढ

Taiwan War Drills: सायरन वाजले अन् राष्ट्राध्यक्षांनी घातले बुलेटप्रूफ जॅकेट; तैवानच्या ‘हान कुआंग’ सरावाने ड्रॅगॉनचा थरकाप
3

Taiwan War Drills: सायरन वाजले अन् राष्ट्राध्यक्षांनी घातले बुलेटप्रूफ जॅकेट; तैवानच्या ‘हान कुआंग’ सरावाने ड्रॅगॉनचा थरकाप

US-Iran Tension: ट्रम्प यांनी दुसऱ्या महायुद्धासारखा भीषण हल्ला का रोखला? इराणच्या ‘अशा’ एका कॉलमुळे टळले महायुद्ध
4

US-Iran Tension: ट्रम्प यांनी दुसऱ्या महायुद्धासारखा भीषण हल्ला का रोखला? इराणच्या ‘अशा’ एका कॉलमुळे टळले महायुद्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.