Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hormuz Crisis : होर्मुझवर पुन्हा ताळेबंदी! इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्यामुळे इराणचा संताप अनावर; महागाईचा भडका उडणार?

US Iran Ceasefire : अमेरिका इराण युद्धविरामाला मोठा धक्का पोहोचला आहे. एकीकडे ट्रम्प यांनी इराणचा प्रस्ताव फेटाळला आहे, तर इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले सुरु आहेत. यामुळे इराणने संतापून स्ट्रेट ऑफ होर्मुझ पुन्हा बंद केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 09, 2026 | 09:48 AM
Iran Shuts Hormuz After Israel's Missiles hit Lebnon

Iran Shuts Hormuz After Israel's Missiles hit Lebnon

Follow Us
Follow Us:
  • युद्ध पुन्हा भडकले
  • इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्यामुळे इराणचा मोठा निर्णय
  • होर्मुझचा मार्ग पुन्हा बंद
Iran Shuts Hormuz After Israel’s Missiles hit Lebnon : तेहरान/जेरुसलेम : पश्चिम आशियात पुन्हा अशांतता निर्माण झाली आहे. अमेरिका आणि इराण मध्ये १४ दिवसांच्या युद्धविरामाला काही तास उलटले नाहीत, तोपर्यंत  इस्रायलने लेबनॉनवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे १० मिनिटांतच लेबनॉनमध्ये भीषण विनाश घडला असून मृतांचा आकडा २५० वर पोहोचला आहे. यामुळे इराण(Iran)ने संताप व्यक्त करत होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे.

US Iran Ceasefire : इराणचा प्रस्ताव थेट कचऱ्यात! ट्रम्प यांचे सूर पुन्हा बदलले; इराणसमोर आखली ‘रेड लाईन’, युद्ध अटळ?

इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले

इस्रायलच्या हवाई दलाने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य केले असून १० मिनिटांत १०० हून अधिक बॉम्बफेक केले आहेत. लेबनीज सिव्हिल डिफेन्सने दिलेल्या माहितीनुसार इस्रायलच्या हल्ल्यात २५४ लोकांना मृत्यू झाला असून १००० हून अधिक लोक जखमी आहेत.

लेबनॉनची राजधानी बेरुतवरील हल्ल्यात ९१ लोकांचा बळी गेला आहे. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून लोक मलब्यांच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. जागतिक स्तरावर इस्रायल(Israel)च्या या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला जात आहे. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे परंतु लोकांची संख्या जास्त असल्याने सेवांचा पुरवठा कमी पडत आहे.

इराणच्या अटींनुसार, लेबनॉन शस्त्रसंधी कराराचा भागा होता. मात्र इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी लेबनॉन कोणत्याही कराराचा भाग नसल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर युद्धविरामाच्या काही तासांच लेबनॉनवर हल्ले झाले आणि संपूर्ण चित्र पालटले.

होर्मुझ पुन्हा बंद

इस्रायलच्या या कृतीमुळे इराणचा संताप अनावर झाला आहे. इराणने आक्रमक प्रत्युत्तर देत जागतिक तेल व्यापारासाठी महत्त्वाचा असलेला मार्ग स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait Of Hormuz) पुन्हा बंद केला आहे. अनेक तेलवाहू टँकर्सला रोखण्यात आले आहे. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने इशारा दिला आहे की, लेबनॉनवरील हल्ले थांबले नाही तर याचे अमेरिका इस्रायलला गंभीर परिणाम भोगावे लागतील.

ट्रम्प यांनी फेटाळला इराणचा १० कलमी प्रस्ताव

दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणचा युद्धबंदीचा १० कलमी प्रस्तावाला थेट कचऱ्याच्या टोपलीत टाकले आहे. इराणचा प्रस्ताव गंभीर नसून त्यांनी युरेनियमचा साठा पुर्णपणे बंद करावा अशी मागणी केली आहे.

जागतिक परिणाम

सध्या अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम करार मोडल्याने जागतिक स्तरावर पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे. इराणने होर्मुझचा मार्ग बंद केल्याने अनेक तेल आणि गॅसवाहू जहाजे समुद्रात अडकून पडली आहे. यामुळे जागतिक इंधन आणि उर्जा पुरवठा धोक्यात आला आहे. यामुळे जगभरात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.

US Iran Ceasefire: इराण सीजफायरसाठी गिडगिडलं? अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचा खळबळजनक दावा; जाणून घ्या नेमक काय म्हणाले?

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझ मार्ग पुन्हा बंद का केला?

    Ans: युद्धविरामाच्या घोषणेनंतरही इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या सततच्या हल्ल्यांमुळे इराण संतपाला असून प्रत्युत्तरा स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद केला आहे.

  • Que: इस्रायलने लेबनॉनवर किती बॉम्ब डागले?

    Ans: इस्रायलच्या हवाई दलाने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य केले असून १० मिनिटांत १०० हून अधिक बॉम्बफेक केले आहेत.

  • Que: इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्यात किती जीवीतहानी झाली?

    Ans: लेबनीज सिव्हिल डिफेन्सने दिलेल्या माहितीनुसार इस्रायलच्या हल्ल्यात २५४ लोकांना मृत्यू झाला असून १००० हून अधिक लोक जखमी आहेत.

Web Title: Middle east ceasefire iran shuts hormuz after israels missiles hit lebnon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 09:39 AM

Topics:  

  • Iran News
  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.