Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Regime Collapse : खामेनेईंची सत्ता कोसळली? कमांड स्ट्रक्चर फेल झाल्याचा नेतन्याहूंचा दावा; आता लष्कर चालवतंय सरकार?

Iran leadership crisis : इस्रायलने इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई आणि अनेक सरकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ठार केले आहे. यामुळे इराणमध्ये आता कोणतेही प्रबळ नेतृत्व नसल्याचा दावा इस्रायलने केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 22, 2026 | 10:18 AM
Iran Regime collapse

Iran Regime collapse

Follow Us
Follow Us:
  • इराणच्या सत्तेत मोठा बदल
  • खामेनेईंचे शासन संपल्याचा नेतन्याहूंचा दावा
  • लष्कराच्या हाती सत्ता?
Iran Regime collapse : तेहरान/जेरुसलेम : मध्यपूर्वेत सध्या प्रचंड अस्थिरता पसरली असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला ४८ तासांचा अल्टीमेटम दिला आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली न केल्यास अमेरिका त्यांच्या सर्वात मोठ्या वीज प्रकल्पांवर हल्ले करेल असेल त्यांनी म्हटले आहे. याच वेळी दुसरीकडे इस्रायलनेही इराणवर भीषण हल्ले केले आहे. दरम्यान इस्रायलने इराणच्या सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्यानंतर एकामागून एक अनेक राजकीय नेतृत्वांचाही खात्मा केला आहे. यामुळे इराणची कमान आता नेमकी कोणाच्या हाती आहे? असा प्रश्न जागतिक स्तरावर उपस्थिक केला जात आहे.

Middle East War: इराणचा जगाला दिलासा की नवा खेळ? होर्मुझमधून जहाजांना परवानगी, पण पाळावी लागणार ‘ही’ अट

खामेनेईंची सत्ता कोसळली?

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी एक खळबळदनक दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, इराणची कमांड अँड कंट्रोल यंत्रणा पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत सर्वोच्च नेत्यासह अनेक सरकारी, लष्करी वरिष्ठ अधिकारी मारले गेले आहेत. यामुळे इराणला आता कोणताही बॉस उरलेला नाही. नेतन्याहूंच्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

युद्धाच्या सुरुवारतीला सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांचा मृत्यू झाला होता. यानंतर शक्तिशाली सुरक्षा अधिकारी अली लारीजानी यांचीही हत्या करण्यात आली. तसेच इराणचे सर्वोच्च नेते म्हणून घोषित करण्यात आलेले मोजतबा खामेनेई देखील अद्याप सार्वजनिकरित्या दिसलेले नाहीत. दावा केला जात आहे की, त्यांचाही त्यांच्या वडिलांप्रमाणे युद्धाच्या सुरुवातीच्या हल्ल्यांतच मृत्यू झाला आहे. किंवा ते सध्या गंभीर जखमी असण्याची शक्यता आहे. परंतु अमेरिका-इस्रायलच्या मते इराणमध्ये आता कोणताही बॉस उरलेला नाही.

रिव्होल्यूशनरी गार्ड्सच्या हाती सत्ता

इराण(Iran) ची सत्ता सध्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या हाती असल्याचे दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते, मोजतबा खामेनेई यांच्याकडे त्यांच्या वडिलांप्रमाणे कोणतेही नैतिक किंवा धार्मिक अधिकार नाहीत. यामुळे लष्करी जनरलच पडद्यामागून देश चालवत आहे. इंटरनॅशन क्राइसिस ग्रुपने दावा केला आहे की, इराणचे सत्ता आता लष्कराच्या हाती आहे.

लष्कराच्या स्वायत्त तुकड्या

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी दिलेल्या संकेतानुसार, देशात सध्या लष्करी तुकड्या केंद्र सरकारच्या आदेशची वाट न पाहता स्वत:हून निर्णय घेत आहे. नेतन्याहू यांनी याला अराजकतेची स्थिती संबोधले असून इराणचे कमांड स्ट्रक्चर फेल झाल्याचा दावा केला आहे.

इराणचे शासन कोसळणारा का?

तज्ज्ञांच्या मते, इराणने गेल्या अनेक दशकांपासून ‘मल्टीपल लेयर्स’ असलेले नेतृत्व तयार केले आहे. यामुळे शासन इतक्या सहजपणे कोशळण्याची शक्यता कमी आहे. पण इतक्या मोठ्या प्रमाणावर वरिष्ठ नेत्यांचा अंतामुळे देशात दीर्घकाळ राजकीय अराजकता राहू शकते.

अमेरिकेला मोठा झटका! स्वित्झर्लंडने फिरवली पाठ; कोट्यवधींचा शस्त्रास्त्र व्यवहार धोक्यात, आता काय करणार ट्रम्प?

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणची सत्ता सध्या कोणच्या हाती आहे?

    Ans: अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा मोजतबा खामेनेई यांची अधिकृतपणे सर्वोच्च नेता म्हणून नियुक्त करण्यात आली होती. परंतु सध्या मोजतबा खामेनेई सार्वजनिकरित्या समोर न आल्याने त्यांच्या मृत्यूची अटकळ बांधली जात आहे. नेतन्याहूंच्या मते सध्या इराणची सत्ता इस्लामिक रिव्होल्यूशमरी गार्ड कॉर्प्स म्हणजेच लष्कराच्या हाती आहे.

  • Que: नेतन्याहूंनी इराणची कमांड स्ट्रक्चर फेल झाल्याचा दावा का केला?

    Ans: नेतन्याहू यांच्या मते, सततच्या हल्ल्यांमुळे इराणचे सैन्य आणि त्यांच्या नेतृत्त्वाचा संपर्क तुटला आहे. अनेक युनिट्स स्वतंत्रपणे निर्णय घेत आहेत. हे युनिट्स इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्सचे असून सत्ता आता लष्कराच्या हाती आहे. यामुळे इराणचे कमांड स्ट्रक्चर फेल झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

  • Que: इराणचे लोकशाही शासन कोसळणार का?

    Ans: तज्ज्ञांच्या मते, सध्या इराणमध्ये शासन कोसळण्याची शक्यता कमी आहे, परंतु कोणतेही बहुपातळी नेतृत्व नसल्याने इराणमध्ये लष्कराचा प्रभाव वाढत आहे. यामुळे शासन कोसळू शकते.

Web Title: Middle east conflict iran regime collapse netanyahu claim command structure failed irgc army control

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 10:18 AM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Iran News
  • World news
  • World War 3

संबंधित बातम्या

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान
1

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान

Baba Vanga : अरे बापरे! २०२६ संपायला ४ महिने बाकी; बाबा वेंगांच्या २ भविष्यवाणी खऱ्या ठरल्या? उर्वरित ३ भाकितांवर काय होणार?
2

Baba Vanga : अरे बापरे! २०२६ संपायला ४ महिने बाकी; बाबा वेंगांच्या २ भविष्यवाणी खऱ्या ठरल्या? उर्वरित ३ भाकितांवर काय होणार?

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
3

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ
4

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.