Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War: ‘कोणाचीच गरज नाही…’, मित्रराष्ट्रांनी नकार दिल्याने बिथरले ट्रम्प; आक्रमक पवित्रा घेत इराणला नमतं केल्याचा दावा

Trump on NATO : ट्रम्प यांनी नाटो देशांना कडक शब्दात फटकारले आहे. नाटो देशांनी लष्करी मदत करण्यास अमेरिकेला नकार दिला आहे. ज्यामुळे ट्रम्प यांना नाटोवर गंभीर आरोप केले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 18, 2026 | 09:14 AM
Iran-US War : इराण-अमेरिका युद्धात अमेरिका बुडाला मोठ्या कर्जात; $39 ट्रिलियनचा मोठा कर्जाचा बोजा

Iran-US War : इराण-अमेरिका युद्धात अमेरिका बुडाला मोठ्या कर्जात; $39 ट्रिलियनचा मोठा कर्जाचा बोजा

Follow Us
Follow Us:
  • नाटोने सोडली अमेरिकेची साथ
  • ट्रम्प यांनी केला संताप व्यक्त
  • जगाला दिला गंभीर इशारा
Trump and NATO Allies Conflict : मध्यपूर्वेतील इराण-अमेरिकात युद्धा(US-Iran War) ला 18 दिवस पूर्ण झाली आहेत. या युद्धामुळे जागतिक स्तरावर गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून कोणीही माघार घेण्यास तयार नाही. इराणने होर्मुझ खाडी बंद केल्याने जागतिक बाजारात इंधन दरातही मोठी वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)  यांनी NATO कडे मदत मागितली होती. पण सर्व देशांनी नकार दिल्याने ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला आहे.

ट्रम्प यांनी आक्रमक पवित्रा घेत स्पष्ट केले आहे की, इराणच्या विनाशासाठी आता त्यांना कोणत्याही देशाच्या मदतीची गरज नाही. त्यांच्या या विधानाने मोठी खळबळ उडाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेने स्ट्रेट ऑफ होर्मुझचा सागरी मार्ग मोकळा करण्यासाठी नाटोतील मित्रराष्ट्रांसह चीन, रशिया आणि जपानलाही लष्करी मदतीचे आवाहन केले होते. मात्र सर्वच प्रमुख राष्ट्रांनी अमेरिकेला साथ देण्यास नकार दिला.

Middle East War : रशिया बनला इराणचा ‘तिसरा डोळा’! अमेरिकेच्या नाकाखालून पुरवतोय लष्करी तळांची गुप्त माहिती?

नाटो देशाला सुनावले खडे बोल

ट्रम्प यांना नाटोकडून नकार मिळाताच त्यांनी ट्रुथवर पोस्ट करत तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी नाटोला एकतर्फी संस्था संबोधत नाटो वर गंभीर आरोप केला की, अमेरिकेने त्यांच्या सुरक्षेसाठी अब्जावधी डॉलर्स खर्च केले, पण जेव्हा अमेरिकेला त्यांची गरज पडली तेव्हा त्यांनी मदत करण्यास नकार दिला.

यामुळे  अमेरिकेला आता कोणत्याच देशाची गरज नसल्याचा म्हणतं त्यांनी इराणला नमतं केले असल्याचा दावा केला. अमेरिकेने एकट्याने इराणची लष्करी, नौदल, हवाई दल आणि त्यांचे रडार सिस्टम पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याचा दावा त्यांनी केला.

ट्रम्प यांनी असाही दावा केला की, इराणचे नवे सुप्रीम लीडर मोजतबा खामेनेई यांच्याकडे आता अमेरिकेला किंवा मध्यपूर्वेतील कोणत्याही देशांना धमकी देण्याएवढी ताकद उरलेली नाही. इराण आता गुडघ्यावर आला आहे असे सांगत त्यांनी अमेरिकेच्या पराक्रमाचा पाढा वाचला.

दक्षिण आशियाई देशांवरही संतापले ट्रम्प

तसेच त्यांनी स्वतंत्र लष्करी धोरणाची घोषणा करत जपान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरियासारख्या आशियाई मित्र राष्ट्रांनाही फटकारले. त्यांनी म्हटले की अमेरिका जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्र आहे, आणि या देशाचा राष्ट्राध्यक्ष म्हणून आता कोणाच्याही मदतीची अपेक्षा नाही. अमेरिका एकटाच आपली सर्व उद्दिष्टे साध्य करु शकतो असे म्हटले.

US President Donald Trump posts on Truth Social -“The United States has been informed by most of our NATO “Allies” that they don’t want to get involved with our Military Operation against the Terrorist Regime of Iran, in the Middle East, this, despite the fact that almost every… pic.twitter.com/6Yt3gqzHaR — ANI (@ANI) March 17, 2026

Donald Trump प्रशासनात मोठा भूकंप! “इस्रायलच्या दबावामुळे इराणवर युद्ध…”, अमेरिकन टॉप ऑफिसर यांचा खळबळजनक राजीनामा

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी नाटोवर नाराजी का व्यक्त केली?

    Ans: ट्रम्प यांनी इराणला होर्मुझ सामुद्रधुनीतून हटवण्यासाठी नाटोतील मित्र राष्ट्रांची मदत मागितली होती. परंतु नाटो देशांनी यासाठी नकार दिल्याने ट्रम्प भडकले आहे.

  • Que: ट्रम्प यांनी नाटोवर काय टीका केली?

    Ans: ट्रम्प यांनी नाटोवर आरोप केला आहे की, नाटो एकतर्फी संस्था आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी अमेरिकाने आतापर्यंत मोठा खर्च केला, परंतु त्यांना गरज लागल्यावर सर्वांनी पाठ फिरवली.

  • Que: ट्रम्प यांनी इराणबाबत काय दावा केला?

    Ans: ट्रम्प यांनी नाटोने मदतीस नकार दिल्यानंतर संतापून अमेरिका एकटीच पुरेशी असून त्यांनी इराणला झुकवलं असल्याचा दावा केला आहे.

Web Title: Middle east iran war 2026 us nato allies donald trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 09:12 AM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा
1

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा

Hormuz Biofouling : मुंबई आणि सिंगापूर बंदरांना अलर्ट; अडकलेल्या जहाजांमार्फत प्राणघातक आक्रमक प्रजाती जगभर पसरणार
2

Hormuz Biofouling : मुंबई आणि सिंगापूर बंदरांना अलर्ट; अडकलेल्या जहाजांमार्फत प्राणघातक आक्रमक प्रजाती जगभर पसरणार

Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट
3

Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
4

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.