Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : इराणच्या घरात घुसून मारणार अमेरिका? मध्यपूर्वेत तब्बल ३,५००० सैनिक दाखल, काहीतरी मोठे घडणार?

US Iran War Update : मध्यपूर्वेतील तणाव काही थांबण्याचे नाव घेईना. नुकतेच अमेरिकेचे तब्बल ३,५०० सैनिक मध्यपूर्वेत दाखल झाले आहे. इराणविरोधात जमिनीमार्गे कारवाई होणार असल्याचा दावा केला जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 29, 2026 | 11:38 AM
3,500 US Troops Arrived Gulf

3,500 US Troops Arrived Gulf

Follow Us
Close
Follow Us:
  • इराणमध्ये अमेरिकेची मोठी लष्करी हालचाल
  • ३,५०० सैनिक मध्यपूर्वेत दाखल
  • ही महाकाय युद्धनौकाही मध्यपूर्वेत दाखल
US-Israel Iran War News : वॉशिंग्टन/तेहरान : मध्यपूर्वेतील तणाव आता धोकादायक वळणावर येत आहे. गेल्या एक महिन्यापासून अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धा(US Israel Iran War) ने प्रचंड अस्थिरता निर्माण केली आहे. मात्र युद्ध काही थांबण्याचे नाव घेईना. नुकतेच अमेरिकेने आपली सैन्य इराणमध्ये भू-मार्ग पाठवल्याचा दावा केला जात आहे.

World War 3: ‘Welcome to Hell’ अमेरिकन सैन्यासाठी शवपेट्या तयार; दिला मृत्यूचा संदेश, US ला भू-कारवाईचा निर्णय अंगलट येणार

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन सेंट्रल कमांडने जपानमधील तैनात सैनिक आखाती देशांमध्ये रवाना केले आहे. तब्बल ३,५०० सैनिक युद्धनौकेसह खाडी देशात पोहोचले आहेत. इराणकडून सातत्याने होणारे ड्रोन आणि मिसाइल हल्ले पाहात अमेरिका इराणमध्ये जमिनीमार्गे कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, USS Tripoli (LHA-7) हे महाकाय असॉल्ट शिप २७ मार्च रोजी मध्यपूर्वेत दाखल झाले आहे. या जहाजावर ३१ व्या मरीन एक्सपेडिशनरी युनिटचे ३,५०० सैनिक आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी या तुकडीचे सैनिक तैवानच्या समुद्रात लष्करी सरावर करत होते. परंतु मध्यपूर्वेतील वाढता धोका पाहता या सैन्याच्या तुकडीला वळवण्यात आले आहे. या जहाजांवर केवळ सैनिकच नाही, तर स्ट्राइक फायटर एअरक्राफ्ट आणि अत्याधुनिक युद्ध शस्त्रे आहेत.

काय आहे अमेरिकेची रणनीती?

या तैनाती नंतर ‘ग्राउंड वॉर सुरु होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर उत्तर देताना अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी म्हटले की, अमेरिका आपली उद्दिष्टे जमिनीमार्गे साध्य करु शकेत. परंतु राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याकडे जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध असावेत यासाठी ही तयारी केली जात असल्याचे रुबियो यांनी म्हटले.

अमेरिकेच्या या हालचालींमुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. इराणने आक्रमक भूमिका काय ठेवली तर अमेरिका प्रत्यक्षात युद्धात उतरण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

अमेरिकेत ट्रम्प सरकारविरोधात आंदोलने

युद्धाच्या घडामोडींदरम्यान अमेरिकेत आणखी एक गोंधळ उडाला आहे. ट्रम्प सरकारविरोधात शेकडो अमेरिकन नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. लोक नो किंग्सचे नारे देत आहे. मध्यपूर्वेतील युद्ध, देशांतील वाढते इंधन दर आणि आर्थिक अडचणी इमिग्रेशन यांसारख्या मुद्द्यावर ट्रम्प सरकारच्या धोरणांविरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत.

US Protest : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात असंतोषाचा भडका; ५० हून अधिक शहरांमध्ये No Kings ची घोषणाबाजी

💡

Frequently Asked Questions

  • Que: जमिनीमार्गे इराणविरोधी कारवाई करणार ट्रम्प?

    Ans: मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन सेंट्रल कमांडने जपानमधील तैनात सैनिक आखाती देशांमध्ये तैनात केले आहे. परंतु अद्याप कोणत्या लष्करी कारवाई अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

  • Que: अमेरिकेने मध्यपूर्वेत किती सैनिक तैनात केले आहे?

    Ans: मध्यपूर्वेत अमेरिकेने तब्बल ३,५०० सैनिकांची तुकडी तैनात केली आहे.

Web Title: Middle east us iran war 3500 troops arrived at gulf

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 11:32 AM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

US AWACS: अमेरिकेचा ‘आकाशातील हेर’ इराणने पाडला! Prince Sultan Air Baseवर क्षेपणास्त्रांचा पाऊस; 12 जवान रक्ताच्या थारोळ्यात
1

US AWACS: अमेरिकेचा ‘आकाशातील हेर’ इराणने पाडला! Prince Sultan Air Baseवर क्षेपणास्त्रांचा पाऊस; 12 जवान रक्ताच्या थारोळ्यात

World War 3: ‘Welcome to Hell’ अमेरिकन सैन्यासाठी शवपेट्या तयार; दिला मृत्यूचा संदेश, US ला भू-कारवाईचा निर्णय अंगलट येणार
2

World War 3: ‘Welcome to Hell’ अमेरिकन सैन्यासाठी शवपेट्या तयार; दिला मृत्यूचा संदेश, US ला भू-कारवाईचा निर्णय अंगलट येणार

US Protest : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात असंतोषाचा भडका; ५० हून अधिक शहरांमध्ये No Kings ची घोषणाबाजी
3

US Protest : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात असंतोषाचा भडका; ५० हून अधिक शहरांमध्ये No Kings ची घोषणाबाजी

India The Mediator: पाकिस्तान केवळ नावापुरता, खरी ताकद मोदींच्याच हाती; प्रसिद्ध लेखक रॉबर्ट कियोसाकी यांचा युद्धावर ‘स्फोटक’ दावा
4

India The Mediator: पाकिस्तान केवळ नावापुरता, खरी ताकद मोदींच्याच हाती; प्रसिद्ध लेखक रॉबर्ट कियोसाकी यांचा युद्धावर ‘स्फोटक’ दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.