Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Protest : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात असंतोषाचा भडका; ५० हून अधिक शहरांमध्ये No Kings ची घोषणाबाजी

US No Kings Protest : अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे. ट्रम्प सरकारविरोधात हजारो लोक रस्त्यांवर उतरले आहे. नो किंग्सच्या घोषणाबाजीने ५० हून अधिक शहरे दुमदुमली आहे. ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात ही आंदोलने सुरु आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 29, 2026 | 08:58 AM
US No King's Protest

US No King's Protest

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेत ट्रम्प सरकारविरोधात हजारो लोक रस्त्याव
  • युद्धनीती, वाढती महागाई यांसारख्या विविध मुद्द्यांवरुन नो किंग्स नारेबाजी
  • ५० हून अधिक शहरांमध्ये लोक रस्त्यावर
No Kings Portest in US : वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील अमेरिका-इराण संघर्षाचा (US Iran War) भडका काही थांबेना. ज्या फटका केवळ जागतिक अर्थव्यवस्थेलाच नाही, तर अमेरिकेतील आर्थिक धोरणांना बसत आहे. यामुळे देशभरात राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. याशिवाय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या युद्धनीती आणि सराकरी निर्णयांविरोधात अमेरिकन जनताही आक्रमक झाली आहे. शनिवारी (२८ मार्च २०२६) अमेरिकेतील ५० हून अधिक शहरांमध्ये शेकडो लोक रस्त्यांवर उतरले आहे. या आंदोलनांमध्ये No Kings ची घोषणाबाजी सुरु आहे.

US Iran War : अमेरिकेला शरण गेला इराण? ट्रम्प यांना थेट ‘सर्वोच्च नेता’ बनण्याची ऑफर, जगभरात खळबळ

युद्धाची झळ अमेरिकेत

मध्यपूर्वेतील अमेरिका(America)-इस्रायल (Israel) विरुद्ध इराणमध्ये वाढत्या तणावामुळे जागकतिक पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेच्या युद्धनितीमुळे सर्वसामान्यांना याचा फटा बसत असून लोकांनी तीव्र आक्रोश व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेत न्यूयॉर्कपासून सॅन फ्रान्सिस्कोपर्यंत हजारो लोकांनी ट्रम्प यांच्या युद्धाच्या धोरणांचा निषेध केला आहे. शिवाय या आंदोलनाता प्रामुख्याने अमेरिकेतील वाढती महागई, इंधन दर आणि इराणसोबत सुरु असलेल्या युद्धाविरोधात बंड पुकारण्यात आला आहे.

काय आहे अमेरिकेतील स्थिती

  • मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या मिडटाउन मॅनहॅटनमध्ये आंदोलकांनी मोठ्या रॅलीचे आयोजन केले आहे. यामध्य ट्रम्प सरकारच्या धोरणांना विरोध केला जात आहे.
  • इमिग्रेशन धोरणावर लोकांनी कडाडून टीका केली आहे. तसेच इराणविरोधीच्या युद्धाचा भयंकर विरोध होत असून जोरदार घोषणाबाजी सुरु आहे.
  • एम्बार्केडेरो प्लाझा येथे सिव्हीक सेंटरपर्यंत मोर्चा काढला आहे. यामध्ये युक्रेनचे समर्थन, ट्रान्सजेंडरचे हक्क, विविध सामाजिका मुद्द्यावर फलक घेऊन लोक रस्त्यावर नारेबाजी करत आहेत.
  • सेंट पॉल येथे रॉक स्टार ब्रूस स्प्रिंगस्टीन यांच्या नेतृत्त्वाखाली एक मोठी रॅली काढण्यात आली आहे. या आंदोलनाला नागरिकांच्या अस्मितेचा लढा संबोधले जात आहे.

ट्रम्प सरकारवर कडाडून टीका

ट्रम्प यांच्या हुकूमशाहीविरोधात नागरिकांनी आणि विरोधाकांनी कडाडून टीका केली आहे. ट्रम्प हुकूमशाह बनण्याचा प्रयत्न करत असून याला जनतेने विरोध करत लोकशाहीच्या समर्थनार्थ उभे राहिल्याचे म्हटले आहे. युद्धामुळे देशाची अर्थव्यवस्था मंदावली आहे. तसेच इंधन दरातही वाढ होते.

यामुळे प्रचंड संतापाचे वातावरण लोकांमध्ये पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाण ट्रम्प समर्थक आणि आंदोलकांमध्ये वादही पेटला आहे. अमेरिकेत नो किंग्स आंदोलना सलग तिसऱ्यांदा होत असून ट्रम्प विरोधात जनतेचा अंसतोष प्रचंड वाढत आहे.

Middle East Tension : होर्मुझवर आता राज करणार ट्रम्प? त्यांच्या ‘या’ एका विधानाने जगात खळबळ; सौदी प्रिन्सवरही थेट वार

💡

Frequently Asked Questions

  • Que: काय आहे नो किंग्स आंदोलन

    Ans: अमेरिकेते डोनाल्ड ट्रम्प सरकारविरोधात ५० हून अधिक शहरांमध्ये जनतेने नो किंग्स आंदोलन पुकारले आहे. सरकारच्या धोरणांवर, युद्धनीतीवर, इमिग्रेशनवर आणि वाढत्या इंधन दराविरोधात हे आंदोलन सुरु आहे.

  • Que: कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सुरु आहे नो किंग्स आंदोलन

    Ans: मध्यपूर्वेतील इराणविरोधी युद्ध आणि वाढता संघर्ष, देशाती इंधन दर आणि वाढती महागाई, आर्थिक अडचणी, इमिग्रेशन यांसारख्या धोरणांविरोधात अमेरिकेत प्रामुख्याने आंदोलने सुरु आहेत.

Web Title: Us protests erupt against donald trump people chants no kings sweep across 50 cities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

India The Mediator: पाकिस्तान केवळ नावापुरता, खरी ताकद मोदींच्याच हाती; प्रसिद्ध लेखक रॉबर्ट कियोसाकी यांचा युद्धावर ‘स्फोटक’ दावा
1

India The Mediator: पाकिस्तान केवळ नावापुरता, खरी ताकद मोदींच्याच हाती; प्रसिद्ध लेखक रॉबर्ट कियोसाकी यांचा युद्धावर ‘स्फोटक’ दावा

पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा उघड! भारताच्या ‘या’ शत्रूंना देतोय आश्रय, अमेरिकेच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
2

पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा उघड! भारताच्या ‘या’ शत्रूंना देतोय आश्रय, अमेरिकेच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

उत्तर कोरियात खळबळ! रशियाच्या मित्राकडून किम जोंग उनला मिळाली ‘ही’ खास भेट, पाहून जगाची झोप उडाली, VIDEO 
3

उत्तर कोरियात खळबळ! रशियाच्या मित्राकडून किम जोंग उनला मिळाली ‘ही’ खास भेट, पाहून जगाची झोप उडाली, VIDEO 

Rules Of War: आधुनिक युगातील युद्धाचे नियम काय आहेत? संयुक्त राष्ट्रांनी त्याचा कसा अर्थ लावला आहे ते जाणून घ्या
4

Rules Of War: आधुनिक युगातील युद्धाचे नियम काय आहेत? संयुक्त राष्ट्रांनी त्याचा कसा अर्थ लावला आहे ते जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.