US Protest : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात असंतोषाचा भडका; ५० हून अधिक शहरांमध्ये No Kings ची घोषणाबाजी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
US Iran War : अमेरिकेला शरण गेला इराण? ट्रम्प यांना थेट ‘सर्वोच्च नेता’ बनण्याची ऑफर, जगभरात खळबळ
मध्यपूर्वेतील अमेरिका(America)-इस्रायल (Israel) विरुद्ध इराणमध्ये वाढत्या तणावामुळे जागकतिक पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेच्या युद्धनितीमुळे सर्वसामान्यांना याचा फटा बसत असून लोकांनी तीव्र आक्रोश व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेत न्यूयॉर्कपासून सॅन फ्रान्सिस्कोपर्यंत हजारो लोकांनी ट्रम्प यांच्या युद्धाच्या धोरणांचा निषेध केला आहे. शिवाय या आंदोलनाता प्रामुख्याने अमेरिकेतील वाढती महागई, इंधन दर आणि इराणसोबत सुरु असलेल्या युद्धाविरोधात बंड पुकारण्यात आला आहे.
यामुळे प्रचंड संतापाचे वातावरण लोकांमध्ये पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाण ट्रम्प समर्थक आणि आंदोलकांमध्ये वादही पेटला आहे. अमेरिकेत नो किंग्स आंदोलना सलग तिसऱ्यांदा होत असून ट्रम्प विरोधात जनतेचा अंसतोष प्रचंड वाढत आहे.
Ans: अमेरिकेते डोनाल्ड ट्रम्प सरकारविरोधात ५० हून अधिक शहरांमध्ये जनतेने नो किंग्स आंदोलन पुकारले आहे. सरकारच्या धोरणांवर, युद्धनीतीवर, इमिग्रेशनवर आणि वाढत्या इंधन दराविरोधात हे आंदोलन सुरु आहे.
Ans: मध्यपूर्वेतील इराणविरोधी युद्ध आणि वाढता संघर्ष, देशाती इंधन दर आणि वाढती महागाई, आर्थिक अडचणी, इमिग्रेशन यांसारख्या धोरणांविरोधात अमेरिकेत प्रामुख्याने आंदोलने सुरु आहेत.






