Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : पेट्रोल-डिझेलचे भाव भडकणार? अमेरिकी हल्ल्यानंतर इराण संतापला; तेल-गॅसचे साठे पेटवण्याचा इशारा

US Iran War Update : अमेरिका इराण संघर्ष सगल १५ व्या दिवशीही सुरु आहे. या संघर्षाने जागतिक बाजारात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेच्या खर्गवरील हल्ल्यानंतर इराण पेटून उठला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 14, 2026 | 12:03 PM
इराण-इस्त्रायल युद्ध सुरु असतानाच आता आणखी दोन देशांत संघर्ष; रुग्णालयावरच केला हल्ला, 400 जणांचा मृत्यू

इराण-इस्त्रायल युद्ध सुरु असतानाच आता आणखी दोन देशांत संघर्ष; रुग्णालयावरच केला हल्ला, 400 जणांचा मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • खर्ग बेटावरील हल्ल्यानंतर चवताळला इराण
  • अमेरिकेला दिली थेट उर्जा आणि आर्थिक ठिकाणांवर हल्ल्याची धमकी
  • संघर्षामुळे जागतिक बाजारात तणाव वाढण्याची शक्यता
Iran Warns US : तेहरान/वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील तणाव सलग १५ व्या दिवशीही सुरु असून या तणावाने आता धोक्याची पातळी ओलांडली आहे. अमेरिकेने इराण(Iran) च्या धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या खर्ग बेटावरील लष्करी तळांवर जोरदार बॉम्बफेक केले आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी या हल्ल्याची ट्रुथवरुन घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर इराण चवताळून उठला आहे. इराणच्या सैन्याने अमेरिकेला थेट इशारा दिला आहे. इराणच्या तेल किंवा उर्जा सुविधा प्रकल्पांना धक्का पोहचल्यास संपूर्ण मध्यप्रदेशातील अमेरिकेन पायाभूत सुविधा उद्ध्वस्त केल्या जातील. इराणच्या या धमकीने जगभरात खळबळ उडाली आहे.

US Iran War : ‘अमेरिका भारतासमोर भीक मागतोय’; इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची रशियन तेलावरुन ट्रम्प यांच्यावर बोचरी टीका

इराणचा प्रतिहल्ल्याचा इशारा

इराणच्या खातम अल-अंबिया सेंट्रल हेडक्वार्टरने स्पष्ट केले आहे की, अमेरिकेचा हल्ला केवळ लष्करी तळांपुरता मर्यादित नाही. भविष्यात इराणच्या आर्थिक आणि उर्जा केंद्रांना लक्ष्य केले जाऊ शकते. असे झाल्यास इराण गप्प बसणार नाही. अमेरिकेच्या हल्ल्यांवर जबाबी कारवाई करु असे इराणने म्हटले आहे.

इराणने मध्यपूर्व प्रदेशातील अमेरिकेच्या क्षेत्री संरक्षणांना उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली आहे. शिवाय अमेरिकेशी संबंधित आर्थिक कंपन्यांवर हल्ल्याचीही धमकी दिली आहे. यामध्ये आखाती देशांमधील तेल आणि वायू प्रकल्पांचा समावेश असून शकतो.

जागतिक परिणाम

इराणसाठी खर्ग बेट धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे मानले जाते. इराणच्या एकूम कच्चा तेल निर्यायातीच्या जवळपास ९०% टक्के व्यापार या बेटावरुन होतो. अशा परिस्थिती अमेरिकेने बेटावरील उर्जा प्रकल्पांवर हल्ला केल्यास इराणची तेल निर्यात पूर्णपणे ठप्प होऊ शकते. याचा जागतिक तेल बाजारपेठेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. तेलाच्या किंमती गगनाला भिडण्याची शक्यता आहे.

इराणचा सौदीवर मोठा हल्ला

याच परिस्थिती दरम्यान राणने सौदी अरेबियातील अत्यंत महत्त्वाच्या प्रिन्स सुलतान हवाई तळावर क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्यात अमेरिकन हवाई दलाच्या ५ इंधन भरणारी विमाने उद्ध्वस्त झाली आहेत.  तर दुसरीकडे अमेरिकेने मध्यपूर्वेत 2500 अतिरिक्त सैन्य तैनात केले आहेत. तसेच एक एम्फीबियस असॉल्ट शिप तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. या हालचालींमुळे युद्धाचा धोका प्रचंड वाढला आहे.

इराणच्या इशाऱ्यानंतर परिस्थितीत नियंत्रणाबाहेर गेली आहे. यामध्ये आखाती क्षेत्रातील तेल आणि गॅस पाइपलाईन्स धोक्यात आले आहेत. यामुळे संपूर्ण जगाला इंधम टंचाई आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागण्याची भिती आहे.

US Iran War : अमेरिकेचा इराणच्या छाताडावर वार! एका रात्रीत मुख्य लष्करी तळ उडवल्याचा ट्रम्प यांचा दावा

💡

Frequently Asked Questions

  • Que: खर्ग बेट का महत्त्वाचे आहे?

    Ans: खर्ग बेट हे इराणसाठी धोरणात्मक दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचे मानले जाते. या बेटावरुन इराणच्या एकूण कच्चे तेल निर्यातीपैकी ९०% निर्यात या बेटावरुन होते. दररोज लाखो बॅरल्स तेल जागतिक बाजारात पाठवले जातात.

  • Que: अमेरिकेच्या खर्ग बेटावर लष्करी तळांवरील हल्ल्यानंतर इराणने काय प्रतिक्रिया दिली आहे?

    Ans: इराणने, खर्ग बेटावर लष्करी तळावर अमेरिकी हल्ल्यावर संताप व्यक्त केला आहे. तसेच अमेरिकेला चेतावणी दिली आहे की,उर्जा आणि आर्थिक ठिकाणांवर हल्ला झाल्यास चोख प्रत्युत्तर देण्यात येईल.

  • Que: या तणावाचा जागतिक तेल बाजारावर काय परिणाम होऊ शकतो?

    Ans: खर्ग बेटावरील इराणच्या उर्जा सुविधांवर हल्ला झाल्या, इराणचा तेल निर्यात थांबू शकते. यामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होऊन किंमती वाढू शकतात.

Web Title: Middle east us iran war petrol diesel prices may surge iran threatens oil gas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Iran-US Tension : अमेरिका तयार ;UN मध्ये इराणसोबत चर्चा होऊ शकते?
1

Iran-US Tension : अमेरिका तयार ;UN मध्ये इराणसोबत चर्चा होऊ शकते?

Iran Airlines : आता हवेत विमान उडवून दाखवाच ;अमेरिकेचा इराणला इशारा
2

Iran Airlines : आता हवेत विमान उडवून दाखवाच ;अमेरिकेचा इराणला इशारा

US Flights : अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; हजारो फ्लाइट्स रखडल्या,1,000 हून अधिक रद्द
3

US Flights : अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; हजारो फ्लाइट्स रखडल्या,1,000 हून अधिक रद्द

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
4

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.