Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : इराणचा अंत जवळ आलाय? अमेरिकेचे महाकाय ‘ब्रह्मास्त्र’ युद्धाच्या मैदानात, जगाचे धाबे दणाणले

Strait of Hormuz crisis : इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझची नाकेबंदी केली असून याचा जागतिक तेल बाजाराला मोठा फटका बसत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्नभूमीवर अमेरिकेने महाकाय युद्धजहाज युद्धात उतरवले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 21, 2026 | 01:59 PM
USS Tripoli

USS Tripoli

Follow Us
Close
Follow Us:
  • इराणची आता खैर नाही
  • अमेरिकेने अरब खाडीत धाडले सर्वात घातक शस्त्र
  • समुद्रात मोठी उलथापालथ होणार
US Navy amphibious assault ship : वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण तणावाने (US-Israel VS Iran War) आता विनाशकारी रुप घेतले आहे. इराणने जगासाठी अत्यंत महत्त्वाचा स्ट्रेट ऑफ होर्मुझ सागरी मार्ग बंद केल्याने जागतिक बाजारपेठेत तेल आणि वायूचे संकट निर्माण झाले आहे. ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेलाच नव्हे, तर प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसू लागला आहे. या नाकेबंदीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आता अमेरिकेने मोठी तयारी केली आहे. अमेरिकेने आपली अत्यंत घातक युद्धनौका USS Tripoli खाडीच्या दिशेने रवाना केली आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली असून समुद्रात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Israel Iran War : इस्रायलला मोठा दणका! ‘Iron Dome’ चा रक्षकच निघाला इराणी जासूस, जगभरात खळबळ

काय आहे अमेरिकेचे नेमकं मिशन?

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने आपले सर्वात घातक युद्धजहाज USS Tripoli हिंद महासागरातून अरबी समुद्राकडे धाडले आहे. अमेरिकेची ही युद्धनौका समुद्रावर तरंगणारे एक लष्करी शहर मानले जाते. या युद्धनौकेवर ३१ व्या मरीन एक्सपीडिशनरी युनिटचे सुमारे २,२०० सैनिक तैनात केले आहेत. या युद्धनौकेला रॅपिड रिस्पॉन्स फोर्स सून ही जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी हल्ल्यास सक्षम आहे.

अमेरिकेच्या या घातक शस्त्रावर सर्वात प्रगत F-35 स्टेल्थ लढाऊ विमान, MV-22 Osprey टिल्ट-रोटर विमाने आणि MH-60S Seahawk हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली आहेत. याचा मोहिमेचा उद्देश इराणने बंद केलेली होर्मुझची खाडी पुन्हा जगासाठी सुरु करणे आहे.कारण या मार्गावरुन गातील एकूण कच्च्या तेलाच्या पुरवठ्यापैकी २० ते ३० टक्के व्यापार होतो. हा तेल आणि गॅस व्यापार थांबल्याने जागतिक बाजारात मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर मोठे संकट ओढावले आहे.

इराणचे अमेरिकेला खुले आव्हान

काही दिवसांपूर्वीच इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) अमेरिकेची दुसरी सर्वात मोठी युद्धनौका USS Abraham Lincoln’ वर हल्ल्याचा दावा केला होता. परंतु अमेरिकेने हा दावा फेटाळला आहे. सध्या अमेरिकेच्या या नव्या USS Tripoli मुळे मध्यपूर्वेतच्या भागात अमेरिकेची शक्ती अधिक वाढण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अद्याप याबाबात कोणतीही माहिती जाहीर केलेलीनाही. परंतु अमेरिकेच्या रक्षणासाठी कोणतीही कसर सोडणार नसल्याचे संकेत दिले आहेत. इराणने होर्मुझचा मार्ग बंद केल्याने पेट्रोल डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. जर अमेरिकेची सर्वात घातक युद्धनौका अरब समुद्रात पोहोचली तर इराणच्या किनारी भागातील क्षेपणास्त्र तळांवर थेट कारवाई होऊ शकते असे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या युद्धनौकेसोबत लँडिग क्राफ्ट देखील आहे. ज्याच्या मदतीने अमेरिकन सैनिक इराणच्या धोरणात्मक दृष्टीने महत्त्वाच्या बेटांवर किंवा किनारपट्टीवर उतरु शकते. अमेरिकेच्या या लष्करी हालचालीमुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती अत्यंत धोकादायक वळणावर येऊन पोहोचली आहे. गेल्या २०-२१ दिवसांपासून सुरु असलेले हे युद्ध आता काय रुप घेईल असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Global Power Shift : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! अमेरिका-इराण युद्धात रशियाची चांदीच चांदी; पुतिन ठरले खरे विजयी?

💡

Frequently Asked Questions

  • Que: काय आहे USS Tripoli ?

    Ans: USS Tripoli हे अमेरिकेचे अत्याधुनिक एम्फीबियस असॉल्ट जहाज आहे. हे जहाज थेट जमिनीवर सैन्य आणि हल्ले करण्यासाठी वापरले जाते.

  • Que: USS Tripoli होर्मुझ खाडीच्या दिशेने का जात आहे?

    Ans: अमेरिकेने USS Tripoli खाडीच्या दिशेने पाठवले असून याचा उद्देश इराणची होर्मुझमधील नाकेबंदी तोडणे आहे.

  • Que: होर्मुज सामुद्रधुनी का महत्त्वाची आहे?

    Ans: स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा जगातील तेल वाहूतकीचा सर्वात महत्त्वाच्या मार्गापैकी एक मार्ग आहे. हा मार्ग बंद झाल्यास जागतिक तेल पुरवठ्यावर मोठी परिणाम होऊ शकतो.

Web Title: Middle east us iran war uss tripoli deployed america big weapon middle east

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 01:39 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Mount Dukono : इंडोनेशियात विनाशलीला! ज्वालामुखीच्या उद्रेकात 3 गिर्यारोहकांचा अंत; 10 किमीपर्यंत उडाली राख, VIDEO VIRAL
1

Mount Dukono : इंडोनेशियात विनाशलीला! ज्वालामुखीच्या उद्रेकात 3 गिर्यारोहकांचा अंत; 10 किमीपर्यंत उडाली राख, VIDEO VIRAL

Teesta Project : तीस्ता नदीवरून वादावादी! भारताचा विरोध असूनही बांगलादेश सरकार अडकले चीनच्या 1 अब्ज डॉलरच्या सापळ्यात
2

Teesta Project : तीस्ता नदीवरून वादावादी! भारताचा विरोध असूनही बांगलादेश सरकार अडकले चीनच्या 1 अब्ज डॉलरच्या सापळ्यात

Everest वर Drone War? चीन-अमेरिका संघर्षात नेपाळचा मोठा यू-टर्न, जगभरात खळबळ
3

Everest वर Drone War? चीन-अमेरिका संघर्षात नेपाळचा मोठा यू-टर्न, जगभरात खळबळ

Middle East Conflict : मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे चाहूल! सौदी-कुवेतने अमेरिकेसाठी हवाई क्षेत्रावरील बंदी उठवली, इराणवर हल्ले अटळ?
4

Middle East Conflict : मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे चाहूल! सौदी-कुवेतने अमेरिकेसाठी हवाई क्षेत्रावरील बंदी उठवली, इराणवर हल्ले अटळ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.