Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Global Oil Politics : पुतिन यांच्याशी चर्चा अन् ट्रम्प मवाळ! रशियन तेलावरील निर्बंध हटवणार? भारतासाठी मोठे संकेत

Donald Trump oil sanctions relief : ट्रम्प यांनी काही देशांवरील तेल निर्बंध हटवण्याचे संकेत दिले आहे. तज्ज्ञांच्या मते रशियावरील तेल निर्बंध हटण्याची शक्यता आहे. यामुळे जागतिक तेल बाजारात स्थिरता येईल.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 10, 2026 | 12:10 PM
Trump Signals on Lifting Sanctions on Crude oil

Trump Signals on Lifting Sanctions on Crude oil

Follow Us
Follow Us:
  • पुतिन यांच्याशी चर्चा अन् ट्रम्प मवाळ
  • रशियन तेलावरील निर्बंध हटवणार?
  • भारतासाठी मोठे संकेत
Trump to Reduce Sanction on Russian Oil : सध्या मध्यपूर्वेतील तणावामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जागतिक तेलाच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झाली असल्याने अनेक देशांच्या उर्जा संरक्षणात अडथळे निर्माण होत आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी रशिया तेलावरील निर्बंध कमी करण्याचे संकेत दिले आहेत.

US Iran War : ‘पुन्हा डोकं वर काढलंत तर…’, ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; युद्ध समाप्तीचे दिले संकेत

जगभरात मध्यपूर्वेतील युद्धामुळे वाढत्या तेलाच्या किंमतीमुळे प्रचंड गोंधळ सुरु आहे. या वाढत्या कच्चा तेलाच्या (Crude Oil) किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी काही देशांवरील तेल निर्बंद तात्पुरत्या काळासाठी हटवण्याचा विचार अमेरिका करत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. प्लोरिडा येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी म्हटले की, जागतिक बाजार स्थिर होईपर्यंत काही देशांवरील तेल निर्बंध कमी केली जातील. परंतु ट्रम्प यांनी कोणत्या देशांबाबात हा निर्णय लागू होईल हे मात्र अद्याप स्पष्ट केलेले नाही.

परंतु वृत्तसंस्था रॉयटर्सच्या अहवालानुसार, व्हाईट हाउस रशियावरील निर्बंदामध्ये सवलत देण्याची शक्यता आहे. अमेरिकेने यापूर्वीच भारताला कोणत्याही दंडाशिवाय रशियन तेल खरेदी करण्यासाठी मुभा दिल्याचेही सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांच्याशी फोनवरुन संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे अमेरिकेसह अनेक देशांमध्ये इंधन दर वाढल्याने पुरवठ्यावर परिणाम होत आहे.इराणशी सुरु असलेल्या संघर्षामुळे हे तेल दर वाढले असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. परंतु त्यांनी असेही संकेत दिले की संघर्ष लवकरच संपेल आणि तेलाच्या किंमतीत पुन्हा घसरण होईल.

ट्रम्प यांनी सांगितले की अमेरिका परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. जागतिक उर्जा संरक्षणाला कोणत्याही देशाला हानी पोहचवू दिली जाणार नाही असेही त्यांनी म्हटले. गरज पडल्यास संबंधित देशाविरोधात कारावईचेही संकेत ट्रम्प यांनी दिले. तज्ज्ञांच्या मते, रशियन तेलावरील आंतरराष्ट्रीय निर्बंध हटल्यास जागतिक उर्जा बाजारात काही प्रमाणात स्थिरता निर्माण होईल. सध्या तेलाची किंमत प्रति बॅरल सुमारे 120 डॉलरपर्यंत पोहोचली आहे. परंतु रशियावरील निर्बंधामुळे तेलाच्या किंमतीत काहीशी घट होण्याची शक्यता आहे.

Trump: “We’re also waiving certain oil-related sanctions to reduce prices. So we have sanctions on some countries, we’re gonna take those sanctions off until this straightens out. Who knows — maybe we won’t have to put them on, there will be so much peace.” pic.twitter.com/qseD3VmgDi — Aaron Rupar (@atrupar) March 9, 2026


Iran-Israel War : अमेरिकेला युद्धामुळे दिवसेंदिवस बसतोय ‘असा’ मोठा फटका; संघर्षामुळे थेट…

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प रशियन तेलावरील निर्बंध हटवणार का?

    Ans: मध्यपूर्वेतील युद्धामुळे वाढत्या किंमती कमी करण्यासाठी आणि जागतिक बाजार स्थिर ठेवण्यासाठी काही देशांवरील तेल निर्बंध तात्पुरते हटवण्याचा विचार ट्रम्प करत आहे. पण कोणत्या देशांवरील निर्बंध हटवले जातील हे अद्याप स्पष्ट नाही.

  • Que: इराण युद्धाचा जागतिक तेल बाजारावर काय परिणाम झाला आहे?

    Ans: इराण युद्धामुळे जागतिक तेलाची किंमत प्रति बॅरल सुमारे 120 डॉलरपर्यंत पोहोचली आहे.

Web Title: Middle east war donald trump signals on lifting sanctions on russia oil vladimir putin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 11:42 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Russia
  • Vladimir Putin
  • World news

संबंधित बातम्या

Nuclear Ban: ‘जग आता सुरक्षित आहे’ ट्रम्प-नेतान्याहू यांचा इराणच्या अणू महत्त्वाकांक्षेला पूर्णविराम; आखाती देशांत येणार नवे युग
1

Nuclear Ban: ‘जग आता सुरक्षित आहे’ ट्रम्प-नेतान्याहू यांचा इराणच्या अणू महत्त्वाकांक्षेला पूर्णविराम; आखाती देशांत येणार नवे युग

Ras Laffan : इराण-कतार गुप्त डील अपयशी! जागतिक ऊर्जा बाजारपेठ हादरवण्याचा मोठा कट उघड; कतारचा ‘तो’ दावा अन् इराणचा थेट हल्ला
2

Ras Laffan : इराण-कतार गुप्त डील अपयशी! जागतिक ऊर्जा बाजारपेठ हादरवण्याचा मोठा कट उघड; कतारचा ‘तो’ दावा अन् इराणचा थेट हल्ला

अमेरिकेचा व्हेनेझुएलात सर्जिकल स्ट्राईक; जगातील सर्वात धोकादायक गुन्हेगारी सिंडिकेटचा गॉडफादर ‘Nino Guerrero’ हवाई हल्ल्यात संपला
3

अमेरिकेचा व्हेनेझुएलात सर्जिकल स्ट्राईक; जगातील सर्वात धोकादायक गुन्हेगारी सिंडिकेटचा गॉडफादर ‘Nino Guerrero’ हवाई हल्ल्यात संपला

Europe Tour 2026 : पंतप्रधान मोदी फ्रान्स-स्लोव्हाकिया दौऱ्यावर रवाना, G-7 शिखर परिषदेत होणार सहभागी; संरक्षण भागीदारी लक्ष
4

Europe Tour 2026 : पंतप्रधान मोदी फ्रान्स-स्लोव्हाकिया दौऱ्यावर रवाना, G-7 शिखर परिषदेत होणार सहभागी; संरक्षण भागीदारी लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.