Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War : इराणवरील हल्ल्यानंतर भारतीय नागरिकांना सतर्कतेचा इशारा; दूतावासाने जारी केली नियमावली

मध्यपूर्वेत इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानंतर तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडली आहे. इस्रायलने इराणवर मोठा प्रहार केला असून इराणने देखील याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीयांसाठी अड्वाइजरी जारी केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 28, 2026 | 03:24 PM
India advisory for citizens in Israel and Iran

India advisory for citizens in Israel and Iran

Follow Us
Close
Follow Us:
  • भारताने इस्रायल आणि इराणमधील नागरिकांदिला सतर्कतेचा इशारा
  • अमेरिका-इस्रायलचा इराणवर घातक हल्ला
  • इस्रायल-इराणचे हवाई क्षेत्र बंद झाल्याने अनेक फ्लाइट्स रद्द
India Issues Advisory for its national in Israle and Iran : नवी दिल्ली : मध्यपूर्वेत इस्रायल आणि इराणमध्ये युद्धाची ठिणगी उडाली आहे. इस्रायलने इराणची राजधानी तेरहानसह ३० ठिकाणांवर हल्ला केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली असून इराणने देखील प्रत्युत्तर दिले आहे. इराणने देखील इस्रायलवर बॅलेस्टिक मिसाइल्सचा मारा केला आहे. याच तणावाच्या पार्श्वभूमीवर तेल अवीव आणि तेहरानमधील भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Middle East War : ‘आत्मसमर्पण करा अन्यथा’ ; तेहरानवरील हल्ल्यानंतर ट्रम्प गरजले; खामेनेईंना दिला अंतिम इशारा

इस्रायलमधील भारतीयांसाठी मार्गदर्शक तत्वे

भारतीय दूतावासाने इस्रायलमधील नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्व जारी केली आहे. या मार्गदर्शक तत्वांमध्ये भारतीय नागरिकांना इस्रायली अधिकारी आणि होम फ्रंट कमांडने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे आणि सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच  भारतीय नागरिकांना २४ तास सतर्क राहण्यास सांगण्यता आले आहे. मध्यपूर्वेत परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. तसेच पूढली सुचना मिळेपर्यंत प्रवास टाळण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.

इराणमधील नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा

तसेच इराणमधील नागरिकांना देखील भारताने सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला दिला आहे. तेहरानमधील भारतीय दूतावासाने, कारण नसल्यास घराबाहेर न पडण्याचा आणि गरज पडल्यास दूतावासाछी संपर्क साधण्याचा सल्ला आपल्या नागरिकांना दिला आहे. यासाठी दूतावासाने आत्पकालीन हेल्पलाइन क्रमांक देखील जारी केले आहेत.

आपत्कालीन परिस्थितीत, भारतीय नागरिकांना खालील क्रमांकांवर मिशनशी संपर्क साधू शकतात

+989128109115, +989128109109, +989128109102, +989932179359

इस्रायसलचा इराणवर हल्ला

इस्रायलने इराणची राजधानी तेहरानवर अनेक ठिकाणी हल्ले केले आहे. यामध्ये गुप्तचर मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि अणु उर्जा केंद्रांना लक्ष्य करण्यात आले आहे. तसेच सय्यद खानदान भागातही भीषण स्फोट झाले आहेत. यामुळे इराणमध्ये संतापाचे वातावारण असून इराणने देखील प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

इराणचे प्रत्युत्तर

दुसरीकडे इराणने देखील इस्रायली हल्ल्याचे प्रत्युत्तर  याच वेळी इस्रायल-अमेरिकेने संयुक्तपण केलेल्या हल्ल्याला इराणने देखील प्रत्युत्तर दिले आहे. इस्रायलच्या भीषण हल्ल्यानंतर इराणने इस्रायलवर एकामागून एक ७० क्षेपणास्त्रे डागली आहे. यामुळे संपूर्ण तेल अवीवमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे.

ट्रम्प यांचा इशारा

याच वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात युद्धा पुकारले आहे. तसेच इराणला आत्मसमर्पण करण्याचाही इशारा दिला आहे. इराणला कोणत्याही परिस्थिती अण्वस्त्र मिळवू दिली जाणार नाहीत असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

World War3: जगाचा अंत जवळ? Iran-Israel युद्धाने ओलांडल्या सर्व मर्यादा; 6 शहरांत मिसाईल्सचा थरार, इराणचा निशाणा नेतन्याहू-ट्रम्प

💡

Frequently Asked Questions

  • Que: इस्रायलमधील नागरिकांसाठी भारतीय दूतावासाने काय इशारा दिला आहे?

    Ans: तेल अवीव येथील भारतीय दूतावासाने इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपल्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच इस्रायली अधिकारी आणि होम फ्रंट कमांडने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे आणि सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.

  • Que: इराणमधील भारतीयांसाठी दूतावासाकडून कोणता इशारा देण्यात आला आहे?

    Ans: इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानंतर तेहारनमधील भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच आपत्कालीन परिस्थिती दूतावासाशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.

Web Title: Middle east war india issues advisory for its national in israle and iran after war start

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Iran News
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

महायुद्धाचा भडका! सोमवारी शेअर बाजार कोसळणार? गुंतवणूकदारांमध्ये भितीचं वातावरण
1

महायुद्धाचा भडका! सोमवारी शेअर बाजार कोसळणार? गुंतवणूकदारांमध्ये भितीचं वातावरण

Iran vs USA Conflict 2026: इराणचा प्रतिहल्ला! बहरीन आणि युएईमधील अमेरिकन तळांवर डागली क्षेपणास्त्र
2

Iran vs USA Conflict 2026: इराणचा प्रतिहल्ला! बहरीन आणि युएईमधील अमेरिकन तळांवर डागली क्षेपणास्त्र

Middle East War : ‘आत्मसमर्पण करा अन्यथा….’ ; तेहरानवरील हल्ल्यानंतर ट्रम्प गरजले; खामेनेईंना दिला अंतिम इशारा
3

Middle East War : ‘आत्मसमर्पण करा अन्यथा….’ ; तेहरानवरील हल्ल्यानंतर ट्रम्प गरजले; खामेनेईंना दिला अंतिम इशारा

‘सोशल मीडियाने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं’ ; २० वर्षीय तरुणीने मार्क झुकरबर्गला खेचलं कोर्टात; नेमकं काय आहे प्रकरण?
4

‘सोशल मीडियाने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं’ ; २० वर्षीय तरुणीने मार्क झुकरबर्गला खेचलं कोर्टात; नेमकं काय आहे प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.