Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War : ‘आत्मसमर्पण करा अन्यथा….’ ; तेहरानवरील हल्ल्यानंतर ट्रम्प गरजले; खामेनेईंना दिला अंतिम इशारा

US Iran War : मध्यपूर्वेत युद्धाची ठिणगी पडली आहे. इस्रायलने इराणवर हल्ला केला असून जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी खामेनेईंना गंभीर इशाराही दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 28, 2026 | 02:46 PM
Donald Trump and Ali Khamenei

Donald Trump and Ali Khamenei

Follow Us
Close
Follow Us:
  • इस्रायलचा इराणवर हल्ला
  • हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
  • खामेनेईंचा खात्मा होणार?
Trump statement on Iran Attack : वॉशिंग्टन/तेहरान : मध्यपूर्वेतील तणावाचे रुपांतर आता युद्धात जाले आहे. नुकतेच इस्रायलने इराणवर मोठा हल्ला केला असून संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिका आणि इस्रायलने मिळून हल्ला केला आहे. इराणची राजधानी तेहरानवर ड्रोन डागण्यात आले आहे. यामुळे मध्यपूर्वेत प्रचंड अस्थिरता पसरली आहे. याच वेळी हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मोठे विधान जारी केले आहे. त्यांनी इराणला शेवटचा इशारा दिला आहे.

Israel Attacks Iran: युद्ध पेटले! इस्रायलचा इराणवर विध्वंसक युद्धजन्य हल्ला; तेहरानमध्ये स्फोटांची मालिका अन् आकाशात धुराचे लोट

ट्रम्प यांनी इराणला (Iran) अण्वस्त्रे मिळवण्यापासून रोखण्याबद्दल बोलले आहे. त्यांनी खामेनेईंना आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे. तसेच इराणचा अणु कार्यक्रम बंद करण्याचे संकेतही दिले आहे. अन्यथा अमेरिकेच्या घातक हल्ल्यांना सामोरे जावे लागेल अस त्यांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांनी इराणविरोधी युद्धाची घोषणा करताना म्हटले की, आमचे युद्ध इराणच्या खामेनी सरकारकडून निर्माण झालेल्या धोक्याला दूर करुन अमेरिकेच्या नागरिकांचे संरक्षण करण्याचा हेतूसाठी आहे. इराण कोणत्याही परिस्थिती अण्वस्त्रे बाळगू शकत नाही असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

इराणी राजवटीतडून येणाऱ्या धोक्यांना दूर करण्यासाठी हल्ले केले जात असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. त्यांनी म्हटले की, इराणवरील या लष्करी कारवाईमुळे अमेरिकन सैनिकांचे नुकसान होउ शकते. इराणी राजवट आमच्या सैनिकांना मारण्याचा प्रयत्न करत शकतो. यामुळे भविष्यातील धोके टाळण्यासाठी हे युद्ध पुकारण्यात आले असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

इराणच्या नौदलला नष्ट करणार

याच वेळी ट्रम्प यांनी इराणच्या क्षेपणास्त्र उद्योग आणि नौदलला संपवण्याचा इशाराही दिला आहे. ट्रम्प यांनी इराणच्या प्रॉक्सी संघटनांना देखील उखडून टाकण्याचा  गंभीर इशारा त्यांनी दिला आहे.

इस्रायलचा इराणवर हल्ला

इस्रायलने (Israel) इराणची राजधानी तेहरानवर अनेक ठिकाणी हल्ले केले आहे. यामध्ये गुप्तचर मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि अणु उर्जा केंद्रांना लक्ष्य करण्यात आले आहे. तसेच सय्यद खानदान भागातही भीषण स्फोट झाले आहेत. यामुळे इराणमध्ये संतापाचे वातावारण असून इराणने देखील प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

VIDEO | US President Donald Trump says, “A short time ago, the US military began major combat operations in Iran. Our objective is to defend the American people by eliminating imminent threats from the Iranian regime, a vicious group of very hard terrible people. Its menacing… pic.twitter.com/pbAtB7MtHN — Press Trust of India (@PTI_News) February 28, 2026

World War 3: इराणचा सूर्य मावळणार? अमेरिकन शक्तीसह इस्रायलचा इराणवर क्षेपणास्त्र महाप्रहार; खामेनींचा राजवाडा, तेहरानही मातीमोल

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणवरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी काय म्हटले?

    Ans: डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, इराणकडून अमेरिकेला भविष्यात निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून वाचवण्यासाठी केला असल्याचे म्हटले आहे.

  • Que: ट्रम्प यांनी इराणला काय इशारा दिला आहे?

    Ans: ट्रम्प यांनी इराणला आत्मसमर्पण करण्याचा आणि अण्वस्त्र कार्यक्रम बंद करण्याचा इशारा दिला आहे.

  • Que: इराणने इस्रायलच्या हल्ल्यावर काय प्रतिक्रिया दिली आहे?

    Ans: इराणने इस्रायली हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून विनाशकाही प्रत्युत्तर देण्याचे म्हटले आहे.

Web Title: Middle east war israel attack on iran trump warns kahamenei nuclear arms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • Israel
  • World news
  • World War

संबंधित बातम्या

Bible Prophecy : केवळ निसर्गचक्र नाही! धार्मिक ग्रंथांतील ‘प्रलयाच्या’ खुणा इस्रायलमध्ये? ‘या’ भविष्यवाण्या झाल्या खऱ्या
1

Bible Prophecy : केवळ निसर्गचक्र नाही! धार्मिक ग्रंथांतील ‘प्रलयाच्या’ खुणा इस्रायलमध्ये? ‘या’ भविष्यवाण्या झाल्या खऱ्या

US Defense : युद्धाच्या वणव्यात शस्त्रसाठा भरून काढण्यासाठी GM आणि Ford मैदानात; ट्रम्प प्रशासनाचा ‘मिशन वेपन’ धमाका
2

US Defense : युद्धाच्या वणव्यात शस्त्रसाठा भरून काढण्यासाठी GM आणि Ford मैदानात; ट्रम्प प्रशासनाचा ‘मिशन वेपन’ धमाका

Nepal-India Border: नेपाळमध्ये बालेन शाह यांची मोठी ‘घेराबंदी’! भारतीय वाहनांना प्रवेशासाठी मोजावे लागणार पैसे; सीमेवर तणाव वाढला
3

Nepal-India Border: नेपाळमध्ये बालेन शाह यांची मोठी ‘घेराबंदी’! भारतीय वाहनांना प्रवेशासाठी मोजावे लागणार पैसे; सीमेवर तणाव वाढला

Airbus H130 crash : इंडोनेशियामध्ये मोठा विमान अपघात! बोर्नियोच्या जंगलात हेलिकॉप्टर कोसळले; 8 जणांचा मृत्यू, पाहा VIDEO
4

Airbus H130 crash : इंडोनेशियामध्ये मोठा विमान अपघात! बोर्नियोच्या जंगलात हेलिकॉप्टर कोसळले; 8 जणांचा मृत्यू, पाहा VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.