Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : महासत्तेची नाच्चकी! ट्रम्प यांच्या चर्चेचा डाव फेल? इराणी सैन्याने जगासमोर काढली अमेरिकेची लायकी

US Iran War Update : मध्यपूर्वेतील परिस्थिती आता नियंत्रणाबाहेर चालली आहे. ट्रम्प यांचा चर्चेचा दावा खोटा असल्याचे इराणी सैन्याने म्हटले आहे. अमेरिकेसोबत कोणताही करार झाला नसल्याचे सैन्याने स्पष्ट सांगितले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 25, 2026 | 03:58 PM
Iran Military Mocks Donald Trump

Iran Military Mocks Donald Trump

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांचा चर्चेचा दावा ठरला खोटा
  • इराणी सैन्याने जगासमोर काढली लायकी
  • जगभरात खळबळ
US Iran War News in Marathi : वॉशिंग्टन/तेहरान : मध्यपूर्वेतील अमेरिका-इराण युद्ध (US Iran War) एक नव्या वळणावर पोहोतले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणसोबत सकारात्मक आणि फलदायी चर्चा सुरु असल्याचा दावा केला होता. मात्र इराणच्या लष्कराने हे सर्व दावे फेटाळले आहे. इराणच्या लष्कराने अमेरिकेची अक्षरश: लायकी काढली आहे.

US Iran War : पाच दिवसांत सुरु होणार ‘असली खेळ’? ट्रम्प यांनी इराणचा फास आवळल्याचा अमेरिकन अधिकाऱ्याचा दावा

ट्रम्प यांचा दावा

ट्रम्प गेल्या दोन दिवसांपासून इराणसोबत सकारात्मक चर्चा सुरु असल्याचा दावा करत आहेत.  इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा सुरु असून ते शांततेसाठी तयार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. त्यांच्या या विधानामुळे जगभरात शांततेची आशा निर्माण झाली होती. परंतु इराणने ट्रम्प यांच्या दाव्यांना खोटे ठरवले आहे.

इराणच्या लष्कराची बोचरी टीका

इराणच्या सरकारी अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांचे दावे फेटाळल्यानंतर लष्कराने देखील त्यांना खोटे ठरवले आहे. इराणी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल इब्राहिम जोल्फागरी यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी अमेरिकेवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ज्या रणनीतीक शक्तीच्या जीवावर तुम्ही उड्या मारत आहात, ती अपयशी ठरली आहे.

अमेरिका स्वत:ला महासत्ता म्हणवून घेते परंतु त्यांच्याकडे या वादातून बाहेर पडण्याची ताकद नाही. जोल्फागरी यांनी हेही स्पष्ट केले की, अमेरिका आपल्या अपयशाला काराराचे नाव देऊ नये. इराण कधीच झुकणार नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले.

अमेरिकेचा 15 कलमी प्रस्तावर फेटाळला

मीडिया रिपोर्टनुसार, ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानच्या माध्यमातून इराणला 15 कलमी शांतता प्रस्तावही पाठवला होता. मात्र इराणने हा प्रस्ताव धुडकाला आहे. आम्ही अमेरिकेशी तडजोड करणार नाही असे इराणने स्पष्ट केले आहे.

युद्धाचे ढग गडद

एककीडे शांतता चर्चांवरुन वाद पेटला आहे, तर याच वेळी दुसरीकडे इस्रायलचे लेबनॉन सीमेजवळ हिजबुल्लाहवर हल्ला केला आहे. तर इराणकडून संभाव्य हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर इस्रायलमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे युद्धाचे ढग आणखी गडद झाले आहेत.

JUST IN: 🇮🇷🇺🇸 Iran send message to US President Trump “Has the level of your own conflicts reached the stage of negotiating with yourselves?” pic.twitter.com/5Sx8MAYsl2 — BRICS News (@BRICSinfo) March 25, 2026

US Iran War : आता ‘दलदली’तून बाहेर पडायची वेळी संपली…; इराणचा डोनाल्ड ट्रम्प ‘आरपार’चा इशारा

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांच्या शांतता चर्चांच्या दाव्यांवर इराणच्या लष्कराने काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: इराणी लष्कराने ट्रम्प यांचा दावा फेटाळला असून त्यांची खिल्ली उडवली आहे. ट्रम्प स्वत:शीच चर्चा करत असल्याचे सैन्याने म्हटले आहे.

  • Que: ट्रम्प यांनी काय दावा केला होता?

    Ans: ट्रम्प यांनी इराणशी शांतता चर्चा सुरु असून अत्यंत फलदायी आणि सकारात्मक चर्चा सुरु असल्याचा दावा केला होता.

Web Title: Middle east war us iran war iran military mocks donald trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 03:58 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

PM मोदींची नेदरलँड्सच्या राणी मॅक्सिमा यांच्याशी महत्त्वपूर्ण बैठक; भारताच्या DPI मॉलेडवर सविस्तर चर्चा
1

PM मोदींची नेदरलँड्सच्या राणी मॅक्सिमा यांच्याशी महत्त्वपूर्ण बैठक; भारताच्या DPI मॉलेडवर सविस्तर चर्चा

Venezuela Earthquake :व्हेनेझुएलात मृत्यूचं तांडव! मृतांचा आकडा २०० पार; हजारो कुटुंब बेघर
2

Venezuela Earthquake :व्हेनेझुएलात मृत्यूचं तांडव! मृतांचा आकडा २०० पार; हजारो कुटुंब बेघर

Hormuz Attack : होर्मुझमध्ये पुन्हा खळबळ! मालवाहू जहाजाला ड्रोनने लक्ष्य; अमेरिकेचा इराणवर संशय
3

Hormuz Attack : होर्मुझमध्ये पुन्हा खळबळ! मालवाहू जहाजाला ड्रोनने लक्ष्य; अमेरिकेचा इराणवर संशय

एअर इंडियाचे विमान थेट शत्रू राष्ट्राच्या हवाई हद्दीत शिरलं अन्…, जाणून घ्या विमानासोबत नेमकं काय घडलं?
4

एअर इंडियाचे विमान थेट शत्रू राष्ट्राच्या हवाई हद्दीत शिरलं अन्…, जाणून घ्या विमानासोबत नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.