Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War : अमेरिकेची हल्ल्याची जंगी तयारी! महाकाय घातक जहाज हिंद समुद्रात दाखल; इराणही प्रत्युत्तर देण्यास सज्ज

Iran US Tension : अमेरिका इराणमधील तणावाने आता गंभीर वळण घेतले आहे. अमेरिकेचे घातक जहाज इराणच्या जवळ हिंद महासागरात पोहोचले आहे. यामुळे मध्यपूर्वेत तीव्र युद्धाची शक्यता निर्माण झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 27, 2026 | 12:32 PM
USS Abhraham Lincoln

USS Abhraham Lincoln

Follow Us
Follow Us:
  • मध्यपूर्वेत तणाव वाढला
  • अमेरिकेचे अब्राहम लिंकन जहासा हिंद महासागरात तैनात
  • इराणवर भीषण हल्ला होणार?
Middle East Tension : तेहरान/वॉशिंग्टन : इराण (Iran) आणि अमेरिकेतील तणावाने गंभीर वळण घेतले आहे. अमेरिकेचे यूएसएस अब्राहम लिंकन कॅरियर स्ट्राइक ग्रुप हिंद महासारगरात सेंटकॉम भागात पोहोचले आहे. यामुळे इराणमध्ये भितीचे वातावरण परसले आहे. इराणवर अमेरिकी हल्ल्याची शक्यता अधिक वाढली आहे. याचा पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई सर्व सुत्रे मुलाच्या हाती सोपवून बंकरमध्ये लपले असल्याचे म्हटले जात आहे.

Finger On Trigger : समुद्रात रक्ताचा पूर अन्…, इराणच्या ‘त्या’ पोस्टरने अमेरिकेची झोप उडवली, तिसरे महायुद्ध उंबरठ्यावर?

मध्यपूर्वेत युद्धजन्य परिस्थिती

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने या घातक युद्धनौकेवर F-35, C-17 लढाऊ विमाने तैनात केकील आहे. यामुळे मध्य पूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणने देखील अमेरिकेच्या या पावालविरोधात तयारी सुरु केली आहे. अयातुल्ला अली खामेनी बंकरमध्ये लपले असून तेथून इराणच्या लष्कराला कारवाईचे आदेश दिले जात आहे. अमेरिकेला उत्तर देण्यासाठी इराणने देखील आपली शस्त्रे राष्ट्राभोवती तैनात करण्यास सुरुवात केली आहे.

इराणच्या घातक ड्रोनचे थवे अमेरिकेच्या यूएसएस अब्राहम लिंकर युद्धनौकेवरुन उडताना दिसले आहे. यामुळे इराण आणि अमेरिकेत युद्ध निश्चित असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. अमेरिका इराणच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, तर इराणही याला प्रत्युत्तर देण्याची तयारी करत आहे.

किती घातक आहे अमेरिकेचे Abhraham Lincoln?

  • अमेरिकेचे USS Abhraham Lincoln लिंकन स्ट्राइक ग्रुप हे जगातील सर्वात शक्तीशाली युद्धनौकांपैकी एक मानले जाते.
  • अमेरिकेची ही युद्धनौका अणु उर्जेवर चालणारी असून १ लाख टन वजनाची आहे.
  • या युद्धनौकेवर अंदाजे ५००० सैनिक, ६० ते ७० लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स, रडारवर पाळत ठेवणारी विमाने, अत्याधुनिक युद्धनौका तैनात करण्यात आली आहे.
  • या युद्धनौकेमध्ये विमानवाहू जहाजे. क्षेपणास्त्रांनी सज्ज विनाशक क्रूझर आणि हल्ला करणाऱ्या पाणबुड्यांचा समावेश आहे.
  • लांब पल्ल्याचे टोमाहॉक क्रूझ क्षेपणास्त्र आणि अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणाली देखील या युद्धनौकेवर तैनात करण्यात आली आहे. यामुळे अमेरिका सर्व प्रकारच्या मोठ्या लष्करी कारवाया करण्यास सक्षम आहे.

इराणच्या घातक ड्रोनची ताकद

  • याच वेळी इराणचे ड्रोन अमेरिकेच्या अब्राहम लिंकन युद्धनौकेवर उडाताना दिसले आहे. हे इराणचे सर्वात घातक ड्रोन मानले जाते.
  • हे ड्रोन कंपनी ड्रॅगनफ्लायचे असून कमी कमितची आणि स्वस्त स्फोटक वापरुन तयार करण्यात आले आहे.
  • हे ड्रोन अत्याधुनिक लष्करी प्रणालीविरोधात विकसित करण्यात आली आहे.
  • जर शेकडो ड्रोन एकाच वेळी सोडल्यास अमेरिकेच्या अब्राहम लिंकनसाठी धोका निर्माण करु शकतात.

कोणाचे पारडं जड?

सध्या अमेरिका आणि इराण दोन्ही बाजूंनी मजबूत इशारा देण्यात आला आहे. परंतु अमेरिकेने इराणना चहोबाजूंनी वेढा घातला आहे. अमेरिकेने इराणभोवती हवाई मार्गे, जमिनी मार्गे आणि समुद्री मार्गे विळखा घातला आहे. यामुळे सध्या अमेरिकेची बाजू मजबूत मानली जात आहे. परंतु इराणचा शस्त्रसाठी देखील तितकाच मोठा आहे. तसेच इराणकडेही अमेरिके प्रमाणे घातक हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे फताह-१ आणि फताह-२ आहेत. तसेच खोरमशहर हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र इराणकडे आहे. याशिवाय अनेक घातक ड्रोन्स देखील आहेत.

Iran Regime Change : इराणमध्ये पुन्हा राजेशाहीचे संकेत! माजी महाराणी फराह पहलवी मैदानात; खामेनेईच्या सत्तेला थेट इशारा

Web Title: Middle east war uss abraham lincoln arrives in indian pacific ocean near iran tension rises

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 12:31 PM

Topics:  

  • America
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

US-Military: चीनला धक्का! आता थेट लष्करी तळांवरच अमेरिका करणार दुर्मिळ खनिजांवर प्रक्रिया; सुरक्षेसाठी पेंटागॉनचा ऐतिहासिक निर्णय
1

US-Military: चीनला धक्का! आता थेट लष्करी तळांवरच अमेरिका करणार दुर्मिळ खनिजांवर प्रक्रिया; सुरक्षेसाठी पेंटागॉनचा ऐतिहासिक निर्णय

India-Pakistan ची श्रीलंकेत गुप्त बैठक; भाजप नेते आणि नवाझ शरीफ यांच्या दूताची उपस्थिती, जाणून घ्या पडद्यामागची रणनीती
2

India-Pakistan ची श्रीलंकेत गुप्त बैठक; भाजप नेते आणि नवाझ शरीफ यांच्या दूताची उपस्थिती, जाणून घ्या पडद्यामागची रणनीती

Nepal Tea Dispute : भारत-नेपाळ सीमेवर 13 लाख किलो चहा अडकला; नव्या नियमांमुळे नेपाळी कारखाने बंद, हजारो शेतकरी रस्त्यावर
3

Nepal Tea Dispute : भारत-नेपाळ सीमेवर 13 लाख किलो चहा अडकला; नव्या नियमांमुळे नेपाळी कारखाने बंद, हजारो शेतकरी रस्त्यावर

Operation Amistad : भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी धावला भारत; ३५ टन वैद्यकीय साहित्याचा पुरवठा रवाना
4

Operation Amistad : भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी धावला भारत; ३५ टन वैद्यकीय साहित्याचा पुरवठा रवाना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.