Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; बेपत्ता झाल्याच्या ६ दिवसानंतर सापडला मृतदेह

Indian Student Found Dead in US : कॅलिफोर्नियातून एक धक्कादायक वृत्त समोर येत आहे. ६ दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या साकेत श्रीनिवासय्याचा या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 15, 2026 | 10:49 AM
Skaeth Sreenivasaiah

Skaeth Sreenivasaiah

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याचा करुण अंत
  • ६ दिवसानंतर सापडला मृतहेद
  • पालकांचा तीव्र आक्रोश
India Student Death in US : नवी दिल्ली/वॉशिंग्टन : अमेरिकेतून (America) एक धक्कादायक घटना समोर येत आहे. उच्च शिक्षणासाठी गेलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याच्या दुर्दैवी अंत झाला आहे. कॅलिफोर्नियात बर्कले विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय भारतीय विद्यार्थी साकेत श्रीनिवासैया गेल्या ६ दिवसांपासून बेपत्ता होता. दरम्यान रविवारी (१५ फेब्रुवारी) त्याचा मृतदेह सापडला असून त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासेन याची पूष्टी केली आहे. या घटनेने भारतही हादरला आहे.

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

नेमकं काय प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, साकेत हा मूळचा कर्नाटकच्या तुनकुरू जिल्ह्याचा रहिवासी होता.  तो ९ फेब्रुवारीपासून बेपत्ता होता. त्याच दिवशी त्याच्या वडिलांचे शेवटचे बोलणे झाले होते. त्यानंतर कुटुंबाचा साकेतशी कोणताही संपर्क झाला नाही. यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी त्याच्या मित्रांकडे चौकशी केली. पण कोणत्याही प्रकारची माहिती न मिळल्याने बर्कले पोलिस विभागात तक्रार दाखल करण्यात आली.

तक्रार दाखल झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने साकेतचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान रविवारी(१५ फेब्रुवारी)  कॅलिफोर्नियाच्या टिल्डन नॅशनल पार्कजवळ साकेतला पाहिले गेल्याचे पोलिसांना समजले. यानंतर पोलिसांनी पार्कमध्ये शोध घेतला तेव्हा त्यांना परिसरात एक बॅकपॅक आणि त्याचे वैयक्तिक साहित्य सापडले होते. यानंतर याचा आणखी शोध घेण्यात आल्यानंतर साकेत मृत अवस्थेत आढळला.  साकेत युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले येथे प्रोडेक्ट डेव्हलपमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी गेला होता. मात्र त्याचे उच्च शिक्षणाचे स्वप्न अपुरेच राहिले.

भारतीय वाणिज्य दूतावासाने काय म्हटले?

या घटनेची माहिती देताना सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच दूतावास साकेतच्या प्रकरणासंदर्भात स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. याशिवाय दूतावासाने साकेतच निधनाबद्दल कुटुंबीयाप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत. सध्या त्याचे पार्थिव भारतात आणण्यासाठी कुटुंबाला सर्व कायदेशीर मदत पुरवली जात असल्याचे दूतावासाने म्हटले आहे. परंतु या घटनेमुळे अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्या पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

Consulate General of India in San Francisco is deeply concerned about the disappearance of Saketh Sreenivasaiah, an Indian post-graduate student of UC Berkeley, hailing from the State of Karnataka. The Consulate is in touch with the family and also is in contact with the… — India in San Francisco (@CGISFO) February 14, 2026


शिकागोमध्ये दहशत: भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; वाणिज्य दूतावासाकडून कारवाईची मागणी

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोण होता साकेत श्रीनिवासैया?

    Ans: २२ वर्षीय साकेत श्रीनिवासैया हा कर्नाटक राज्यातील तुमकुरु जिल्ह्ल्याचा रहिवासी होता,

  • Que: साकेत अमेरिकेत कशासाठी गेला होता?

    Ans: साकेत युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले येथे प्रोडेक्ट डेव्हलपमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण अमेरिकेत गेला होता.

  • Que: साकेतचा मृतहेद कधी आढळला?

    Ans: मिळालेल्या माहितीनुसार, साकेत ९ फेब्रुवारी २०२६ रोजी बेपत्ता झाला होता. याच्या ६ दिवसांनतर रविवारी (१५ फेब्रुवारी) त्याचा मृतदेह सापडला आहे.

Web Title: Missing indian student saketh sreenivasaiah found dead in the us

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 10:49 AM

Topics:  

  • America
  • crime news
  • MEA
  • World news

संबंधित बातम्या

Jalgaon Shalarth ID Scam: आरोपींवर कठोर कारवाई करा, शालार्थ आयडी घोटाळा; आमदार एकनाथराव खडसे यांची मागणी
1

Jalgaon Shalarth ID Scam: आरोपींवर कठोर कारवाई करा, शालार्थ आयडी घोटाळा; आमदार एकनाथराव खडसे यांची मागणी

India-Bangladesh Border: BSFच्या गोळीबारात बांगलादेशी तस्कर ठार; बांगलादेशींकडून भारतीय नागरिकाचे अपहरण, दोन्ही देश हाय अलर्टवर
2

India-Bangladesh Border: BSFच्या गोळीबारात बांगलादेशी तस्कर ठार; बांगलादेशींकडून भारतीय नागरिकाचे अपहरण, दोन्ही देश हाय अलर्टवर

धक्कादायक ! अश्लील फोटोसाठी सातवीतील मुलीवर दबाव; ऑनलाईन ओळख झाली अन् नंतर त्याच…
3

धक्कादायक ! अश्लील फोटोसाठी सातवीतील मुलीवर दबाव; ऑनलाईन ओळख झाली अन् नंतर त्याच…

Canada Wildfire Crisis: कॅनडामध्ये आगीचे भीषण तांडव; 20 हजार लोकांना रातोरात घर सोडण्याचे आदेश, 50 किमी परिसर खाक
4

Canada Wildfire Crisis: कॅनडामध्ये आगीचे भीषण तांडव; 20 हजार लोकांना रातोरात घर सोडण्याचे आदेश, 50 किमी परिसर खाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.