Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Modi-Putin Friendship : मोदींसाठी काहीपण! भारताच्या सांगण्यावरुन पुतिन यांनी टळला युक्रेनवरील अणुहल्ला; पोलंडचा मोठा दावा

Modi-Putin Friendship : पोलंडने रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोठा दावा केला आहे. या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या दाव्यानुसार, २०२२ मध्ये युक्रेनवर हल्ला होणार होता परंतु पंतप्रधान मोदींच्या सांगण्यावरुन हा हल्ला टळला.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 15, 2026 | 06:11 PM
Modi-Putin Friendship

Modi-Putin Friendship

Follow Us
Follow Us:
  •  भारताच्या सांगण्यावरुन पुतिन यांनी टळला युक्रेनवरील अणुहल्ला
  • पोलंडचा मोठा दावा
  • काय आहे नेमकं प्रकरण वाचा
Modi-Putin Friendship : हे युद्धाचे जग नाही, असा संदेश भारत सतत जगाला देते असतो. याच भारताबाबत पोलंडने एक मोठा दावा केला आहे. रशिया युक्रेन युद्धाच्या सुरुवातीच्या काळात अणुयुद्धाची भीती निर्माण झाली होती. मात्र, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे युक्रेन आणि संपूर्ण जगावरील मोठा धोका टळला, असा दावा करण्यात आला आहे. पोलंडचे उप-परराष्ट्र मंत्री वादिस्लाव तेओपफिल बार्तोशेव्स्की यांना केला आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं जाणून घेऊयात.

इस्रायलची ३.३ अरब डॉलर ची सैन्य रसद धोक्यात ,अमेरिकन संसदेत हिंदू संसदपटटू रो खन्ना यांनी मांडला विरोध प्रस्ताव

मोदींमुळे टळला युक्रेनवरील अणु हल्ला?

बार्तोशेव्स्की यांच्या मते, २०२२ च्या अखेरीस रशिया युक्रेन युद्ध अत्यंत धोकादायक वळणावर येऊन पोहोचले होौते. यावेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन युक्रेनवर अण्वस्त्र वापरण्याचा विचार करत होते. मात्र, भारताशी संवाद साधल्यानंतर बिघडलेली परिस्थिती शांत झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शब्दाला पुतिन महत्त्व देतात आणि त्यामुळेच त्यांनी युक्रेनवरील अणु हल्ला टाळल्याचा दावा बार्तोशेव्स्की यांनी केला.

भारत-रशिया संबंध

भारत आणि रशियाचे संबंध अनेक दशकांपासून आहे. सोव्हिएत संघाच्या काळात दोन्ही देशांमध्ये विश्वाचा नाते निर्माण झाले होते. त्यामुळे रशियाशी थेट संवाद साधण्याची क्षमता भारताकडे आहे, युद्ध थांबवण्यासाठीही भारत प्रभावी भूमिका निभावू शकतो असा दावा बार्तोशेव्स्की यांनी केला. त्यांनी पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या भूमिकेचे कौतुक केले.

भारताच्या परराष्ट्र भूमिकेचे कौतुक

त्यांनी म्हटले की, भारत संघर्षाऐवजी संवादावर भर देत आला आहे. उर्जा सुरक्षेचा वितार करत भारताने नेहमीच संतुलित परराष्ट्र धोरणा स्वीकारले, पोलंडची भूमिकाही अशीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी म्हटले की, रशिया युक्रेन युद्धातही भारताने कोणा एकाच्या बाजूने न राहता दोन्ही देशांना शांतता आणि संवादाचा मार्ग स्वीकारण्याचा संदेश दिला.

अधिकृत पुष्टी नाही

सध्या पोलंडच्या उपपरराष्ट्र मंत्र्यांच्या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे इराणमधील संघर्षात मध्यस्थी केल्याचा दावा करत पाकिस्तान स्वत:ची भूमिका जगासमोर मांडत आहे, तर भारत-पाकिस्तान युद्ध थांबवल्याचे श्रेय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प घेत आहे. पण अशा परिस्थितीतही भारत महान न बनता केवळ आपला शांततेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला आहे. परंतु सध्या बार्तोशेव्स्की यांच्या दाव्यावर भारत किंवा रशियाकडून कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

US Tariff Threat : ट्रम्प यांचा आणखी एक टॅरिफ डाव; रशियन तेल खरेदीवरुन भारत पुन्हा निशाण्यावर

Web Title: Modi putin friendship poland claims india stopped ukraine nuclear attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 06:11 PM

Topics:  

  • narendra modi
  • Poland
  • Russia Ukraine War
  • Vladimir Putin

संबंधित बातम्या

Russia-Iran: ‘इराणची चूक नसतानाही…’, तुर्कमेनिस्तानमध्ये पुतिन-पेझेश्कियन यांची भेट; मध्य-पूर्वेतील युद्धावर रशियाची मोठी घोषणा
1

Russia-Iran: ‘इराणची चूक नसतानाही…’, तुर्कमेनिस्तानमध्ये पुतिन-पेझेश्कियन यांची भेट; मध्य-पूर्वेतील युद्धावर रशियाची मोठी घोषणा

Russia-Ukraine : युक्रेनचा रशियाच्या मोठ्या तेल शुद्धीकरण कारखान्यांवर ड्रोन हल्ला
2

Russia-Ukraine : युक्रेनचा रशियाच्या मोठ्या तेल शुद्धीकरण कारखान्यांवर ड्रोन हल्ला

Jewar Airport ला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव! योगी सरकारचा मोठा निर्णय; मंत्रिमंडळ बैठकीत ३९ प्रस्तावांना मंजुरी
3

Jewar Airport ला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव! योगी सरकारचा मोठा निर्णय; मंत्रिमंडळ बैठकीत ३९ प्रस्तावांना मंजुरी

India Mobile Congress 2026: देशाच्या कानाकोपऱ्यात 5G कनेक्टिव्हिटीचा विस्तार; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य!
4

India Mobile Congress 2026: देशाच्या कानाकोपऱ्यात 5G कनेक्टिव्हिटीचा विस्तार; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.