Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मुसलमान कुत्र्यांपेक्षाही…’; ट्रम्प समर्थक खासदाराच्या वादग्रस्त पोस्टने जगभरात खळबळ, नेमकं काय प्रकरण?

अमेरिकेच्या फ्लारोडितील खासदार रॅंडी फाइन यांनी मुस्लिम समाजाबाद्दल वादग्रस्त पोस्ट केली आहे. ज्यामुळे अमेरिकेत मोठा राष्ट्रीय वाद पेटला आहे. रॅंडी फाइन यांच्यावर टीका होत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 18, 2026 | 01:11 PM
Muslims Are Worse Than Dogs Remark Sparks Global Outrage Controversial Post by Trump Supporter Explained

Muslims Are Worse Than Dogs Remark Sparks Global Outrage Controversial Post by Trump Supporter Explained

Follow Us
Close
Follow Us:
  • ट्रम्प समर्थक खासदाराची वादग्रस्त पोस्ट
  • मुस्लिमांबद्दल केले खळबळजनक विधान
  • जगभरात खळबळ
US Congressman Randy Fine controversial Post : वॉशिंग्टन : अमेरिकेच्या (America) राजकीय वर्तुळात मोठा वाद पेटला आहे. फ्लोरिडा येथील डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) समर्थक खासदाराने मुस्लिम समाजाबद्दल सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट केली आहे. यामुळे अमेरिका आणि जगभरात वाद पेटला आहे. या पोस्टमध्ये खासदार रँडी फाइन यांनी मुस्लिमांची तुलना कुत्र्यांशी केली आहे. यामुळे मानवाधिकार संघटना आणि राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर तीव्र टीका केली आहे. तसेच रँडी फाइन यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली जात आहे.

US Iran Conflict : ‘युद्ध हाच एकमेव मार्ग…’ ; इराण-अमेरिका अणु चर्चेवर इस्रायलचा खळबळजनक दावा, मध्यपूर्व पेटणार?

नेमकं काय प्रकरण?

कॉंग्रेस खासदार रँडी फाईन यांनी त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कुत्र्यांचे फोटो शेअर करत मुस्लिमांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. रँडी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, जर आम्हाला निवडण्यास भाग पाडले गेले तर कुत्रे आणि मुसलमान यांच्या निवड कठीण आहे. त्यांच्या या विधानावरुन मोठा वाद पेटला आहे. त्यांचे हे विधानावरुन त्यांनी मुस्लिमांना कुत्र्यांपेक्षा कमी लेखले जात असल्याचा अर्थ काढला जात आहे.

काय आहे विधानामागचे कारण?

फाईन यांनी हे विधान पॅलेस्टिनी-अमेरिकन कार्यकर्त्या नेरदीन किस्वानी यांच्या जुन्या पोस्टवरुन केले आहे.  न्यूयॉर्कमध्ये सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांच्या विष्ठेवरुन समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यावर नेरदीन किस्वानी यांनी पोस्ट केली होती. या पोस्टला फाइन यांनी उत्तर देत काही लोक कुत्र्यांवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. हे लोक आम्हाला मुस्लिम आणि पाळीव प्राण्यांमध्ये निवड करायला लावणार असतील तर आम्ही कुत्र्यांची निवड करु हे स्पष्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेच्या राजकारणात वाद

फाइन यांच्या विधानावरुन अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात मोठा वाद पेटला आहे. अमेरिकन-इस्लामिक रिलेशन्स (CAIR)ने या विधाना भडकाऊ म्हटले आहे. डेमोक्रॅटिक खासदारांनी देखील याचा तीव्र निषेध केला आहे. याला घृणास्पद इस्लामोफोबिया म्हटले जात आहे. तसेच फाइन यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी देखील त्यांच्यावर वर्णद्वेषी टीका केली आहे.

A major Muslim leader in NYC is calling for dogs to be forbidden because they “bother some Muslims.” If Mainstream Muslims make us choose between keeping our dogs and them going home, the choice is easy. pic.twitter.com/FvaLpYE0oB — Congressman Randy Fine (@RepFine) February 17, 2026


डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेच्या राजकारणात कशावरुन वाद पेटला आहे?

    Ans: ट्रम्प समर्थक खासदार रॅंडी फाइन यांनी मुस्लिमाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरुन अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात वाद पेटला आहे.

  • Que: ट्रम्प समर्थक खासदार रॅंडी फाइन यांनी मुस्लिमाबद्दल काय विधान केले आहे?

    Ans: रँडी फाइन यांनी मुस्लिमांची तुलना कुत्र्यांशी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, जर आम्हाला निवडण्यास भाग पाडले गेले तर कुत्रे आणि मुसलमान यांच्या निवड कठीण आहे.

Web Title: Muslims are worse than dogs remark sparks global outrage controversial post by trump supporter explained

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

US Iran Conflict : ‘युद्ध हाच एकमेव मार्ग…’ ; इराण-अमेरिका अणु चर्चेवर इस्रायलचा खळबळजनक दावा, मध्यपूर्व पेटणार?
1

US Iran Conflict : ‘युद्ध हाच एकमेव मार्ग…’ ; इराण-अमेरिका अणु चर्चेवर इस्रायलचा खळबळजनक दावा, मध्यपूर्व पेटणार?

India France Friendship : मुंबईत फ्रान्स अध्यक्ष मॅक्रॉन यांचा ‘जय हो’ चा नारा; भारताचे केले भरभरुन कौतुक
2

India France Friendship : मुंबईत फ्रान्स अध्यक्ष मॅक्रॉन यांचा ‘जय हो’ चा नारा; भारताचे केले भरभरुन कौतुक

बांगलादेशात सत्ता बदल अन् भारताचा मैत्रीचा हात ; नवे पंतप्रधान Tarique Rahamn यांना भारत भेटीचे आमंत्रण
3

बांगलादेशात सत्ता बदल अन् भारताचा मैत्रीचा हात ; नवे पंतप्रधान Tarique Rahamn यांना भारत भेटीचे आमंत्रण

सौदीच्या प्रिन्सचा ट्रम्प यांना मोठा धक्का! तुर्कीसोबतच्या ‘त्या’ गुप्त करारामुळे अमेरिकेची उडाली झोप
4

सौदीच्या प्रिन्सचा ट्रम्प यांना मोठा धक्का! तुर्कीसोबतच्या ‘त्या’ गुप्त करारामुळे अमेरिकेची उडाली झोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.