Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

NASA Plane Crash : लॅंडिग गियर फेल झाले अन्…; नासाच्या विमानाचा भयंकर अपघात; अंगावर काटा आणणार VIDEO

NASA Plane Crash : नासाच्या संशोधन विमानाचा भीषण अपघात झाला आहे. लँडिग गियर फेल झाल्याने विमान धावपट्टीवरुन घसरले आणि भीषण आग लागली आहे. याचा भयावह व्हिडिओही समोर आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 28, 2026 | 09:50 AM
NASA Plane Crash

NASA Plane Crash

Follow Us
Close
Follow Us:
  • नासाच्या विमानाचा भीषण अपघात
  • लँडिग गियर फेल झाल्याने आपत्कालीन लँडिग
  • लँडिग करताना विमान धावपट्टीवरुन घसरले अन्…
NASA Plane Carash : अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या (NASA) हाय-एल्टीट्यूड रिसर्च WB-57 विमानाचा भीषण अपघात (Plane Crash) झाला आहे. लँडिग गियरमधील तांत्रिक बिघाडामुळे विमानाचे बेली लँडिग करावेल लागले होते. यावेळी विमाना धावपट्टीवरुन घसरेल आणि आगीच्या गोळ्यात रुपांतरित झाले. या अपघाताचा भयावह व्हिडिओही समोर आला आहे.

US Plane Crash : अमेरिकेत बर्फवृष्टीचा कहर! टेकऑफदरम्यान खाजगी विमानाचा भीषण अपघात, ८ प्रवाशांची स्थिती अस्पष्ट

लँडिग दरम्यान विमान धावपट्टीवरुन कोसळले अन्..

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (२७ जानेवारी २०२६) रोजी नासाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमानाचे आपत्कालीन लँडिग करावे लागले. यावेळी ह्यूस्टनच्या एलिंग्टन विमानातळावर हे लँडिग होणार होते. परंतु लँडिग दरम्यान विमान धावपट्टीवरुन कोसळले आणि आगीच्या ज्वाळात रुपांतरित झाले. या अपघातानंतर हवेत आगीच्या ज्वाळा आणि धूर पसरला होता.

क्रू मेंबर्स सुखरुप

या विमानात दोन क्रू मेंबर्स होते. सुदैवाने दोन्ही क्रू मेंबर्स सुखरुप बचावले आहे. त्यांनी वेळे विमानातून बाहेर उडली मारल्यामुळे कोणतीही दुखापत झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास ही घटना घडली आहे. ह्युस्टन विमानतळाचे एव्हिएशन संचालक जिम स्झ्झेस्नियाक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर आपत्कालीन सेवा तातडीने घटना स्थळी पोहचल्या आणि आग विझवण्यात आली. तसेच काही काळासाठी धावपट्टी देखील बंद करण्यातआली होती.

नासाने का म्हटले?

नासाने दिलेल्या माहितीनुसार, संस्थेचे WB-57 विमानातील तांत्रिक बिघाडामुळे एलिंग्टन विमानतळावर लँडिग करावे लागले होते. यावेळी यावेळी एलिंग्टन विमानतळाने तातडीने प्रतिसाद दिला. परंतु गियर-अप लँडिगवेळी विमान धावपट्टीवरुन घसरले आणि आग लागले. सुदैवाने क्रू मेंबर्सने अपघातापूर्वी बाहेर उडी मारली होती यामुळे त्यांचा जीव सुखरुप बचावा आहे. सध्या या अपघाताची चौकशी सुरु करण्यात आली आहे. याबाबत नासा लवकरच अपडेट देईल असे सागंण्यात आले आहे.

काय आहे WB-57 विमान

WB-57 विमान हे १९७० पासून संशोधन मोहिमांसाठी वापरले जाते. या विमानाची क्षमता ६३ हजार फूट उंचीवर उडण्याची आहे. याची आवृत्तीची तीन निमाने नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरजवळ तैनात करण्यात आली आहेत.

WATCH: NASA plane suffers “mechanical issue,” lands without landing gear at Ellington Field in Houston pic.twitter.com/bJI4UVLPQu — BNO News (@BNONews) January 27, 2026

हवेत गेला तोल अन् Indian Air Force चे प्लेन थेट शहरातील…; प्रयागराजमध्ये घडला भीषण अपघात

Web Title: Nasa wb 57 aircraft emergny landing due gear failure at ellington airfield in houston

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 09:29 AM

Topics:  

  • NASA
  • Plane Crash
  • World news

संबंधित बातम्या

Palne Crash : संजय गांधी ते अजित पवार…. आतापर्यंत ‘या’ राजकीय नेत्यांचा विमान अपघातात दुर्दैवी अंत
1

Palne Crash : संजय गांधी ते अजित पवार…. आतापर्यंत ‘या’ राजकीय नेत्यांचा विमान अपघातात दुर्दैवी अंत

Doomsday Clock 2026: फक्त 85 सेकंद उरले! डूम्सडे क्लॉकचा धोक्याचा इशारा; मानवजात विनाशाच्या उंबरठ्यावर
2

Doomsday Clock 2026: फक्त 85 सेकंद उरले! डूम्सडे क्लॉकचा धोक्याचा इशारा; मानवजात विनाशाच्या उंबरठ्यावर

जागतिक व्यापारात भारताचा डंका! युरोपनंतर ब्राझील आणि कॅनडाही करणार भारतासोबत व्यापार, ट्रम्प पडले एकटे?
3

जागतिक व्यापारात भारताचा डंका! युरोपनंतर ब्राझील आणि कॅनडाही करणार भारतासोबत व्यापार, ट्रम्प पडले एकटे?

वेडेपणा की मास्टरमांइड? डोनाल्ड ट्रम्प यांच्या Madman Theory मुळे जग विनाशाच्या उंबरठ्यावर, काय आहे रणनीती?
4

वेडेपणा की मास्टरमांइड? डोनाल्ड ट्रम्प यांच्या Madman Theory मुळे जग विनाशाच्या उंबरठ्यावर, काय आहे रणनीती?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.