Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-EU Tension : अमेरिकेशिवाय तुमची लायकी काय? भारत-ईयू Mother of Deals मुळे ट्रम्पचा जळफळाट ; युरोपला गंभीर इशारा

US Warns Iran : भारत आणि युरोपमध्ये आज मोठ्या मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी होणार आहे. परंतु यामुळे ट्रम्पला मात्र मिरची झोंबली आहे. ट्रम्प यांनी युरोपला धोकेबाज म्हटले आहे. तसेच नाटो प्रमुखांनीही गंभीर इशारा दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 28, 2026 | 03:05 PM
NATO Chief Mark Ruto Warns EU

NATO Chief Mark Ruto Warns EU

Follow Us
Follow Us:
  • भारत-युरोपच्या Mother of Deals मुळे ट्रम्पचा तिळपिळाट
  • नाटो प्रमुखांनी युरोपला दिला गंभीर इशारा
  • युरोपची सुरक्षा धोक्यात?
EU US Tension : वॉशिंग्टन : आज भारत आणि युरोपियन संघात (EU) मध्ये मोठ्या मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी होणार आहे. या व्यापार कराराला Mother Of Deals असे म्हटले जात आहे. मात्र यामुळे जागतिक राजकारणात वाद पेटला आहे. भारत-ईयूच्या डिलमुळे अमेरिकेचा तिळपिळाट होऊ लागला आहे. अमेरिकेचे मंत्री युरोपला धमकी देऊ लागले आहेत. अमेरिकेने युरोपला देशद्रोही म्हटले असून सुरक्षेबाबत मोठा गंभीर इशारा दिला आहे.

Iran Regime Change : इराणमध्ये पुन्हा राजेशाहीचे संकेत! माजी महाराणी फराह पहलवी मैदानात; खामेनेईच्या सत्तेला थेट इशारा

भारत-ईयू डीलमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये संताप उफळला आहे. अमेरिका (America) आणि युरोपमधील तणाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर नाटोचे प्रमुख मार्क रुट यांनी केलेल्या विधानामुळे हा वाद अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काय म्हणाले मार्क रुट?

नाटोचे महासचिव मार्क रुट यांनी युरोपची सुरक्षा ही अमेरिकेवर अवलंबून असल्याचे म्हटले आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की, अमेरिकेशिवाय युरोप आपली सुरक्षा करु शकणार नाही, तो केवळ याचे स्वप्न पाहू शकतो. आपल्या संसदीय भाषणात मार्क रुट यांनी म्हटले की, युरोपची संरक्षण व्यवस्था मर्यादित असून अमेरिकेच्या न्यूक्लियर अंब्रेलावर आधारित आहे. त्यांच्या मते, अमेरिकने युरोपची सुरक्षा काढून घेतली तर युरोपला संरक्षण खर्चात वाढ करावी लागले. ही वाढ युरोपला आर्थिकदृष्ट्या शक्य नाही असे मार्क रुट यांचे म्हणणे आहे.

युरोप देशद्रोही

याच वेळी अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेझंट यांनी देखील युरोपवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, आम्ही युक्रेन युद्ध रोखण्यासाठी भारतावर रशियाकडून तेल खरेदीमुळे २५% टॅरिफ लादले, पण आमच्या युरोपीय मित्रांनी याला पाठिंबा दिला नाही, तर याउलट तो भारतासोबत मोठा व्यापार करार करत आहेत.

स्कॉट बेसेंट यांच्या मते, युरोप स्वत:च त्यांच्याविरुद्धच्या युद्धाला निधी पुरवत आहे. सध्या या दोन्ही विधानांमुळे तीव्र खळबळ उडाली आहे. या विधानांवरुन स्पष्ट होत आहे की भारत आणि युरोपमधील व्यापार करार अमेरिकेला खटकत आहे. यामुळे अमेरिका आणि युरोपमधील तणाव वाढत आहे. यामुळे अमेरिकेने थेट युरोपच्या सुरक्षेवर आघात केला आहे.

‘आम्ही भारताचा नकाशा बदलू…’ ; पाकिस्तानची पुन्हा युद्धाची धमकी; दहशतवाद्यांसह असीम मुनीरचा नवा डर्टी प्लॅन उघड

💡

Frequently Asked Questions

  • Que: NATO प्रमुखांनी युरोपबाबत काय वक्तव्य केले आहे?

    Ans: नाटो प्रमुख मार्क रुटे यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे, त्यांनी म्हटले आहे की, अमेरिकेशिवाय युरोप स्वत:ची सुरक्षा करुन शकत नाही. यामुळे त्यांच्या संरक्षण खर्चात मोठी वाढ होईल. कारण अमेरिका युरोपला लष्करी आणि अण्वस्त्र शस्त्रे देतो.

  • Que: अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेझंट यांनी युरोपबद्दल काय म्हटले?

    Ans: अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेझंट यांनी युरोप स्वत:विरुद्धच रशिया युद्धाला निधी पुरवत असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Nato chief mark rutte issues a serious warning to europe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 11:18 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Trade War
  • World news

संबंधित बातम्या

Space War : अंतराळात अमेरिकेची शस्त्रं! आता पृथ्वीच्या कक्षेतही युद्धाची तयारी?
1

Space War : अंतराळात अमेरिकेची शस्त्रं! आता पृथ्वीच्या कक्षेतही युद्धाची तयारी?

Iran War : युद्ध की पैशांचा महापूर? अमेरिकेने खर्च केले तब्बल ३३.४ अब्ज डॉलर
2

Iran War : युद्ध की पैशांचा महापूर? अमेरिकेने खर्च केले तब्बल ३३.४ अब्ज डॉलर

Global Economy : अमेरिकेच्या बॉन्ड बाजारात भूकंप! २००७ नंतर पहिल्यांदाच यिल्ड ५ टक्क्यांवर
3

Global Economy : अमेरिकेच्या बॉन्ड बाजारात भूकंप! २००७ नंतर पहिल्यांदाच यिल्ड ५ टक्क्यांवर

Yemen War : पळायचं कुठे? पुढे गोळ्या, मागे गोळ्या; १.२५ लाख येमेनी नागरिक संकटात
4

Yemen War : पळायचं कुठे? पुढे गोळ्या, मागे गोळ्या; १.२५ लाख येमेनी नागरिक संकटात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.