Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आमच्याकडे भारतासारखे विश्वासू मित्र आहेत’ ; जेडीं व्हॅन्स यांच्या टिकेवर नेतन्याहूंनी सुनावलं, नेमकं प्रकरण काय?

Netanyahu India Statement : ट्रम्प-नेतन्याहू यांच्यातील मतभेदांदरम्यान जेडी व्हॅन्स यांनी केलेल्या टिकेवर नेतन्याहूंनी सुनावलं आहे. त्यांनी भारताला विश्वासू मित्र संबोधत, १४० कोटी लोकांचा इस्रायलला पाठिंबा असल्याचे म्हटले.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 06, 2026 | 03:12 PM
Netanyahu on India and JD Vance

Netanyahu on India and JD Vance

Follow Us
Follow Us:
  • ‘आमच्याकडे भारतासारखे विश्वासू मित्र आहेत’
  • जेडीं व्हॅन्स यांच्या टिकेवर नेतन्याहूंनी सुनावलं
  • नेमकं प्रकरण काय?
Netanyahu India Statement : जेरुसलेम : अमेरिका आणि इस्रायलमधील मतभेदांच्या चर्चेदरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी  भारताबाबत एक मोठे आणि महत्त्वाचे विधान केले आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स यांनी अमेरिकेला इस्रायलचा एकमेवर मित्र असल्याचे म्हटले होते. यावर नेतन्याहूंनी प्रत्युत्तर देते भारतासारखे विश्वासू मित्र इस्रायलकडे असल्याचे म्हटले आहे. नेमकं काय म्हणाले नेतन्याहू जाणून घेऊयात.

Russia Ukraine War : NATO समिटपूर्वी रशियाचा युक्रेनवर भीषण प्रहार; कीव्हवरील क्षेपणास्त्र हल्ल्यात ८ मृत्यूमुखी

काय म्हणाले नेतन्याहू?

फॉक्स न्यजूला दिलेल्या मुलाखतीत नेतन्याहूंना जेडी व्हॅन्स यांनी केलेल्या विधानावर प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी नेतन्याहूंनी भारतासारखे अनेक विश्वासू मित्र इस्रायलकडे असल्याचे म्हटले. त्यांनी भारतातील १४० करोटी लोकांपैकी अनेकजण इस्रायलला पाठिंबा देतात असे त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी जेडी व्हॅन्स यांच्यासोबत कोणतेही वैयक्तिक मतभेद नसल्याचेही स्पष्ट केले. त्यांनी म्हटले की, काही मतांशी मी सहमत नाही, एवढेच.

ट्रम्प यांच्यासोबत कोणताही तणाव नाही – नेतन्याहू

तसेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत कोणताही वाद नसल्याचेही नेतन्याहूंनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसात इराणविरोधातील सघर्षावरुन ट्रम्प आणि नेतन्याहूंनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद वाढल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. ट्रम्प यांनी नेतन्याहूंवर टीकाही केली होती.

ट्रम्प यांनी मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित करण्यावर भर दिला. मात्र, इस्रायलकडून लेबनॉनवरील कारवाया सुरुच होत्या. यावरुन जेडी व्हेन्स यांनी इस्रायलवर टीका केली होती. अमेरिकेच्या शस्त्रांचा वापर करुन इस्रायल अशांतात निर्माण करत आहे असे त्यांनी म्हटले होते.

यावर उत्तर देताना नेतन्याहूंनी लेबनॉनवरील हल्ले कबूल केले. हिजबुल्लाहपासून लेबनॉनच्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक कारवाया त्यांचे सैन्य करत असल्याचा हवाला नेतन्याहूंनी दिला.

लवकरच ट्रम्प-नेतन्याहूंची भेट होणार

सध्या येत्या आठवड्यात ट्रम्प-नेतन्याहू यांच्या भेटीची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेच्या व्हाईट हाउसमध्ये ही भेट होणार असून यामध्ये मध्यपूर्वेतील परिस्थिती आणि इस्रायल-अमेरिका संबंधावर चर्चा होईल असे सांगितले जात आहे.

#BREAKING: Prime Minister of Israel Netanyahu reacting to recent comments of US Vice President JD Vance says he gets a lot of support from 1.4 billion people of India. Vance had earlier claimed that the U.S. is the last country that still supports Israel. @netanyahu @IsraeliPM pic.twitter.com/O7tJPa1iJI — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) July 5, 2026

PM Modi Foreign Visit : PM मोदींच्या परदेश दौऱ्याला आजपासून सुरुवात; संरक्षण, गुंतवणूक आणि FTA वर होणार महत्त्वपूर्ण चर्चा

Web Title: Netanyahu says israel has trusted friends like india amid jd vance remarks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

Russia Plague Scare : रशियात न्यूमोनिक प्लेगची भीती? प्रयोगशाळेत कर्मचाऱ्याचा मृत्यू, 200 जण क्वारंटाईन
1

Russia Plague Scare : रशियात न्यूमोनिक प्लेगची भीती? प्रयोगशाळेत कर्मचाऱ्याचा मृत्यू, 200 जण क्वारंटाईन

Flydubai FZ1073 : तेल अवीवमध्ये विमान पाडण्याचा होता कट; जाणून घ्या फ्लायदुबई विमानाच्या 30 सेकंदांच्या थराराची संपूर्ण कहाणी
2

Flydubai FZ1073 : तेल अवीवमध्ये विमान पाडण्याचा होता कट; जाणून घ्या फ्लायदुबई विमानाच्या 30 सेकंदांच्या थराराची संपूर्ण कहाणी

Job Crisis:नोकऱ्या जाण्याची नवी ‘लाट’;Nike, Starbucks, Meta मध्ये आधी संकेत, नंतर कर्मचारी कपात
3

Job Crisis:नोकऱ्या जाण्याची नवी ‘लाट’;Nike, Starbucks, Meta मध्ये आधी संकेत, नंतर कर्मचारी कपात

World News : शाही भेटीच्या पार्श्वभूमीवर सेउटा बीचवरील स्थलांतरितांचा तळ हटवला; स्पॅनिश पोलिसांची मोठी कारवाई
4

World News : शाही भेटीच्या पार्श्वभूमीवर सेउटा बीचवरील स्थलांतरितांचा तळ हटवला; स्पॅनिश पोलिसांची मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.