Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानात शिजतोय भारतवरोधी नवा कट? Operation Sindoor चा बदला घेण्यासाठी दहशवाद्यांची गुप्त बैठक

Pakistan Anti-India Plot : पाकिस्तानच्या भारतविरोधी कुरघोड्या थांबन्याचे काही नाव घेईना. ऑपरेशन सिंदूरनंतर पुन्हा एकदा दहशतवादी अड्डे पाकिस्तानमध्ये सक्रिय झाले आहेत. दहशतवादी गुप्त बैठका घेतल्या जात आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 14, 2026 | 08:20 PM
Terrorist Meeting Against India

Terrorist Meeting Against India

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तानमध्ये पुन्हा शिजतोय भारतविरोधी कट
  • ऑपरेशन सिंदूरचा बदला घेण्यासाठी दहशतवादी एकत्र
  • मसूद अझहरच्या नेतृत्वात दहशतवाद्यांची गुप्त बैठक
Terrorist Secrete Meeting : इस्लामाबाद : एक मोठ्या धक्कादायक माहितीचा खुलासा झाला आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) मध्ये पाकिस्तानला चपराख दिली असनूही पुन्हा एकदा दहशतवादी अड्डे आणि दहशतवादी सक्रिय झाले आहे. दहशतवाद्यांच्या भारतविरोधी कुरघोड्या सुरुच आहेत. नुकेतच जैश-ए-तोयबा आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी गटांची गुप्त बैठक पार पडली आहे. या बैठीनंतर भारतीय सैन्य हाय अलर्टवर आले आहे.

ऑपरेशन सिंदूर तर फक्त ट्रेलर….! भारताचा पाकिस्तानला थेट इशारा, ८ दहशवादी कॅम्प सैन्याच्या रडारवर

भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तान (Pakistan) आणि पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. परंतु यानंतर दहशतवादी ठिकाणे आणि दहशतवाद्यांना पुन्हा खतपाणी मिळू लागली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जैश आणि लष्करच्या गुप्त बैठकीत हाफिज सईदचा मुलगा तल्हाही सहभागी झाला होता. या दहशतवादी संघटनांनी युती केली असून भारतावर मोठ्या हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गुप्त सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जैशच्या दहशतवादी अड्डावर टॉप दहशतवादी एकत्रित दिसले आहे. मंगळवारी बहावलपूर येथे एका मठ्या मदरशामध्ये बैठक झाली असल्याचे सुत्रांनी म्हटले. बहावलपूर हा जैश-ए-तैयबाचा बालेकिल्ला मानला जातो. मसूद अझहरचा मुख्य तळ देखील याच परिसरात आहे. या बैठकीत हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद, LeT चा प्रमुख सैफुल्लाह कसुरी आणि हाफिज अब्दुल रौफ हे टॉप दहशतवादी या बैठकीत हेते. या बैठकीनंतर भारतीय सैन्य हाय अर्लटमोडवर आले आहे.

भारतावर हल्ल्याची शक्यता

सुत्रांच्या मते, सर्व दहशतवादी ऑपरेशन सिंदूरचा बदला घेण्यासाठी एकत्र जमले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांसाठी भरती देखील करुन घेतली जात आहे. यामध्ये महिला आणि मूलाचांही समावेश आहे. तसेच जैशचा प्रमुख मौलाना मसूद अझहर आणि दशतवादी रौफ सागर भारतावर हल्ल्याची तयारी करत असल्याचे गुप्तचर सुत्रांनी म्हटले आहे. यामुळे भविष्यात भारतावर IED हल्ला होऊ शकतो, ज्यामुळे सध्या भारताची चिंता वाढली आहे. यामध्ये जैश-ए-मोहम्मदचा मोठा हात आहे.

भडकाऊ भाषणे आणि भारतविरोधी विधाने 

काही दिवसांपूर्वी हाफिज सईदचा अशाच एका गुप्त बैठकीदरम्यानच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये त्याने भारतामध्ये पुन्हा हल्ला करण्याची हिंमत्त नसल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी भारताने कारवाई केल्यास त्याला उत्तर दिले जाईल असेही चिथावणीखोर विधान केले होते. या व्हिडिओमुळे मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना यावरुन कडक इशाराही दिला आहे. भारत कोणत्याही प्रकारचे दहशतवादी कृत्य, घुसखोरी स्वीकारणार नाही, असे भारताने म्हटले आहे.

‘भारत हिंमत करणार नाही…’ ; Operation Sindoor 2.0 वर दहशतवादी हाफिज सईदची पोकळ धमकी, VIDEO

Web Title: New anti india plot brewing in pakistan terrorists hold secret meeting to avenge operation sindoor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 08:20 PM

Topics:  

  • Operation Sindoor
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

Iran Crisis : इराणमधील परिस्थिती बिकट! MEA चा भारतीयांना तातडीने देश सोडण्याचा इशारा
1

Iran Crisis : इराणमधील परिस्थिती बिकट! MEA चा भारतीयांना तातडीने देश सोडण्याचा इशारा

Iran Protest : अमेरिकाच कारणीभूत? इराणी सरकारचे अचानक बदलले सूर, निदर्शकांना पाठिंबा देत ट्रम्पवर हल्लाबोल
2

Iran Protest : अमेरिकाच कारणीभूत? इराणी सरकारचे अचानक बदलले सूर, निदर्शकांना पाठिंबा देत ट्रम्पवर हल्लाबोल

Iran Protest : इराणमध्ये मानवाधिकारांचा बळी? 26 वर्षीय आंदोलक तरुणाला आज दिली जाणार फाशी; प्रकरण काय?
3

Iran Protest : इराणमध्ये मानवाधिकारांचा बळी? 26 वर्षीय आंदोलक तरुणाला आज दिली जाणार फाशी; प्रकरण काय?

इराणमधील उठावाचे पॅरीस कनेक्शन! कोण आहेत ‘Madam M’? ज्यांच्यामुळे उडाली खामेनी सरकारची झोप
4

इराणमधील उठावाचे पॅरीस कनेक्शन! कोण आहेत ‘Madam M’? ज्यांच्यामुळे उडाली खामेनी सरकारची झोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.