Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अमेरिकेला भारताची गरज’ ; डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफ वादावर निक्की हेलीच्या व्यक्तव्याची जगभरात चर्चा

Nikki Haley's on trump's tarrif to India : अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील माजी राजदूत निक्की हेली यांनी भारत आणि अमेरिकाला व्यापार संबंधामधील तणाव कमी करण्याचा इशारा दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 24, 2025 | 11:58 AM
Nikki Haley's calls India to takes Donald Trump's Tarrif serrioulsy

Nikki Haley's calls India to takes Donald Trump's Tarrif serrioulsy

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली यांचा भारताला सल्ला
  • भारत आणि अमेरिका तणावाचा फायदा चीन घेणार?
  • पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांना थेट संवादाचा सल्ला

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील माजी राजदूत निक्की हेली यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या टॅरिफवरुन (Tarrif) भारतला महत्वाचा सल्ला दिला आहे. त्यांनी भारताला ट्रम्प यांची टॅरिफ भूमिका गांभीर्याने घेण्यास सांगितली आहे. त्यांच्या मते, रशियाकडून तेल खरेदीचा मुद्दा आणि टॅरिफवरील वाद यावर भारताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी लवकरात लवकरच चर्चा करावी.

दोन्ही देशांनी मिळून यावर तोडगा काढावा आणि संबंधामध्ये दरार पडू देऊ नये. याचा फायदा चीन घेण्याची शक्यता आहे, असे त्यांनी म्हटले आहे.  सध्या अमेरिका आणि भारताचे व्यापार संबंधामध्ये तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेने सध्या भारतावर ५०% टॅरिफ लागू केला आहे, तसेच २५% दंडही लागू केला आहे. रशियाकडून तेल खरेदी करण्यावर ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादले आहे.

‘तर खरेदी करु नका…’ ; रशियन तेल खरेदीवरुन भारताचा अमेरिका आणि पाश्चत्य देशांना थेट सल्ला

‘अमेरिकेला भारतासारख्या मित्राची गरज’

निक्की हेली यांनी सशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी भारताने डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ निर्णयाकडे लक्ष्य केंद्रित करावा. अमेरिका (America)आणि भारत हे जगातील दोन मोठे लोकशाही देश आहे. या देशांमध्ये अनेक दशकांपासून विश्वास आणि मैत्रीचे नाते आहे.

यामुळे मतभेद वाढू न देता संबंध टिकवून ठेवण्यावर भर द्यावा असे निक्की हेली यांनी म्हटले आहे. अमेरिक आणि भारताने धोरणात्मक उद्दिष्टांकडे लक्ष दिले पाहिजे, नाहीतर याचा फायदा शत्रू देश चीनला होईल. अमेरिकेला भारतासारख्या मित्राची गरज आहे, शत्रूची नाही.

India must take Trump’s point over Russian oil seriously, and work with the White House to find a solution. The sooner the better. Decades of friendship and good will between the world’s two largest democracies provide a solid basis to move past the current turbulence.… — Nikki Haley (@NikkiHaley) August 23, 2025

यापूर्वी दिली होता इशारा

निक्की हेली यांनी रशियाकडून तेल खरेदी आणि व्यापाराशी संबंधित टॅरिफवरुन यापूर्वी तणाव दूर करण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ही चूक करु नका असे म्हटले होते. यामुळे अमेरिका आणि भारताच्या संबंधामध्ये खोल दरी निर्माण होईल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला होता. त्यांनी याचा सर्वात जास्त फायदा चनला होईल असे म्हटले होते. यामुळे चीनला भारत आणि अमेरिकेमध्ये फूट पाडण्यास सोपे जाईल असेही त्यांनी म्हटले.

निक्की हेली यांच्या मते, भारताचा आर्थिक आणि भू-राजकीय विकास मजबूत होत आहे. यामुळे चीनच्या महत्वकांक्षी धोरणा कमकुत होतील. पण अमेरिका आणि भारत संबंधामध्ये कटुता आल्यास चीन याचा फायदा उचलेल. यामुळे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना थेट संवाद साधण्याचा इशारा दिला आहे. या वादामुळे  दोन्ही देशांना पुढे जाऊन अनेक मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागेल.
डोनाल्ड ट्रम्पला झोंबणार मिर्ची? पुतिनसह युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष येणार भारत दौऱ्यावर

Web Title: Nikki haleys calls india to takes donald trumps tarrif serrioulsy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2025 | 11:56 AM

Topics:  

  • America
  • China
  • Donald Trump
  • narendra modi
  • Tarrif

संबंधित बातम्या

आ बैल मुझे मार! पाकिस्तानचा सुपडा साफ होणार? ‘हा’ देश कोणत्याही क्षणी पाकड्यांवर डागणार क्षेपणास्त्र
1

आ बैल मुझे मार! पाकिस्तानचा सुपडा साफ होणार? ‘हा’ देश कोणत्याही क्षणी पाकड्यांवर डागणार क्षेपणास्त्र

China News: अण्वस्त्रांच्या शर्यतीत चीनची मोठी झेप; SIPRIअहवालात धक्कादायक आकडेवारी उघड, शेजारी देशांसाठी धोका वाढला
2

China News: अण्वस्त्रांच्या शर्यतीत चीनची मोठी झेप; SIPRIअहवालात धक्कादायक आकडेवारी उघड, शेजारी देशांसाठी धोका वाढला

Explainer: इस्त्रायल-हमासदरम्यान शांततेच पहिले प्रयत्न का अपयशी ठरले? जाणून घ्या पूर्ण इतिहास
3

Explainer: इस्त्रायल-हमासदरम्यान शांततेच पहिले प्रयत्न का अपयशी ठरले? जाणून घ्या पूर्ण इतिहास

‘शांतीपेक्षा जास्त रणनीती…’ डोनाल्ड ट्रम्पला नोबेल न मिळाल्यामुळे अमेरिका भडकली, समोर आली पहिली प्रतिक्रिया
4

‘शांतीपेक्षा जास्त रणनीती…’ डोनाल्ड ट्रम्पला नोबेल न मिळाल्यामुळे अमेरिका भडकली, समोर आली पहिली प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.