Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिनी लष्करात मोठी कारवाई, रॉकेट फोर्सचे ३ टॉप कमांडर बडतर्फ!

चिनी लष्करातील टॉप ९ जनरल विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, कारवाईमागचं नेमकं कारण सांगण्यात आलेलं नाही.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 31, 2023 | 03:11 PM
चिनी लष्करात मोठी कारवाई, रॉकेट फोर्सचे ३ टॉप कमांडर बडतर्फ!
Follow Us
Close
Follow Us:

बीजिंग: जगभरातील मोठं सैनबळ असलेल्या देशात गणल्या जाणारा चीन (China) सध्या चर्चेत आहे. आधीच कोरोनामुळे गेल्या दोन-तीन वर्षापासून चर्चेत असलेला चीन कोणत्या नव्या आजार किंवा विषाणूमुळे चर्चेत नसून त्यांच्या देशातील अंतर्गत घडामोडीमुळे सध्या चर्चेत आहे. चिनी लष्करात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. लष्करातील ९ वरिष्ठ जनरल बडतर्फ करण्यात आले आहेत. यात रॉकेट फोर्सच्या ३ कमांडर्सचा समावेश आहे. या घटेननं जगभरातील देशाचं चीनकडे लक्ष वेधलं  गेलं आहे. नेमकं काय घडलंय जाणून घ्या.

[read_also content=”थर्टीफर्स्टच्या आधीच ठाण्यात सेलेब्रेशन, पोलिसांनी उधळली रेव्ह पार्टी, अंमली पदार्थांचा वापर, 100 जणांवर कारवाई! https://www.navarashtra.com/maharashtra/thane-police-took-action-on-rave-party-amid-31st-december-celebration-nrps-493716.html”]

चिनी सैन्यातील बड्या अधिकाऱ्यांविरुद्ध गेल्या काही दिवसांपासून निलंबनाच्या कारवाया सुरू आहेत. लष्करात मोठे बदल केले जात आहेत. गेल्या काही दिवसांत चिनी लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात बडतर्फीची कारवाई करण्यात आली. यामध्ये रॉकेट फोर्सच्या तीन टॉप कमांडर्सचा समावेश आहे. अण्वस्त्र विभागाचं कामकाज त्यांच्याकडे होतं.  लष्करी उपकरणांच्या खरेदीसाठी आणि विकासासाठी अब्जावधी डॉलरचा खर्च केला जात आहे.

Web Title: Nine top peoples liberation army generals dismissed from china parliament nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2023 | 03:11 PM

Topics:  

  • China Army
  • international news
  • World news
  • Xi Jinping

संबंधित बातम्या

Russia-Ukraine War : रशिया-युक्रेनमधील युद्धाला आता लवकरच मिळणार पूर्णविराम; डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘हा’ प्रयत्न येणार कामी?
1

Russia-Ukraine War : रशिया-युक्रेनमधील युद्धाला आता लवकरच मिळणार पूर्णविराम; डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘हा’ प्रयत्न येणार कामी?

भारताविरोधात शेजारील देशांच्या कुरघोड्या वाढल्या? पाकिस्तान पुरवणार बांगलादेशला शस्त्रं
2

भारताविरोधात शेजारील देशांच्या कुरघोड्या वाढल्या? पाकिस्तान पुरवणार बांगलादेशला शस्त्रं

भारत-कॅनडा संबंधामध्ये नव्या पर्वाची सुरुवात? पंतप्रधान मार्क कार्नी लवकरच भारत दौऱ्यावर येणार
3

भारत-कॅनडा संबंधामध्ये नव्या पर्वाची सुरुवात? पंतप्रधान मार्क कार्नी लवकरच भारत दौऱ्यावर येणार

शत्रूच्या मनात घर करु पाहत आहेत डोनाल्ड ट्रम्प; AI चा शस्त्र म्हणून वापर करत लॉन्च केले ‘Genesis Mission’
4

शत्रूच्या मनात घर करु पाहत आहेत डोनाल्ड ट्रम्प; AI चा शस्त्र म्हणून वापर करत लॉन्च केले ‘Genesis Mission’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.