Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nirav Modi Verdict : फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला लंडन कोर्टाचा दणका; कर्जप्रकरणी १०० कोटींची थकबाकी भरण्याचा आदेश

Nirav Modi Verdict : फरार हिरे व्यापारी नीरव मोदीच्या अडचणी वाढल्या आहेत. लंडन हाय-कोर्टाने बँक ऑफ इंडियाशी संबंधित कर्जाच्या प्रकरणात त्याच्यावर कोटींचा दंड ठोठवला आहे. यामुळे त्याच्या भारतात प्रत्यार्पणाचा मार्गही मोकळा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 24, 2026 | 10:21 AM
Nirav Modi Verdict

Nirav Modi Verdict

Follow Us
Follow Us:
  • फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला मोठा झटका
  • लंडनच्या उच्च न्यायालयाने ठोठवला १०० कोटींचा दंड
  • बँक ऑफ इंडियाच्या बाजूने निकाल
Nirav Modi Verdict : लंडन : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला मोठा झटका मिळाला आहे. लंडनच्या उच्च न्यायालयाने कर्जवसुलीशी संबंधित प्रकरणात कोटींचा दंड ठोठावला आहे. बँक ऑफ इंडियाच्या बाजूने निकाल देत नीरव मोदीला सुमारे १०.७ दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे १०० कोटी रुपये परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

फरार Nirav Modi ला मोठा दणका! ब्रिटन न्यायालयाने खटला पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली, भारतात आणण्याचा मार्ग मोकळा?

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण नीरव मोदीच्या दुबईस्थित फायरस्टार डायमंड FZE कंपनीला बँक ऑफ इंडियाने दिलेल्या कर्जाशी संबंधित आहे. बँक ऑफ इंडियाच्या आरोपांनुसार, नीरव मोदीने कर्जासाठी वैयक्तिक हमी दिली होती. यामुळे कर्जाची रक्कम परतफेड करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. नीरव मोदीने ब्रिटनमधील न्यायालयात या दाव्याला विरोध केला होता. त्याने स्वत:ची बाजू मांडण्यासाठी लंडनमधील न्यायालयात हजेरी लावली होती.

पण सुनावणीनंतर न्यायालयाने बँक ऑफ इंडियाचा दावा योग्य असल्याचे सांगत नीरव मोदीवर १०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला. या निर्णयानंतर बँक ऑफ इंडियाला ब्रिटनच्या कायदेशीर प्रक्रियेनुसार रकमेची वसुली करता येणार आहे.

नीरव मोदीवरील भ्रष्टाचाराचे आरोप रद्द

दरम्यान दुसरीकडे पंजाब नॅशन बंक घोटाळा प्रकरणातील नीरव मोदीवरील भ्रष्टाचाराचे आरोप रद्द करण्यात आले आहे. आरोपांबाबत कोणतेही पुराव न आढळल्याने न्यायालयाने भ्रष्टाचाराचे सर्व आरोप रद्द केले आहेत. त्याच्यावर जवळपास २ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या पंजाब नॅशनल बॅंक (PNB)फसवणूक , मनी लॉंड्रिंग आणि इतर काही गुन्हेगारी आरोप दाखल होते.

CBI ने नीरव मोदीसह त्याच्या कंपन्या आणि इतर संचालकांविरोधातही भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ च्या कलम १३ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र, CBI ला तपासात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत संबंधित आरोपींविरोधात कोणतेही पुरावे आढळले नाहीत.

नीरव मोदीच्या भारतात प्रत्यार्पणाचा प्रयत्न सुरु

सध्या नीरव मोदीच्या भारतात प्रत्यार्पणाचा प्रयत्न सुरु आहे. २०१८ मध्ये तो भारतातून फरार झाला होता. गेल्या काही वर्षाच ब्रिटिश न्यायालयाने त्याचे अनेक जामीन अर्ज फेटाळले आहे. यापूर्वी त्याने मार्च महिन्यातही भारतात प्रत्यार्पण रोखण्यासाठी प्रयत्न केला होता. परंतु लंडन हाय-कोर्टाने याचिका फेटाळली. यामुळे त्याच्या भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

PNB Scam : पीएनबी घोटाळा प्रकरणात नवे वळण! पुरव्याअभावी नीरव मोदीवरील भ्रष्टाचाराचे आरोप रद्द

Web Title: Nirav modi verdict london court orders rs 100 crore payment bank of india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 10:21 AM

Topics:  

  • Nirav Modi
  • PNB Scam
  • World news

संबंधित बातम्या

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
1

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा
2

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट
3

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना
4

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.