Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानला घेरण्याच्या तयारीत भारत? NSA अजित डोभाल यांची इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा सचिवांशी चर्चा

भारत आणि इराणमधील संबंध अलीकडच्या काळात अधिक दृढ होत चालले आहेत. याच वेळी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली अकबर यांच्याशी फोनवरुन संवाद साधला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 20, 2025 | 03:50 PM
NSA Doval holds talk with Iran's NSC Secretary says India's interested in development of Chabahar port

NSA Doval holds talk with Iran's NSC Secretary says India's interested in development of Chabahar port

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: भारत आणि इराणमधील संबंध अलीकडच्या काळात अधिक दृढ होत चालले आहेत. याच वेळी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली अकबर यांच्याशी फोनवरुन संवाद साधला आहे. या संवादादरम्यान भारत आणि इराणमदील व्यापार संबंधावर चर्चा करण्यात आली. मुख्यत: चाबहार बंदर प्रकल्प आणि आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉरवर चर्चेदरम्यान भर देण्यात आला.

अजित डोभारल यांनी भारताच्या प्रादेशित स्थिरतेमध्ये इराणच्या रचनात्मक भूमिकेचे कौतुक केले. तसेच त्यांनी भारत इराणसोबत चाबहार बंदर प्रकल्पावर संबंध मजबूत करण्यास इच्छुक असल्याचेही डोभाल यांनी अली अकबर यांना सांगितले. तसेच दोन्ही नेत्यांनी राजकीय आर्थिक सहाकर्याच्या क्षेत्रांवरही चर्चा केली. इराणचे सचिव अहमदियान यांनी मध्य आशियात प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी चाबहार प्रकल्प महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा बदलला रंग; भारत विरोधी भूमिका घेत ट्रॅव्हल एजन्सींवर केली मोठी कारवाई

मध्य आशियात पाकिस्तानला मागे टाकणार भारत?

पाकिस्तानसोबतच्या तणादरम्यान भारत आणि इराणमधील ही चर्चा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. भारत आणि इराणचा चाबहार बंदर प्रकल्प मजबूत झाल्यास भारत मध्य आशियात पाकिस्तानच्या पुढे जाईल. तसेच ही चर्चा पाकिस्तानला चहूबाजूनी घेरण्यासाठी रणनीतीक दृष्टीकोनातून तयारी असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

काय आहे चाबहार बंदर प्रकल्प?

भारतासाठी व्यापराच्या दृष्टीकोनातून इराणचे चाबहार बंदर अत्यंत महत्त्वाचे आहे. भारताला जगभरात व्यापर वाढ करायची असल्यास चाबहार बंदर यामध्ये प्रमुख भूमिका बजावू शकते. या बंदरावरुन भारत इराण, अफगाणिस्तान, अर्रेनिया, अझबैजान, रशिया, मध्य आशियाशी व्यापर करु शकतो. तसेच या बंदरावरुन थेट युरोपीय देशांशी व्यापार देखील करता येईल. यामुळे २०१८ मध्ये भारताने इराणशी चाबहार बंदरासाठी करार केला होता. याअंतर्गत भारताने ३,७५० कोटी रुपये इराणला मजूंर केले होते.

चाबहार बंदरामुळे भारताला आपला माल थेट अफगाणिस्तानला पाठवणे शक्य होणार आहे. सध्या भारताला अफगाणिस्ताशी व्यापार करायचा असेल तर पाकिस्तानच्या ग्वादार बंदरावरुन जावे लागते. मात्र दोन्ही देशांमधील तणापूर्ण संबंध पाहता चाबहार बंदर भारतासाठी अत्यंत सुरक्षित आणि महत्त्वाचे आहे. यामुळे भारताला मध्य आशियाई देशांशी थेट व्यापार करण्याचा मार्ग मोकळा होईल. मात्र यामुळे पाकिस्तान भू-राजकीय दृष्ट्या एकटा पडण्याची शक्यता आहे. याची भिती पाकिस्तानच्या मनात निर्माण झाली आहे.

भारताची अफगाणिस्ताशी चर्चा

दरम्यान यापूर्वी भारताने अफगाणिस्तानशी देखील चर्चा केली आहे. भारत आणि अफगाणिस्तानमधील ही चर्चा पाकिस्तानच्या चिंतेत भर घालत आहे. १९९९ नंतर भारताशी तालिबानसोबत ही पहिलीट चर्चा होती.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारताच्या शेजारील देशांना मोठा दणका; आक्रमक भूमिकेनंतर युनुस सरकारची पिछेहाट, केली मवाळकीची भाषा

Web Title: Nsa doval holds talk with irans nsc secretary says indias interested in development of chabahar port

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2025 | 03:47 PM

Topics:  

  • iran
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी
1

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’
2

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’

रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पुतिनने ट्रम्पसमोर ठेवली ‘ही’ अट; अलास्का भेटीवर मोठा खुलासा
3

रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पुतिनने ट्रम्पसमोर ठेवली ‘ही’ अट; अलास्का भेटीवर मोठा खुलासा

‘अल्लाहने मला पाकिस्तानचा रक्षक बनवले…’ ; राष्ट्रपती-पंतप्रधानांना हटवण्याच्या आरोपांवर असीम मुनीर सोडले मौन
4

‘अल्लाहने मला पाकिस्तानचा रक्षक बनवले…’ ; राष्ट्रपती-पंतप्रधानांना हटवण्याच्या आरोपांवर असीम मुनीर सोडले मौन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.