Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oil Tanker Hijack : येमेनच्या समुद्रात खळबळ! सोमालियाई डाकूंचा तेलवाहू जहाजावर ताबा, हाय-अलर्ट जारी

Oil Tanker Haijacked Near Yemen Coast : येमेनच्या समुद्रात मोठी खळबळ उडाली आहे. एक तेलवाहू टँकरला सोमालिया डाकूंनी ताब्यात घेतले आहे. यामुळे जागतिक व्यापारी मार्गावर धोका निर्माण झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 03, 2026 | 11:26 AM
Tanker Hijack Near Yemen Coast

Tanker Hijack Near Yemen Coast

Follow Us
Follow Us:
  • येमेनच्या किनारपट्टीवर खळबळ
  • एडनच्या आखातात तेलवाहू जहाजावर डाकूंचा ताबा
  • हाय-अलर्ट जारी
Tanker Hijack Near Yemen Coast : साना : इराण तणावादरम्यान एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. लाल समुद्र आणि एडनच्या आखातात एका तेल टँकवर समुद्री डाकूंनी ताबा मिळवला आहे. यामुळे येमेन(Yemen) च्या किनारपट्टीवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. युरेका नावाच्या तेलवाहू जहाजाचे अपहरण करण्यात आले आहे. टोगोचा ध्वज असलेल्या या जहाजावर सोमालियाई डाकूंच्या नियंत्रणाने जागति व्यापार मार्गावर धोका निर्माण झाला आहे.

US Iran Conflict : ‘आम्ही युद्धासाठी सज्ज’ ; ट्रम्प यांनी Peace Plan फेटाळताच इराणची विनाशाची धमकी, युद्ध अटळ?

नेमकी काय घटना आहे?

मिळालेल्या माहितीनुसार, संयुक्त अरब अमिराती(UAE) च्या फुजैरा बंदरावरून युरेका जहाजाची रवानी झाली होती. परंतु अचानक एडनच्या आखातात काही सशस्त्र डाकूंनी या जहाजवर हल्लाबोल करत संपूर्ण ताबा मिळवला. हे जहाज सध्या सोमालियाच्या दिशेने वळवण्यात आले असल्याचे वृत्त मिळाले आहे. येमेनी कोस्ट गार्डने या घटनेची पुष्टी केली असून या घटनेने संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे.

सोमालियाई डाकू पुन्हा परतले?

धक्कादायक बाब म्हणजे, २०११ मध्ये संपूर्ण जगासाठी डोकेदुखील ठरलेले सोमालियाचे डाकू परत आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपामुळे या डाकूंनी माघार घेतली होती, ज्यामुळे हल्ले कमी झाले होते. परंतु गेल्या काही महिन्यात एडनच्या आखातत पुन्हा एकदा धोका वाढला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तवार गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी युरोपियन युनियनच्या नौदलाने संशयास्पद हालचालींमुळे इशाराही जारी केला होता.

घटनेचा तपास सुरु

सध्या जहाजावर किती कर्मचारी होते आणि त्यांची सद्यस्थि काय आहे याबाबत अस्पष्टता आहे. येमेनी कोस्ट गार्ड आणि आंतरराष्ट्रीय नौदल जहाजाचे लोकेशन ट्रॅक करण्याा प्रयत्न करत असून बचावाची तयारी सुरु करण्यात आली आहे.

जागतिक व्यापाराला धोका

सध्या या घटनेमुळे जागतिक व्यापार धोक्यात आला असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. येमेनमध्ये आधीच हौथी बंडखोरांचे हल्ले वाढत चालले आहे. अशा परिस्थिती सोमालिया डाकूंच्या परण्याने लाल समुद्रातून जाणारा व्यापारी मार्गावर मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे जागतिक व्यापारात अडथला निर्माण होऊ शकतो. दुसरीकडे इराणनेही होर्मुझ बंद केल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेल आणि वायू पुरवठा कमी पडत चालला आहे. ज्याचा इंधन दरांवर परिणाम होत आहे.

US Iran Peace Talks : ‘गरज पडल्यास पुन्हा हल्ला करु’ ; ट्रम्प यांनी इराणचा शांतता प्रस्ताव धुडकावला, युद्ध आणखी भडकणार?

Web Title: Oil tanker hijack yemen gulf of aden somali pirates alert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 11:26 AM

Topics:  

  • Marathi News
  • World news
  • yemen

संबंधित बातम्या

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान
1

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
2

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
3

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
4

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.