Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oman Oil Tanker Fire : ओमान किनाऱ्याजवळ तेल टँकरला भीषण आग; २४ भारतीय नाविकांबाबत मोठी अपडेट

Oman oil tanker fire : ओमानच्या आखातात एका तेल टँकरवर भीषण स्फोट झाला असून घटनेवेळी २४ भारतीय नाविक जहाजावर उपस्थित होते. या घटनेनंतर भारत सरकार अलर्ट मोडवर असून ओमानमधील भारतीय दूतावासाशी आणि नौदलाशी समन्वय साधत आहे. सर्व नाविक सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 09, 2026 | 10:09 AM
Oman Oil Tanker Fire

Oman Oil Tanker Fire

Follow Us
Follow Us:
  • ओमान किनाऱ्याजवळ तेल टँकरला भीषण आग
  • जहाजावर अडकेलेले २४ भारतीय नाविक सुरक्षित
  • आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
Oman Oil Tanker Fire News in Marathi : पश्चिम आशियात पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला आहे. इस्रायल आणि इराणने एकमेकांवर हल्ले चढवले आहेत. ज्यामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये पुन्हा अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब भारतासाठी अत्यंत चिंताजनक ठरली आहे. ओमानजवळ भारतीय नाविक असलेल्या एका तेल टँकरवर भीषण स्फोट झाला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Indian Embassy Advisory : मध्यपूर्व भडकताच भारताचा इमर्जन्सी अलर्ट; भारतीयांना तात्काळ देश सोडण्याचे निर्देश

नेमकं काय घडलं?

शिपिंग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ओमानच्या आखातात मादागास्करचा ध्वज असलेल्या MT Marivex टँकरला भीषण आग लागली होती. मंत्रालयाने दिलेल्या तपशीलानुसार, सोमवारी (०८ जून) दुपारी १.३० च्या सुमारास ही घटना घडली. घटनेच्या वेळी जहाजावर २४ भारतीय नाविक उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व नाविक सुरक्षित आहेत. तसेच जहावर कोणचाही माल नसल्याने मोठी हानी झालेली नाही.

देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील या घटनेची दखल घेत ओमानमधील भारतीय दूतावास, नौदल आणि संरक्षण मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. सध्या सरकार परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहेत. ओमानमधील भारतीय दूतावसही या घटनेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

इंजिन रुमचे नुकसान

दुसरीकडे आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमानच्या किनाऱ्यापासून सुमारे १५ नॉटिकल मैल अंतरावर हा स्फोट झाला. या अचानक झालेल्या स्फोटामुळे जहाजाचे इंजिन रुम उद्ध्वस्त झाल आहे. स्फोट इतका भयंकर होता की इंजिन रुममध्ये मोठे छिद्र पडले. या स्फोटामुळे जहाजावर भीषण आग लागली होती. यानंतर तातडीने जगाजावरील कर्मचाऱ्यांनी आपत्कालीन मदतीसाठी सिग्नल पाठवला.

आगीचे कारण अस्पष्ट

सध्या जहाजावर आग नेमकी कशी लागली याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. परंतु जहाजावर बाहेरुन एखाद्या क्षेपणास्त्राचा किंवा ड्रोनचा मारा झावा का याचा तपास केला जात आहे. दरम्यान सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये जहाजावर भीषण आग लागल्याचे दृश्य दिसत आहे.

Indian Navy in Harmouz 24 Indian Seafarers seeking urgent assistance at 2057.07N 059 degree 0813 off coast Oman onboard @IndiannavyMedia @MEAIndia @DrSJaishankar @shipmin_india @ITFglobalunion pic.twitter.com/PljHOhTGVv — FSUI (@FSUIINDIA) June 8, 2026

Solar Storm Alert : सौर वादळाचा पृथ्वीला तडाखा! भारताच्या आकाशात दिसू शकतात दुर्मिळ ‘ऑरोरा’, नासाचा इशारा

Web Title: Oman oil tanker fire indian crew safe government alert mode

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 10:09 AM

Topics:  

  • Middle East War Impact
  • Oil tanker
  • World news

संबंधित बातम्या

China News : मध्यपूर्वेच्या संघर्षात चीनची एंट्री; शांततेसाठी BRICS देशांसोबत मध्यस्थीची तयारी
1

China News : मध्यपूर्वेच्या संघर्षात चीनची एंट्री; शांततेसाठी BRICS देशांसोबत मध्यस्थीची तयारी

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…
2

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू
3

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय
4

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.