Beed News: बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा घाट येथे एका डिझेल टँकरचा स्फोट झाला. स्फोट इतका शक्तिशाली होता की आगीच्या ज्वाळा संपूर्ण परिसरात वेगाने पसरल्या. महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
अपघात झाल्याची बतावणी करून टँकररमधील खाद्य तेलाचा अपहार केल्याची घटना तळेगाव दशासर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घुईखेड गावातील नदीच्या पुलाजवळ उघडकीस आली.
आंध्रप्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यात (Kakinada District) एक मोठी दुर्घटना घडली. तेल कंपनीत टॅंकरमध्ये गुदमरून सात मजूरांचा मृत्यू झाला. तर एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे.
बॅरिकेड्सवर आदळल्यानंतर तेलाचा टँकर एका छोट्या नदीत पडला आणि नंतर त्याचा स्फोट झाला. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.