Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Operation Amistad : भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी धावला भारत; ३५ टन वैद्यकीय साहित्याचा पुरवठा रवाना

Operation Amistad : भारतीय हवाई दलाची (IAF) दोन (C-17 विमाने मदतसाहित्यासह रवाना केली आहेत. या मदतसाठ्यामध्ये भारतीय हवाई दलाचे 'पॅरा फील्ड हॉस्पिटल', 'भीष्म' (BHISHM) क्यूब्स आणि वैद्यकीय साहित्याचा समावेश असल्याचे भारतीय हवाई दलाने सांगितले.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 26, 2026 | 04:15 PM
Operation Amistad

Operation Amistad

Follow Us
Follow Us:
  • भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी धावला भारत
  • ३५ वैद्यकीय साहित्याचा पुरवठा
  • या देशांनीही केला मदतीचा हात पुढे
Operation Amistad Venezuela Earthquake India Aid : व्हेनेझुएलात दोन सलग विनाशकारी भूकंपानंतर मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. आतापर्यंत २३५ जणांचा या नैसर्गिक आपत्तीत बळी गेला असून ४,३०० हून अधिक लोक गंभीर जखमी आहेत. अद्याप हजारो लोक बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे. तसेच बचाव कार्य देखील युद्धपातळीवर सुरु आहे. दरम्यान व्हेनेझुएलाला या संकटात आंतरराष्ट्रीय मदत पाठवण्यात आली आहे. भारताने देखील भूकंपानंतर ऑपरेशन अमिस्ताद सुरु केले आहे.

Venezuela Earthquake :व्हेनेझुएलात मृत्यूचं तांडव! मृतांचा आकडा २०० पार; हजारो कुटुंब बेघर

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूंकपग्रस्त व्हेनेझुएलाला वैद्यकीय मदत पाठवण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी (२६ जून) भारतीय हवाई दलाची दोन C-17 विमाने वैद्यकीय साहित्य आणि मदत घेऊन व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना झाली आहेत. या मदतकार्यात भारताने लष्कराची फील्ड हॉस्पिटल युनिट, ३५ टनांंहून अधिक मदतसाहित्य, औषधे, वैद्यकीय उपकरणे, दोन BHISHM क्यूब्सचा समावेश आहे. या कठीण काळात भारत व्हेनेझुएलाच्या पाठीशी उभा असल्याचे एस. जयशंकर यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींकडून संवेदना व्यक्त

भूकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, या दुर्घटनेमुळे झालेल्या विनाशाबद्दल दु:ख व्यक्त केले होते. त्यांनी या भूंकपात मृत पावलेल्या पीडित कुटुंबीयांप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या. तसेच त्यांनी मदतीचे आश्वासनही दिले. यावर व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी कृतज्ञनता व्यक्त केली आहे.

या देशांनीही केला मदतीचा हात पुढे

भारताशिवाय ब्राझील, कॅनडा, मेक्सिको, कोलंबिया, क्युबा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आणि संयुक्त राष्ट्र संघानेही व्हेनेझुएलाला शोद आणि बचाव पथके आणि मानवतावादी मदत पाठवली आहे.

भूकंपातून नवजात बालके आणि श्वानाचा रेस्क्यू

सध्या व्हेनेझुएलात बचाव पथके, लष्कर, स्थानिक नागरिक मिळून शोधमोहिम राबवत आहेत. या शोधमोहिमेदरम्यान नवजात बालकांना, १२ वर्षाच्या एका मुलाला आणि एका श्वानालाही वाचवण्यात आले आहे. यामुळे वाचलेला प्रत्येक जीव व्हेनेझुएलाच्या नागरिकांसाठी आशेचा एक किरण ठरत आहे. हा व्हेनेझुएलाच्या इतिहासातील दुसरा सर्वात मोठा भूकंप मानला जात आहे.

व्हेनेझुएलात सतत भूकंप का होतात?

भूकंप तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हेनेझुएला कॅरिबियन आणि दक्षिण अमेरिकन टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेले आहे. यामुळे व्हेनेझुएला सतत भूकंप होण्याची शक्यता असते. १९८२ मध्ये व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपाने ३०,००० लोकांचा बळी घेतला होता. हा भूकंप इतिहासातील सर्वात मोठ्या नैसर्गिक आपत्तींपैकी एक मानला जातो.

Operation Amistad underway! Two @IAF_MCC C17s took-off today for Venezuela with urgent assistance to support their post-earthquake relief efforts. The assistance contains an Indian Army @adgpi Field Hospital Unit and over 35 tons of relief supplies, medicines and medical… pic.twitter.com/Dcq8P065tp — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) June 26, 2026


Venezuela Earthquake : विनाशकारी भूकंपानंतर थरारक रेस्क्यू; नवजात बालकांसह श्वानालाही मिळाले जीवनदान, VIDEO

Web Title: Operation amistad india sends humanitarian aid to venezuela venezuela earthquake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 03:57 PM

Topics:  

  • Earthquake
  • Venezuela
  • World news

संबंधित बातम्या

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
1

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
2

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
4

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.