Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack: ‘नेपाळ भारतासोबत खंबीरपणे उभा आहे’ ; पंतप्रधान ओली शर्मा यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शोक व्यक्त केला

Nepal on the Pahalgam terrorist attack: मंगळवारी (22 एप्रिल) जम्मू-काश्मीरचे प्रमुख पर्यटन स्थळ पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. भारताचा शेजारी देश नेपाळने देखील या भ्याड हल्ल्यावर दु:ख व्यक्त केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 23, 2025 | 01:12 PM
Pahalgam Terror Attack Nepal PM Oli expressed condolences on the Pahalgam terrorist attack

Pahalgam Terror Attack Nepal PM Oli expressed condolences on the Pahalgam terrorist attack

Follow Us
Close
Follow Us:

काठमांडू: मंगळवारी (22 एप्रिल) जम्मू-काश्मीरचे प्रमुख पर्यटन स्थळ पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जणजखमी झाले आहेत. या हल्ल्याने केवळ भारत नव्हे तर संपूर्ण जग हादरले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या हल्ल्याचा निषेध केला जात आहे. आपला शेजारी देश नेपाळने देखील या भ्याड हल्ल्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. नेपाळचे पंतप्रधान ओली शर्मा यांनी हल्ल्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटले आहे की, “पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्यांबद्दल तीव्र संवेदना आहेत. नेपला भारताच्या बाजूने ठामपणे उभा आहे. नेपाळ कोणत्याही दहशतवादी कृत्याचा तीव्र निषेध करता. तसेच पीडितांमध्ये एका नेपाळी नागरिकाचा समावेश आहे. आम्ही आवश्यक ती मतद करण्या तयार आहोत.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- चोराच्या उलट्या बोंबा! जम्मू काश्मीरमधील हल्ल्यावर पाकिस्तानच्या परराष्ट्रीय मंत्रालयाने व्यक्त केल्या संवेदना

Deepest condolences to the victims of the terrorist attack in Pahalgam.Nepal stands firmly with India & strongly condemn any & all acts of terrorism.Close coordination is established to verify reports of a Nepali national among the victims & will provide all necessary assistance.

— K P Sharma Oli (@kpsharmaoli) April 23, 2025


पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन परदेशी नागरिकांचा देखील समावेश आहे. यामध्ये एक नागरिक संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि एक नागरिक शेजारी देश नेपाळचा आहे. मंगळवारी (22 एप्रिल) दुपारी हा हल्ला झाला. 5 ते 6 हल्लेखोरांनी अचानक पर्यटकांवर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. त्यांनी लोकांना त्यांचा धर्म विचारला आणि त्यांच्यावर गोळी झाडली. या हल्ल्याची जबाबदारी  पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (TRF) म्हणजेच ‘द रेझिस्टंट्स फ्रंट’ ने घेतली आहे.

भारत-नेपाळ सीमेवर सुरक्षेत वाढ

या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी भारत-नेपाळ सोनौली सीमेवर सुरक्षा यंत्राणेत वाढ केली आहे. कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या भागात दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी  सुरक्षा रक्षकांना सीमा ओलांडण्यापूर्वी ओळख तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महाराजंगचे पोलिस अधिक्षकांनी माध्यमांना सांगितले आहे की, भारत-नेपाळ सीमेवर सुरक्षा मजबूत करण्यात आली आहे. दहशतवाद्यांची घसखोरी रोखण्यासाठी SSB ने नेपाळला जाणाऱ्या मार्गावर CCTV कॅमेरे आणि ड्रोन तैनात केला आहेत. सध्या या हल्ल्यामुळे भारतात भीतीचे वातावरण पसरले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Pahalgam attack: पहलगाम हल्ल्यानंतर ‘या’ मुस्लिम देशाने केला संताप व्यक्त; दहशतवाद्यांना दिला संदेश, म्हणाला…

Web Title: Pahalgam terror attack nepal pm oli expressed condolences on the pahalgam terrorist attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2025 | 01:12 PM

Topics:  

  • nepal
  • Pahalgam Terror Attack
  • World news

संबंधित बातम्या

रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पुतिनने ट्रम्पसमोर ठेवली ‘ही’ अट; अलास्का भेटीवर मोठा खुलासा
1

रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पुतिनने ट्रम्पसमोर ठेवली ‘ही’ अट; अलास्का भेटीवर मोठा खुलासा

‘अल्लाहने मला पाकिस्तानचा रक्षक बनवले…’ ; राष्ट्रपती-पंतप्रधानांना हटवण्याच्या आरोपांवर असीम मुनीर सोडले मौन
2

‘अल्लाहने मला पाकिस्तानचा रक्षक बनवले…’ ; राष्ट्रपती-पंतप्रधानांना हटवण्याच्या आरोपांवर असीम मुनीर सोडले मौन

China Flash Flood : चीनमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे कहर; ८ जणांचा मृत्यू, ४ बेपत्ता
3

China Flash Flood : चीनमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे कहर; ८ जणांचा मृत्यू, ४ बेपत्ता

नेपाळचे पंतप्रधान ओली भारत दौऱ्यावर; विशेष आमंत्रणासाठी परराष्ट्र सचिव काठमांडूत
4

नेपाळचे पंतप्रधान ओली भारत दौऱ्यावर; विशेष आमंत्रणासाठी परराष्ट्र सचिव काठमांडूत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.