Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सेनाप्रमुख असीम मुनीरवर संतापला पाकिस्तान ; ‘Salesman’ म्हणत त्यांच्याच देशातील खासदाराने केली तीव्र टीका

Asim Munir : पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांचा पाकिस्तानमध्ये मोठा अपमान झाला आहे. पाकिस्तानच्या एका खासदाराने त्यांच्यावर तीव्र टीका केली आहे. ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीवरुन हा वाद झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 02, 2025 | 12:48 PM
Pak army chief Asim Munir faces flack at home over showcasing 'rare earth minerals' to Trump

Pak army chief Asim Munir faces flack at home over showcasing 'rare earth minerals' to Trump

Follow Us
Close
Follow Us:
  • लष्करप्रमुख असीम मुनीर यांचा पाकिस्तानमध्ये मोठा अपमान
  • पाकिस्तानच्या खासदाराने केली तीव्र टीका
  • ट्रम्प यांना दाखवलेल्या रेअर मिनिरल्स फोटवरुन झाला वाद

Pakistan News in Marathi : इस्लामाबाद : पाकिस्तान (Pakistan) सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन तोंडावर पडत असतो. नुकतेच पाकिस्तानच्या दहशतवाद्याने सरकार, सेना आणि दहशतवादी एकच असल्याचे म्हटले होते. यावरुन मोठी खळबळ उडाली होती. यामुळे जगभरात त्यांचा मोठा अपमान झाला होता. यावेळी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर (Asim Munir) यांचा मोठा अपमान झाला आहे. त्यांच्या देशातील एका खासदाराने त्यांच्यावर तीव्र टीका केली आहे. त्यांना Salesman म्हणून संबोधले आहे.

पाकिस्तानमध्ये मुनीर यांच्यावर मोठी टीका

नुकतेच पाकिस्तान पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे जगभरात मोठी खळबळ उडाली होती. कारण या भेटीत मुनीर यांना ट्रम्प यांना बलुचिस्तानमध्ये सापडलेल्या मौल्यवान खनिजे दाखवली होती. यामध्ये बॅस्टेझेनाइट, मोनाझाइट, यांसारखी खनिजे होती. याचा एक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.   

Trump-Munir Meet : डोनाल्ड ट्रम्प यांना पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांची खास भेट; बंद पेटीच्या भेटवस्तूमध्ये नेमकं दडलंय काय?

असीम मुनीर यांनी कोणत्या आधारावर ट्रम्प यांना दुर्मिळ खनिजे भेट दिली

यामुळे शरीफ आणि मुनीर यांना पाकिस्तानमध्ये मोठा अपमान सहन करावा लागत आहे. पाकिस्तान खासदार ऐमल वली खान असीम मुनीर यांच्या भेटीवर टीका केली आहे. त्यांनी मुनीर यांना सेल्समॅन म्हणून संबोधले आहे. पाकिस्तानी खासदार ऐमल वली खान यांनी मुनीर यांच्यावर टीका करत संसदेत प्रश्न उपस्थित केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मुनीर यांनी कोणत्या आधारावर आणि कोणत्या क्षमतांवर ट्रम्प यांना पाकिस्तानची दुर्मिळ खनिजे भेट दिली. हा गोंधळ ट्रम्प आणि मुनीर यांच्या दुर्मिळ खनिजे दाखवणाऱ्या फोटोनंतर सुरु झाला आहे. ऐमल वली खान यांनी म्हटले की, ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटी दरम्यान असीम मुनीर एका सेल्समॅन सारखे दिसत होते. त्यांनी फसवणूक करुन ट्रम्प यांना पाकिस्तानचा मौल्यवान खजिना विकण्याचा प्रयत्न करत होते, असे खान यांनी म्हटले.

पंतप्रधान काय नाटक पाहत होते? – पाकिस्तानी खासदार

त्यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावरही टीका केली. खान यांनी म्हटले की, शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) काय केवळ नाटक पाहत उभे होते. त्यांनी म्हटले की, मुनीर परदेशात प्रवेश करत आहेत, राजनैतिक बैठक घेत आहेत. पण ही आपल्या देशाची आणि संविधानाची थट्टा आहे. याला लोकशाही म्हणत नाहीत. पाकिस्तानमध्ये हुकूमशाही असून संसदेचा अपमान आहे.

FAQs(संबंधित प्रश्न)

प्रश्न १. पाकिस्तानच्या लष्कर प्रमुख असीम मुनीर यांचा अपमान कोणी केला?

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यावर पाकिस्तानचे खासदार ऐमल वली खान यांनी तीव्र टीका केली आहे.

प्रश्न २. पाकिस्तानी खासदार ऐमल वली खान यांनी असीम मुनीर यांच्यावर काय भाष्य केले?

पाकिस्तानी खासदार ऐमल वली खान यांनी असीम मुनीर यांना सेल्समॅन म्हटले. त्यांनी त्यांच्या ट्रम्प यांच्याशी भेटीवरुन भाष्य केले. कोणत्या अधिकाराने ट्रम्प यांना असीम मुनीर यांनी पाकिस्तानचा मौल्यवान खजिना यदाखवत होते असे म्हटले.

पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला! ‘या’ दहशतवाद्याने सरकार आणि सैन्याशी संबंधावर थेट दिली कबुली

 

Web Title: Pak army chief asim munir faces flack at home over showcasing rare earth minerals to trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2025 | 12:46 PM

Topics:  

  • Asim Munir
  • Pakistan News
  • Shahbaz Sharif
  • World news

संबंधित बातम्या

१० लाख नोकऱ्या अन् ९ लाखाची गुंतवणूक…; भारत आणि युरोपीय देशांमध्ये FTA करार लागू
1

१० लाख नोकऱ्या अन् ९ लाखाची गुंतवणूक…; भारत आणि युरोपीय देशांमध्ये FTA करार लागू

Israel जगाचा नाश करणार! ‘या’ देशाचा खेळ खल्लास; अमेरिकेतून नेत्यानाहूंनी दिला भयंकर इशारा
2

Israel जगाचा नाश करणार! ‘या’ देशाचा खेळ खल्लास; अमेरिकेतून नेत्यानाहूंनी दिला भयंकर इशारा

PoJK Protest : पीओकेमध्ये तिसऱ्या दिवशीही लष्कराविरोधी संतापाचे वातावरण; पाक रेंजरच्या गोळीबार ८ हून अधिक ठार
3

PoJK Protest : पीओकेमध्ये तिसऱ्या दिवशीही लष्कराविरोधी संतापाचे वातावरण; पाक रेंजरच्या गोळीबार ८ हून अधिक ठार

पडलेलं तोंड अन् डोळ्यात अश्रू.. ट्रम्पसमोर झुकले नेतन्याहू! दोहावरील हल्ल्याबाबत कतारची मागितली माफी, PHOTO VIRAL
4

पडलेलं तोंड अन् डोळ्यात अश्रू.. ट्रम्पसमोर झुकले नेतन्याहू! दोहावरील हल्ल्याबाबत कतारची मागितली माफी, PHOTO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.