Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pak-Baloch Conflict : बलुचिस्तानमध्ये BLA चा मोठा हल्ला; पाकिस्तानच्या लष्करी तळावर आत्मघाती स्फोट; ३० सैनिक ठार 

Pak-Baloch Conflict : बलुच लिबरेशन आर्मी (BLA) ने पाकिस्तानी लष्करावर आत्मघाती हल्ला केला आहे. या हल्ल्यात पाक लष्कराचे ३० जवान चकामकीत ठार झाल्याचा दावा BLA ने केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 04, 2026 | 10:32 AM
Bla Attack Gwadar Pakistan Army

Bla Attack Gwadar Pakistan Army

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानला मोठा झटका
  • बलुचिस्तानमध्ये BLA च्या आत्मघातकी हल्ला
  • लष्करी तळ उद्ध्वस्त
  • ३० जवान ठार
Pak-Baloch Conflict : इस्लामाबाद : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रदेशात पुन्हा मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. बंदील घातलेल्या बलुच लिबरेशन आर्मी (BLA) संघटनेने बलुचिस्तानच्या ग्वादर येथे पाकिस्तानी लष्करी तळावर आत्मघाती हल्ला केला आहे. या आत्मघाती स्फोटात पाक सैन्याचे ३० जवान ठार झाले असल्याचा दावा BLA केला आहे. परंतु अद्याप पाकिस्तान सरकारकडून किंवा लष्कराकडून या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.

Khamenei Funeral : जगाचे लक्ष तेहरानकडे! खामेनेईंना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंची गर्दी; इराणच्या बड्या नेत्यांचे पाणावले डोळे

नेमकं काय झालं?

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी ग्वादरमधील जिवानी परिसरात हा हल्ला झाला. पाकिस्तानी कोस्ट गार्डच्या तळावर बीएलए च्या मजीद ब्रिगेडशी संबंधित आत्मघाती हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेला ट्रक थेट लष्करी तळात घुसवला. यानंतर मोठा स्फोट झाला.

बीएलएने या स्फोटात पाकिस्तानच्या लष्करी तळाचे मोठे नुकसान झाले असल्याचे म्हटले. तसेच ३० जवानांनाही ठार करण्यात आल्याचा दावा केला.

🇵🇰 #Pakistan: Balochistan Liberation Army (BLA) militants have carried out a suicide attack on a Pakistani Coast Guard outpost in Jiwani. According to the group, more than 30 troops were killed during the blast. pic.twitter.com/rCYheXxsre — POPULAR FRONT (@PopularFront_) July 3, 2026

या आत्मघाती हल्ल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये स्फोटकांनी भरलेला ट्रक लष्करी तळात घुसताना दिसत आणि त्यानंतर स्फोट झाल्याचे दिसत आहे. परंतु या व्हिडिओची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

पाकिस्तान लष्करी आणि सरकार मौन

हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या संपूर्ण परिसरात कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून बचावकार्य सुरु असल्याचे पाकिस्तानी माध्यमांनी म्हटले आहे. मात्र, सरकार किंवा लष्कराने अद्याप यावर कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

काय आहे हल्ल्यांचे कारण?

गेल्या काही वर्षात बलुचिस्तानमध्ये दहशतवादाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यामुळे बलुचिस्तानच्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीमवर बलुच लिबरेशन आर्मी (BLA) ही संघटना पाकिस्तान सरकार आणि लष्कराच्या दहशतवाद्यांना आश्रय देण्यामुळे सतत हल्ले होत असल्याचा दावा केला आहे.

यामुळे या संघटनेने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्या मागणी केली आहे. पाकिस्तान सरकारवर बलुचिस्तानमधील नैसर्गिक संसाधनांचा गैरवापर केल्याचाही आरोप केला आहे. यामुळे बीएलए आर्मी सतत पाकिस्तान सुरक्षा दलांवर आणि सरकारी ठिकाणांवर हल्ले करत आहे.

‘भारत वाईट…’ भारतावर टीका, अमेरिका-चीनचं कौतुक; पेप्सिकोच्या माजी CEO इंद्रा नुयी यांचे खळबळजनक विधान

Web Title: Pak baloch conflict suicide attack pakistan military base 30 soldiers killed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • Blast
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

Natalie Harp: मेलानिया अन् डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील दुराव्याचे कारण नॅटली हार्प? व्हाईट हाऊसमधील अंतर्गत वादाचा खळबळजनक खुलासा
1

Natalie Harp: मेलानिया अन् डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील दुराव्याचे कारण नॅटली हार्प? व्हाईट हाऊसमधील अंतर्गत वादाचा खळबळजनक खुलासा

Helicopter Crash: केनियामध्ये भीषण हेलिकॉप्टर अपघात; इक्वेडोरच्या गुप्तचर प्रमुखांसह 5 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू
2

Helicopter Crash: केनियामध्ये भीषण हेलिकॉप्टर अपघात; इक्वेडोरच्या गुप्तचर प्रमुखांसह 5 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू

Strait Of Hormuz: होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेचा ‘गुप्त मार्ग’; इराणी सैन्याला चकवून दररोज लाखो बॅरल तेलाची जागतिक बाजारात निर्यात
3

Strait Of Hormuz: होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेचा ‘गुप्त मार्ग’; इराणी सैन्याला चकवून दररोज लाखो बॅरल तेलाची जागतिक बाजारात निर्यात

Evergrande: चीनमधील सर्वात मोठ्या रिअल इस्टेट घोटाळ्यात ऐतिहासिक निकाल; एव्हरग्रांडे कंपनीवर 24,000 कोटींचा दंड; फाउंडरना जन्मठेप
4

Evergrande: चीनमधील सर्वात मोठ्या रिअल इस्टेट घोटाळ्यात ऐतिहासिक निकाल; एव्हरग्रांडे कंपनीवर 24,000 कोटींचा दंड; फाउंडरना जन्मठेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.