Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आ बैल मुझे मार! पाकिस्तानचा सुपडा साफ होणार? ‘हा’ देश कोणत्याही क्षणी पाकड्यांवर डागणार क्षेपणास्त्र

रविवारी रात्री पाकिस्तानने अफगाणिस्तानवर एअरस्ट्राईक केला. पाकिस्तानने अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर हल्ला केला आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणाव वाढला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 11, 2025 | 04:11 PM
आ बैल मुझे मार! पाकिस्तानचा सुपडा साफ होणार? 'हा' देश कोणत्याही क्षणी पाकड्यांवर डागणार क्षेपणास्त्र

आ बैल मुझे मार! पाकिस्तानचा सुपडा साफ होणार? 'हा' देश कोणत्याही क्षणी पाकड्यांवर डागणार क्षेपणास्त्र

Follow Us
Close
Follow Us:

चीनची सुरक्षा यंत्रणा सतर्क
पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केलेला एअरस्ट्राईक
पाकिस्तानची चिंता वाढली

Pak Vs AFG: रविवारी रात्री पाकिस्तानने अफगाणिस्तानवर एअरस्ट्राईक केला. पाकिस्तानने अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर हल्ला केला आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. हा हवाई हल्ला तहरीक ए तालिबानविरुद्ध करण्यात आला होता. आता या हल्ल्याला अफगाणिस्तान कसे प्रत्युत्तर देणार हे पाहावे लागणार आहे. या हल्ल्यामुळे चीन देखील सतर्क झाला आहे.

पाकिस्तानने अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर हल्ला केला आहे. यामुळे तणाव वाढला आहे. पाकिस्तान देखील सतर्क झाला आहे. पाकिस्तानने हवाई हल्ला करत काबूलच्या ८ जिल्ह्यांमध्ये भीषण बॉम्बवर्षाव केला. पाकिस्तानची लढाऊ विमाने काबूलमध्ये शिरल्याचे म्हटले जात आहे. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानी लढाऊ विमानांनी बरमल जिल्ह्यातील मर्गा बाजारावर बॉम्ब वर्षाव केले. यामध्ये बाजारपेठेचे मोठे नुकसान झाले.

चीनने जारी केला अलर्ट

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक केली. यानंतर चीन सतर्क झाला आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. अफघानिस्तान पाकिस्तानवर हल्ला करण्याची शक्यता आहे. चीनने आपल्या नागरिकांसाठी निवेदन जारी केले आहे. पाकिस्तानमद्ये असणाऱ्या चीन दूतावास, चीन-पाकिस्तानमध्ये सुरु असणाऱ्या विकासकामांवर हल्ला होण्याची शक्यता वाढली आहे.

अण्वस्त्रांच्या शर्यतीत चीनची मोठी झेप

चीन अणुऊर्जेच्या शर्यतीत मोठी झेप घेत असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भत एक अहवालही समोर आला आहे. संपूर्ण जग हवामान बदल आणि जागतिक मंदीशी झुंजत असताना, चीन शांतपणे आपले अणुबॉम्ब मजबूत करत आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या अलीकडील अहवालानुसार, चीनचा अणुबॉम्ब साठा आता वेगाने वाढत आहे.

SIPRI च्या अहवालानुसार, २०२३ मध्ये चीनकडे ४१० अणुबॉम्ब होते, तर २०२४ मध्ये ही संख्या ५०० वर पोहोचली. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे, फक्त एका वर्षात चीनकडे जवळजवळ १०० नवीन अणुबॉम्बची भर पडली आहे आणि ही वाढ वेगाने होत आहे. २०२५ च्या प्राथमिक आकडेवारीवरून हा आकडा आणखी वाढण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबई शहराचा होणार कायापालट! वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्प कधी पूर्ण होणार? अमित साटम यांनी दिली महत्त्वाची

भारताने रणनीती तयार करावी

याचा परिणाम केवळ आशियाच नाही तर संपूर्ण जगाच्या धोरणात्मक संतुलनावर होऊ शकतो. अमेरिका, रशिया, भारत आणि यांसारखे इतर अणुबॉम्ब असणारे आत देश आता चीनच्या कारवायांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. भारतासाठी हा इशारा मानला जात आहे. भारताला सुरक्षा आणि अणुधोरणाचा पुनर्विचार करावा लागू शकतो. चीनने “प्रथम वापर नाही” या आपल्या धोरणाचा जाहीरपणे पुनरुच्चार केला असला तरी, त्याच्या वेगाने वाढणाऱ्या अणुऊर्जेमुळे हे धोरण प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.

Web Title: Pakistan airstrike against taliban afghanistan china alert mode world war latest news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2025 | 03:43 PM

Topics:  

  • Afghanistan
  • China
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

Tiffany Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीचे राजस्थान कनेक्शन? ताजमहाल पाहून टिफनी ट्रम्प थेट जैसलमेरला रवाना; कारण आले समोर
1

Tiffany Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीचे राजस्थान कनेक्शन? ताजमहाल पाहून टिफनी ट्रम्प थेट जैसलमेरला रवाना; कारण आले समोर

India-Myanmar Ties: म्यानमारचे राष्ट्रपती 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; दिल्ली ते मुंबईपर्यंत व्यापार आणि सुरक्षेवर होणार मोठे करार
2

India-Myanmar Ties: म्यानमारचे राष्ट्रपती 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; दिल्ली ते मुंबईपर्यंत व्यापार आणि सुरक्षेवर होणार मोठे करार

BSF India: घुसखोरांविरोधात परराष्ट्र मंत्रालयाचा बांगलादेशला अल्टीमेटम; अमित शाहांच्या विधानानंतर सीमेवर अभूतपूर्व स्थिती
3

BSF India: घुसखोरांविरोधात परराष्ट्र मंत्रालयाचा बांगलादेशला अल्टीमेटम; अमित शाहांच्या विधानानंतर सीमेवर अभूतपूर्व स्थिती

Vidhi Megha Canada : कॅनडात भारतीय लेकीचा करुण अंत; ड्रग्ज डीलरने घरात घुसून 23 वर्षांच्या विधी मेघाला चाकूने संपवले
4

Vidhi Megha Canada : कॅनडात भारतीय लेकीचा करुण अंत; ड्रग्ज डीलरने घरात घुसून 23 वर्षांच्या विधी मेघाला चाकूने संपवले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.