Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan Bus Accident : पाकिस्तानमध्ये भीषण अपघात! प्रवासी बस दरीत कोसळून ३० हून अधिक लोकांचा मृत्यू

Pakistan Bus Accident Update : पाकिस्तान खैबर पख्तूनख्वा प्रांतात भीषण दुर्घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेली बस थेट दरीत कोसळली असून यामध्ये ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात लहान मुले आणि महिलांचाही समावेश आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 03, 2026 | 02:39 PM
Pakistan Bus Accident

Pakistan Bus Accident

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानमध्ये भीषण रस्ता अपघात
  • प्रवासी बस दरीत कोसळून ३० हून अधिक लोकांचा मृत्यू
  • मृतांमध्ये लहान मुले आणि महिलांचाही समावेश
Pakistan Bus Accident News in Marathi : इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात प्रवासी बस दरीत कोसळली आहे. या दुर्घटनेत किमान ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. या घटनेने संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे.

इराणी नेत्यांच्या हत्येचा कट रचतोय इस्रायल? अमेरिकेचा गुप्त इशारा, युद्धबंदी चर्चा धोक्यात?

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, बस बलुचिस्तानच्या क्वेटा शहरातून पेशावरच्या दिशेने निघाली होती. यावेळी खैबर पख्तुनख्वाच्या डेरा इस्लामाईल जिल्ह्यात एका डोंगराळ परिसरात या बसचा अपघात (Bus Accident) झाला. प्राथमिक तपासानुसार, बसचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस अवघड वळणावरुन थेट दरीत कोसळली. परंतु या अपघाताचे नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

४० जणांचा मृत्यू ८ जखमी

बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार किमान ४० जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी आहेत. या अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाले. बचाव अधिकाऱ्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातवेळी बसमध्ये ४८ प्रवासी होती. यातील ४० लोकांचे मृतहेद बाहेर काढण्यात आले असून त्यांची ओळख पटवण्याचे कार्य सुरु आहे. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे आदेश दिले आहे. या दुर्घटनेुळे पीडितांच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून संपूर्ण देश त्यांच्या दु:खात सहभागी असल्याचे त्यांनी म्हटले.

खैबर पख्तुनख्वात बस अपघात सामान्य

खैबर पख्तूनख्वाच्या डोंगराळ भागात रस्ते अपघातीच बाब अत्यंत सामान्य झाली आहे. या मार्गावरील धोकादायक वळणे, खराब हवामान वारंवार वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन रस्त्यांची खराब स्थिती, वाहनांची जीर्ण अवस्था आणि अप्रशिक्षित चालक या कारणांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे.

❗️ 40 Passengers Killed After Bus Falls into Ravine in Pakistan’s Khyber Pakhtunkhwa – Dawn A further 8 people have suffered injuries, as per local authorities. 📹: Social media pic.twitter.com/vjaTjA2ydp — RT_India (@RT_India_news) July 3, 2026


Venezuela Earthquake : भूकंपाच्या विध्वंसात आशेचा किरण; ८ दिवसांनी सुरक्षा रक्षकाची ढिगाऱ्यातून सुखरुप सुटका

Web Title: Pakistan bus accident over 30 killed bus falls into ravine in khyber pakhtunkhwa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 02:22 PM

Topics:  

  • Bus Accident
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026: जंतरमंतरवरील आंदोलन प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
1

Maharashtra Breaking News Today 2026: जंतरमंतरवरील आंदोलन प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Pakistan News : इम्रान खान यांच्या प्रकृतीची चिंता; सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश
2

Pakistan News : इम्रान खान यांच्या प्रकृतीची चिंता; सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश

Donald Trump: ‘तू फेक रिपोर्टर आहेस…’, पत्रकाराने असा कोणता प्रश्न विचारला ज्यामुळे ट्रम्प संतापले, किम जोंग उनशी काय संबंध?
3

Donald Trump: ‘तू फेक रिपोर्टर आहेस…’, पत्रकाराने असा कोणता प्रश्न विचारला ज्यामुळे ट्रम्प संतापले, किम जोंग उनशी काय संबंध?

Project-75I Submarine Deal: 90 हजार कोटींचा महाकरार! भारत अन् जर्मनी एकत्र; 6 घातक पाणबुड्यांनी भारतीय नौदल होणार महाशक्ती
4

Project-75I Submarine Deal: 90 हजार कोटींचा महाकरार! भारत अन् जर्मनी एकत्र; 6 घातक पाणबुड्यांनी भारतीय नौदल होणार महाशक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.