• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Pakistan Facing Economic Crisis Badly Nrps

पाकिस्तानमध्ये महागाईने 48 वर्षांचा विक्रम मोडला! जिथं दोन वेळच्या खायचे वांधे झालेत तिथं वीज आणि शिक्षण आता विसरा

पाकिस्तानची बेलआउट पॅकेजबाबत IMF सोबतची चर्चाही अयशस्वी ठरली आहे, त्यामुळे पाकिस्तानला तातडीने दिलासा मिळताना दिसत नाही.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 11, 2023 | 02:22 PM
पाकिस्तानमध्ये महागाईने 48 वर्षांचा विक्रम मोडला! जिथं दोन वेळच्या खायचे वांधे झालेत तिथं वीज आणि शिक्षण आता विसरा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
पाकिस्तान आपल्या अस्तित्वातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती (Pakistan Economic Crisis) अत्यंत बिकट असून आता परिस्थिती अशी झाली आहे की, पाकिस्तानातील सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.  पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. बेलआउट पॅकेजबाबत IMF सोबतची चर्चाही अयशस्वी ठरली आहे, त्यामुळे पाकिस्तानला तातडीने दिलासा मिळताना दिसत नाही. महागाईने कंबरडे असताना आता परिस्थिती अशी आहे की सध्या लोकं खाण्यापिण्याची चिंता करत आहेत, तर, शिक्षण आणि इतर गोष्टी मागे पडत आहे.
 
[read_also content=”बीबीसीनं पुन्हा ओढवून घेतला वाद! पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर आता ‘जिहादी दुल्हन’वर डॉक्युमेंट्री, ब्रिटनमध्ये विरोध सुरू https://www.navarashtra.com/world/after-prime-minister-narendra-modi-now-bbc-documentary-on-jihadi-dulhan-in-controversy-nrps-368918.html”]

मध्यमवर्गीयांमध्ये रोष 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानमधील एका स्थानिक सीफूड व्यापाऱ्याने सांगितले की, महागाईमुळे त्यांची विक्री निम्मी झाली आहे. विशेषत: मध्यमवर्गीय लोकांच्या खिशाला परवडत नसल्याने केवळ श्रीमंत वर्गच वाढत्या महागाईचा सामना करू शकतो. त्याचप्रमाणे, एका पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकाने सांगितले की त्यांच्या पेट्रोल पंपावरील तेलाच्या विक्रीतही लक्षणीय घट झाली आहे. पूर्वी जिथे पेट्रोल पंपावर ग्राहकांची मोठी रांग असायची तिथे आज पेट्रोल पंप जवळपास रिकामेच आहेत. याचे कारण म्हणजे पाकिस्तानमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 262 रुपये आहे. अल्प उत्पन्न गटातील लोकांना पाकिस्तानात घरखर्च चालवण्यासाठीही कर्ज घ्यावे लागते. लोक म्हणतात की जीवन जगणे खूप कठीण झाले आहे, परंतु अशा परिस्थितीत ते काहीही करू शकत नाहीत. पाकिस्तानातील शेतकऱ्यांची अवस्थाही बिकट आहे. वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांचा खर्च अनेक पटींनी वाढला आहे. वीज आणि मजुरीचा खर्च वाढल्याने शेती हा आता फायदेशीर व्यवहार राहिलेला नाही. यासोबतच विजेचा तुटवडाही पाकिस्तानी जनतेसाठी अडचणीचा ठरला आहे. पाकिस्तानचे शेतकरी मोहम्मद रशीद म्हणतात की ‘आमच्याकडे पुरेसे अन्न नाही, मग वीज, शिक्षण आणि कपड्यांची व्यवस्था कुठून करावी’.
 
पाकिस्तानने आयएमएफकडे पुन्हा पसरले हात

कर्जाच्या ओझ्याखाली सापडलेला पाकिस्तान आता पूर्णपणे कंगाल झालेल्या स्थितीत (Pakistan Economic Crisis) पोहचलेला आहे. जीवनावश्यक वस्तूंची आयात करण्याइतपतही पाकिस्तानकडे परदेशी मुद्रा भंडार (Foreign Currency ) राहिलेले नाही. देशात महागाईनं (Inflation) कहर केला असून, लोकं दोन वेळच्या अन्नासाठी शोधाशोध करीत असल्याचं दिसतंय. अशा अत्यंत बिकट स्थितीत पाकिस्तान सरकारनं परकीय बाजारातून खरेदी करण्यासाठी पाकिस्तानकडेही फारच कमी परकीय चलन साठा शिल्लक आहे. अलीकडेच पाकिस्तानने विदेशी कर्जाचा हप्ता परत केला आहे. यामुळे, देशाचा चलन साठा $3.09 अब्ज इतका कमी झाला आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा आयएमएफकडे कर्ज मागितले आहे, मात्र आयएमएफच्या अटींमुळे तिथल्या सरकारसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. नेमक्या काय आहेत या अटी ज्यामुळे  शहबाज शरीफ यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे.

Web Title: Pakistan facing economic crisis badly nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2023 | 02:22 PM

Topics:  

  • pakistan
  • pakistan economic crisis

संबंधित बातम्या

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट
1

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
2

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

पाकिस्तानची पाच एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा
3

पाकिस्तानची पाच एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा

Pakistan IMF Loan: कंगाल पाकिस्तानला मिळणार ‘लाइफलाईन’; IMF कडून ७ अब्ज डॉलरचे कर्ज मिळण्याची शक्यता
4

Pakistan IMF Loan: कंगाल पाकिस्तानला मिळणार ‘लाइफलाईन’; IMF कडून ७ अब्ज डॉलरचे कर्ज मिळण्याची शक्यता

ताज्या बातम्या

पुढे वाचा
संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.