Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बलुचिस्तानमध्ये रक्ताची होळी! BLA च्या हल्ल्यात आतापर्यंत शेकडो पाकिस्तानी सैनिक ठार, निष्पाप नागरिकांचाही बळी

Balochistan Violence : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात गेल्या तीन दिवसांपासून BLA आणि लष्करामध्ये संघर्ष सुरु आहे. या संघर्षात आतापर्यंत तब्बल ३०० हून अधिक सैन्य मारले गेले असल्याता दावा BLA ने केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 05, 2026 | 07:30 PM
Pakistan Internal Crisis

Pakistan Internal Crisis

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात प्रचंड अस्थिरता
  • BLA आणि लष्कराच्या संघर्षात शेकडो कर्मचाऱ्यांचा मृत्यू
  • नागरिकांचा नाहक बळी
Pakistan Internal Crisis : इस्लामाबाद : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रदेशात गेल्या चार दिवसांपासून बलुच लिबरेशन आर्मी (BLA) आणि पाकिस्तान लष्करामध्ये तीव्र संघर्ष सुरु आहे. पाकिस्तान गेल्या तीन दिवसांत मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरु आहे. बलुचिस्तानच्या BLA आणि पाकिस्तानच्या सुरक्षा दलांमध्ये जोरदार चकामक सुरु आहे. यामुळे बलुचिस्तानमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे.

पाकिस्तानात गृहयुद्धाला सुरुवात? BLA चा एकाच वेळी १४ शहरात हल्ला, ८० हून अधिकांचा बळी

Operation Herof 2.0

याच वेळी बलुच लिबरेशन आर्मीने दावा केला आहे की, गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या संघर्षात ३०० हून अधिक पाकिस्तानी जवान ठार झाले आहे. परंतु पाकिस्तानी लष्कराने केवळ २२ जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. दरम्यान बीएलएने पाकिस्तानमध्ये ऑपरेशन हा Operation Herof 2.0 पुन्हा जोरदार आणि आक्रमकपणे सुरु केले आहे.

BLA ने सुरक्षा दलांवर, नागरिकांवर आणि पायभूत सुविधांवरही नागरिकांच्या वेशात येऊन हल्ले केले आहे. रुग्णालये, शाळा, बँका, बाजारपेठांना लक्ष्य केले जात आहे. BLA ने क्वेटा, नोशकी, मास्तुंग, दालबंदिन, कलाट, खारान, पंजगुर, ग्वादर, पासनी, तुर्बत, तुम्प, बुलेदा, मंगोचर, लसबेला, केच आणि आवरन या सर्व भागांवर ताबा मिळवला असून या भागांमध्ये एकाच वेळी हल्ला करण्यात आला होता.

लष्कराचे BLA विरोधात रद्द-उल-फिदा-१ ऑपरेशन

याशिवाय पाकिस्तानी लष्कराने देखील बलुच लिबरेशन आर्मी विरोधात रद्द-उल-फिदा-१ नावाची लष्करी मोहिम सुरु केले आहे. पंजगुर आणि हरनाई जिल्ह्यांमध्ये गुप्त सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये BLA च्या २०० हून अधिक सैनिकांचा खात्मा केल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे. दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त करण्यात आली असल्याचे लष्कराने सांगितले आहे.

नागरिकांवर गंभीर परिणाम

परंतु पाकिस्तानी लष्कर आणि बलुच लिबरेशन आर्मीच्या अंतर्गत संघर्षाचा फटका मात्र नागरिकांना बसला आहे. महिला आणि लहान मुलांसह आतापर्यंत ३६ नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. BLA च्या हल्ल्यांमध्ये पोलिस चौक्या आणि सरकारी कार्यालयांना आग लावण्यात आली आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.गेल्या पाच दिवसांपासून रेल्वेसेवाही ठप्प पडली आहे.

भारतावर गंभीर आरोप

दरम्यान पाकिस्तानने देशातील अतंर्गत अस्थिरतेसाठी भारताला जबाबदार धरले आहे. भारताने हे आरोप निराधार असल्याचे सांगितले आहे. बलुचिस्तान गेल्या अनेक काळापासून स्वतंत्र राष्ट्राची मागणी करत आहे. तसेच लष्कराच्या बलुचिस्तानमध्ये दहशतवाद्यांना आश्रय देण्याच्या विरोधात हा बंड पुकारण्यात आला आहे. यापूर्वी BLA ने पाकिस्तानी लष्कराविरोधात भारताचीही साथ मागितली होती. परंतु भारताने यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या पाकिस्तानमधील अंतर्गत संकट अधिक वाढत चालला आहे.

पाकिस्तानमध्ये अतंर्गत धुसफूस सुरुच! पाकिस्तानी सैन्यासमोर बलुचिस्तानचे मोठे आव्हान

Web Title: Pakistan internal crisi bolochistan pakisatn army and baloch liberation army conflict

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 07:30 PM

Topics:  

  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.