Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World War : आता पाकिस्तान-इराणमध्ये युद्ध पेटणार? लष्करप्रमुख मुनीर यांची शिया धर्मगुरूंना ‘ती’ धमकी अन्…, जगभरात खळबळ 

Asim Munir on Iran : पाकिस्तान लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी शिया धर्मगुरूंना खळबळजनक धमकी दिली आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली असून यामुळे अंतर्गत गृहयुद्ध आणि इराणसोबत युद्ध भडकण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 21, 2026 | 09:20 AM
Asim Munir on Iran

Asim Munir on Iran

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तानमध्ये गृहयुद्ध पेटणार?
  • जनरल मुनीर यांचे शिया मुस्लिमांविरोधात ते खळबळजनक विधान अन्…
  • इराणशी युद्धाच्या उंबरठ्यावर पाकिस्तान
Pakistan News in Marathi : इस्लामाबाद : आधीच अफगाणिस्तानाशी युद्धात गुंतलेला असताना पाकिस्तान(Pakistan) ने आता एक नवे संकट ओढावून घेतले आहे. पाकिस्तानचे लष्करी प्रमुख असीम मुनीर (Asim Munir) यांनी शिया धर्मगुरुंवर एक विवादीत विधान केले आहे. ज्यामुळे केवळा पाकिस्तानतच नव्हे तर संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. यामुळे पाकिस्तान आधीच अंतर्गत समस्यांचा आणि अफगाणिस्तानशी वादात असताना आता तिसऱ्या आघाडीवर इराणशी आणखी एक युद्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Iran US War: श्रीलंकेने अमेरिकेला दाखवले ‘तेवर’! अमेरिकन फायटर जेटला लँडिंग नाकारले; राष्ट्राध्यक्षांनी ठणकावून सांगितले…

मुनीर यांचे खळबळजनक विधान

मिळालेलया माहितीनुसार, असीम मुनीर यांनी शिया धर्मगुरू आणि उलेमांना अत्यंत अपमानजनक वागणून दिल्याचा आरोप आहे. त्यांच्या विधानामुळे पाकिस्तानमध्ये अंतर्गत गृहयुद्धाचा भडका उडू शकतो. लष्करप्रमुख मुनीर यांनी शिया धर्मगुरुंच्या शिष्टमंडळासोबत एक बैठक घेतली होती. परंतु या बैठकीत लष्करप्रमुखांनी शिया नेत्यांना त्यांचे प्रश्न मांडण्याची, चिंता व्यक्त करण्याची कोणतीही संधी दिली नाही. मुनीर यांनी आपले भाषण संपवून कोणाशीही चर्चा न करता तेथून निघून गेले.

या बैठकीत मुनीर यांनी एक खळबळजनक विधान केले. त्यांनी इराणला डिवचत शिया धर्मगुरुंवर टीका केली. त्यांनी म्हटले की, तुम्हाला इराणचा खूप पुळका येत आहे, जर तुम्हाला इराणवर इतकेच प्रेम असेल तर तुम्ही इथनू निघून जात का नाही? तुम्ही इराणला जा असे म्हटले. मुनीर यांच्या या विधानाने मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या या विधानामुळे पाकिस्तानमध्ये शिया आणि सुन्नी मुस्लिमांमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे. यामुळे मोठा गृहयुद्धाचा भडका उडू शकतो.

शिवाय त्यांचे हे विधान अशा वेळी आले जेव्हा, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ली अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांच्या निधनानंतर पाकिस्तानमध्ये अनेक शहरांमध्ये शिया समुदायाने निदर्शने केली आहेत. या निदर्शनांदरम्यान सुरक्षा दल आणि आंदोलकांमध्ये हिंसाचार घडला आहे. अनेक लोक जखमी झाले आहेत. लष्कराच्या मते ही निदर्शने देशात अस्थिरता पसरवत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुनीर यांनी शिया धर्मगुरुंंना इराणला निघून जा अशी धमकी दिली आहे.

धर्मगुरुंचा संताप

दरम्यान पाकिस्तानचे शिया धर्मगुरु मौलाना हसनैन अब्बास गर्देजी आणि अल्लामा नजीर अब्बास तकवी यांनी असीम मुनीर यांच्या या विधानाचा तीव्र निषेध केला आहे. एका संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे धार्मिक अपमान करणे चुकीचे असल्याचे धर्मगुरुंनी म्हटले आहे. या वादामुळे पाकिस्तान आणि इराण (Iran) मधील राजनैतिक संबंधात तणावर निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच देशांतर्गत शिया-सुनिनी वाद विकोपाला जाऊ शकतो. यामुळे पाकिस्तान आता एका मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर आहे.

Iran-Israel War : पश्चिम आशियात युद्धाचं चित्र आणखी बदलतंय; इराणचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला, बगदाद विमानतळावर स्फोट

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तान लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या विधानावरुन वाद का निर्माम झाला?

    Ans: मुनीर यांच्या कथित तुम्हाला इराणचा पुळका येत असेल तर इराणला जा या शिया धर्मगुरुंवरील वक्तव्यामुळे लष्कर आणि सैन्यात वाद निर्माण झाला आहे.

  • Que: मुनीर यांच्या या विधानाचा इराण-पाकिस्तान संबंधावर काय परिणाम होईल?

    Ans: मुनीर यांच्या विधानामुळे पाकिस्तान आणि इराणमधील राजनैकि संबंध बिघडण्याची शक्यता आहे. तसेच देशांतर्ग शिया-सुन्नी वादही पेटू शकतो.

Web Title: Pakistan iran war tension army chief asim munir shia clashes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 09:13 AM

Topics:  

  • Asim Munir
  • Iran News
  • Pakistan News
  • World news
  • World War 3

संबंधित बातम्या

War 3: अमेरिकेचे मोठे लष्करी पाऊल! इराणच्या भूमीवर उतरणार 2500 अमेरिकन सैनिक; युद्धाचे सावट अधिक गडद
1

War 3: अमेरिकेचे मोठे लष्करी पाऊल! इराणच्या भूमीवर उतरणार 2500 अमेरिकन सैनिक; युद्धाचे सावट अधिक गडद

Global Security: UAEचा दुबईत ‘सर्जिकल स्ट्राईक’! एकही गोळी न झाडता इराणला फोडला घाम; हिजबुल्लाहचं ‘साम्राज्य’ ‘असं’ केलं उद्ध्वस्त
2

Global Security: UAEचा दुबईत ‘सर्जिकल स्ट्राईक’! एकही गोळी न झाडता इराणला फोडला घाम; हिजबुल्लाहचं ‘साम्राज्य’ ‘असं’ केलं उद्ध्वस्त

War Update : इराणची ‘वाचा’ हरपली! अमेरिका-इस्रायलला 6 महिने नडण्याची भाषा करणारे General Naeini ठार
3

War Update : इराणची ‘वाचा’ हरपली! अमेरिका-इस्रायलला 6 महिने नडण्याची भाषा करणारे General Naeini ठार

Greenland : एक सही अन् जगाचा नकाशा बदलणार होता? ग्रीनलँडसाठी अमेरिका आणि युरोपमध्ये ‘असं’ पेटलं असत कोल्ड वॉर
4

Greenland : एक सही अन् जगाचा नकाशा बदलणार होता? ग्रीनलँडसाठी अमेरिका आणि युरोपमध्ये ‘असं’ पेटलं असत कोल्ड वॉर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.