• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Pakistan Sends Expired Aid To Sri Lanka

पाकिस्तानने गाठला निर्लज्जपणाचा कळस; मदत म्हणून श्रीलंकेला पाठवले शिळे अन् खराब अन्न

Pakistan Sends Expired Aid Shipment to Sri Lanka : सध्या श्रीलंकेत दित्वाह वादळामुळे प्रचंड विध्वंस घडला आहे. परिस्थिती बिकट असून शेजारील देश मदत पाठवत आहे. मात्र पाकिस्तानने याबाबतही निर्लजपणा केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 02, 2025 | 02:31 PM
Pakistan Sends Expired Aid to Sri Lanka

पाकिस्तानने गाठला निर्लज्जपणाचा कळस; मदत म्हणून श्रीलंकेला पाठवले शिळे अन् खराब अन्न (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पाकिस्तानने गाठला निर्लज्जपणाचा कळस
  • मदत म्हणून श्रीलंकेला पाठवले शिळे अन् खराब अन्न
  • श्रीलंकेने केली नाराजी व्यक्त
Pakistan Sends Expired Aid to Sri Lanka : इस्लामाबाद/कोलंबो : सध्या श्रीलंकेत (Sri Lanka) दित्वाह चक्रीवादळामुळे (Cyclone) प्रचंड विनाश झाला आहे. परिस्थिती बिकट असून आंतरराष्ट्रीय स्तरावर श्रीलंकेने मदतीची हाक मारली आहे. भारताने श्रीलंकेला २१ टन मदत साहित्य पाठवले आहे. तसेत NDRF आणि बचाव पथकही पाठवले आहे. याच वेळी पाकिस्तानने देखील श्रीलंकेला मदत पाठवली आहे. मात्र मदतीच्या नावाखाली पाकिस्तानने गैरजबाबदारपण केला आहे.

श्रीलंकेत Cyclone Ditwah मुळे मृत्यूचा तांडव ; भारताच्या मदतीने बचाव कार्य सुरु

पाकिस्ताने (Pakistan) श्रीलंकेला पाठवलेल्या मदतीतीलचे साहित्य एक्सपायर्ड झालेले आहे. पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाने सोशल मिडिया या संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये असेलेल्या फोटोंवरुन हा वाद उडाला आहे. या फोटोमध्ये अन्न साहित्यावरील एक्सपायरी डेट गेल्या वर्षीची असल्याचे दिसत आहे. पाकिस्तानने ऑक्टोबर २०२४ मध्ये मुदत संपलेल्या पाण्याच्या बाटल्या, दूध आणि बिस्किटे पाठवली आहे. यामुळे पाकिस्तानवर तीव्र टीका केल्या जात आहे.

सोशल मीडियावर पाकिस्तानवर टीका

पाकिस्तानच्या या कृतीमुळे लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानला ट्रोल केले जात आहे. पाकिस्तानने केवळ मुदत संपलेले अन्न नव्हे, तर निरुपयोगी साहित्य देखील पाठवले आहे. अनेकांनी पाकिस्तानवर नीच मानसिकता अशी उपाहात्मक टिप्पणी केली आहे. पाकिस्तानकडून असे कृत्य घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०२३ मध्ये तुर्कीत मोठा भूकंप झाला होता. त्यावेळी देखील पाकिस्तानने कराची पूरात मिळालेले मदत साहित्य परत केले होते. तेव्हा देखील पाकिस्तानला तीव्र टीकांचा सामना करावा लागला होता.

श्रीलंकेने केली नाराजी व्यक्त

दरम्यान पाकिस्तानकडून मिळालेल्या या निरुपयोगी मदतीवर श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सरकारे तक्रार नोदंवली होती. यानंतर श्रीलंकेने औपचारिक आणि अनौपचारिक दोन्ही पद्धतीने पाकिस्तानकडे नाराजी व्यक्त केली आहे. सध्या परिस्थिती अत्यंत वादग्रस्त बनली आहे.

पाकिस्तानचा भारताल ओढण्याचा प्रयत्न

दरम्यान पाकिस्तानने या वादा भारताला ओढण्याचा प्रयत्न करत गंभीर आरोप केले आहेत. भारताने त्यांना आपल्या हवाई मार्गे श्रीलंकेला मदत पाठवण्याची परवानगी दिली नाही, असा आरोप केला आहे. मात्र यावर स्पष्टीकरण देत भारताने हे आरोप खोटे आणि बनावटी असल्याचे म्हटले आहे.

Cyclone Ditwah : श्रीलंकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर; दित्वाह चक्रीवादाळामुळे मृतांचा आकडा १५० पार

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तानने श्रीलंकेला पाठवलेल्या मदतीत बाबत काय घोटाळा झाला आहे?

    Ans: पाकिस्ताने श्रीलंकेला पाठवलेल्या मदत साहित्यात अन्न-धान्यचा पुरठ्याची मुदत संपलेली आहे आणि इतर साहित्य देखील निरुपयोगी आहे.

  • Que: पाकिस्तानच्या मदतीवर श्रीलंकेने काय म्हटले आहे?

    Ans: पाकिस्ताने श्रीलंकेला पाठवलेल्या मदत साहित्यात निरुपयोगी आहे. यामुळे श्रीलंकेने यावर नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Pakistan sends expired aid to sri lanka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 02:26 PM

Topics:  

  • Pakistan News
  • Sri Lanka
  • World news

संबंधित बातम्या

Pak-Afghan War : पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये आणखी एक शांतता चर्चा निष्फळ; आता पुढे काय होणार?
1

Pak-Afghan War : पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये आणखी एक शांतता चर्चा निष्फळ; आता पुढे काय होणार?

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांची प्रकृती गंभीर; PM मोदींनी केली चिंता व्यक्त
2

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांची प्रकृती गंभीर; PM मोदींनी केली चिंता व्यक्त

Russia Ukraine युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना वेग; झेलेन्स्कींनी घेतली फ्रान्सच्या अध्यक्षांची भेट, सुरक्षा हमी मिळणार का?
3

Russia Ukraine युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना वेग; झेलेन्स्कींनी घेतली फ्रान्सच्या अध्यक्षांची भेट, सुरक्षा हमी मिळणार का?

Pakistan Protest : पाकिस्तान पेटला! इम्रान खानच्या समर्थकांचा रावळपिंडीकडे मोर्चा; देशभरात अस्थिरतेचे वातावरण
4

Pakistan Protest : पाकिस्तान पेटला! इम्रान खानच्या समर्थकांचा रावळपिंडीकडे मोर्चा; देशभरात अस्थिरतेचे वातावरण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Jharkhand Crime: विवाहबाह्य प्रेमसंबंधाचा शेवट खूनी कटात; पत्नी आणि प्रियकराकडून पतीची जंगलात हत्या

Jharkhand Crime: विवाहबाह्य प्रेमसंबंधाचा शेवट खूनी कटात; पत्नी आणि प्रियकराकडून पतीची जंगलात हत्या

Dec 02, 2025 | 02:32 PM
AUS vs ENG : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, संघातील महत्वाचा फलंदाज गाब्बा कसोटीतून बाहेर! वाचा सविस्तर

AUS vs ENG : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, संघातील महत्वाचा फलंदाज गाब्बा कसोटीतून बाहेर! वाचा सविस्तर

Dec 02, 2025 | 02:32 PM
पाकिस्तानने गाठला निर्लज्जपणाचा कळस; मदत म्हणून श्रीलंकेला पाठवले शिळे अन् खराब अन्न

पाकिस्तानने गाठला निर्लज्जपणाचा कळस; मदत म्हणून श्रीलंकेला पाठवले शिळे अन् खराब अन्न

Dec 02, 2025 | 02:26 PM
All New Kia Seltos चा बोल्ड लुक आणि ढाँसू फिचर्स, 10 डिसेंबरला येणार ग्राहकांसमोर; पहा पहिली झलक

All New Kia Seltos चा बोल्ड लुक आणि ढाँसू फिचर्स, 10 डिसेंबरला येणार ग्राहकांसमोर; पहा पहिली झलक

Dec 02, 2025 | 02:26 PM
संध्याकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा Peanut Butter French Toast, कमीत कमी साहित्यात तयार होईल पदार्थ

संध्याकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा Peanut Butter French Toast, कमीत कमी साहित्यात तयार होईल पदार्थ

Dec 02, 2025 | 02:21 PM
Guhagar News: एसटी ‘रातराणी’ची प्रकाशवाट अंधुक; प्रवासात हेडलाईटचा प्रकाश कंदिलासारखा

Guhagar News: एसटी ‘रातराणी’ची प्रकाशवाट अंधुक; प्रवासात हेडलाईटचा प्रकाश कंदिलासारखा

Dec 02, 2025 | 02:20 PM
डर्मेटॉलॉजीमध्ये डिप्लोमा करा! त्वचारोगाचे निदान करा, ‘या’ शर्ती आहेत लागू

डर्मेटॉलॉजीमध्ये डिप्लोमा करा! त्वचारोगाचे निदान करा, ‘या’ शर्ती आहेत लागू

Dec 02, 2025 | 02:18 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Local Body Elections : परभणी जिल्ह्यातल्या सात नगरपालिकांसाठी उद्या मतदान, कसा राहिला प्रचार ?

Local Body Elections : परभणी जिल्ह्यातल्या सात नगरपालिकांसाठी उद्या मतदान, कसा राहिला प्रचार ?

Dec 01, 2025 | 08:14 PM
Ambernath : रविंद्र चव्हाणांना पराभवाची भीती म्हणून निवडणूक ढकलल्या, शिंदे गटाचा आरोप!

Ambernath : रविंद्र चव्हाणांना पराभवाची भीती म्हणून निवडणूक ढकलल्या, शिंदे गटाचा आरोप!

Dec 01, 2025 | 08:01 PM
Palghar Politics : शिंदे गट नागरिकांसाठी काय काय करणार ? उमेदवार उत्तम घरत यांचा सवाल

Palghar Politics : शिंदे गट नागरिकांसाठी काय काय करणार ? उमेदवार उत्तम घरत यांचा सवाल

Dec 01, 2025 | 06:46 PM
Solapur News : फडणवीसांच्या हातात काठी येईपर्यंत सत्ता भाजपचीच-राजेंद्र राऊत

Solapur News : फडणवीसांच्या हातात काठी येईपर्यंत सत्ता भाजपचीच-राजेंद्र राऊत

Dec 01, 2025 | 06:31 PM
Chh.Sambhajinagar :  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पैठणमधील सभेवर सर्वसामान्यांचे मत काय ?

Chh.Sambhajinagar : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पैठणमधील सभेवर सर्वसामान्यांचे मत काय ?

Dec 01, 2025 | 06:21 PM
Raigad : खोपोलीत हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा; तटकरे–थोरवे ‘डीएनए’ वादाने तापलं मैदान

Raigad : खोपोलीत हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा; तटकरे–थोरवे ‘डीएनए’ वादाने तापलं मैदान

Dec 01, 2025 | 05:27 PM
कर्जत नगरपरिषद निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, ३३ केंद्रांवर उद्या होणार मतदान

कर्जत नगरपरिषद निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, ३३ केंद्रांवर उद्या होणार मतदान

Dec 01, 2025 | 05:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.