Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आमचे ड्रोन भारताच्या राजधानीपर्यंत…’, पाकिस्तानी सैन्याचा पोकळ दावा; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष ७ मे ते 10 मे पर्यंत चालेल्या संघर्षाला अखेर विराम मिळाला आहे. १० मे रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमओनी चर्चा करुन युद्धबंदीवर सहमती दर्शवली.

  • By स्वराली शहा
Updated On: May 12, 2025 | 01:14 PM
Pakistani Army claims its armed drones hovered over Delhi, gets trolled

Pakistani Army claims its armed drones hovered over Delhi, gets trolled

Follow Us
Follow Us:

इस्लामाबाद: भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष ७ मे ते 10 मे पर्यंत चालेल्या संघर्षाला अखेर विराम मिळाला आहे. १० मे रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमओनी चर्चा करुन युद्धबंदीवर सहमती दर्शवली. दरम्यान या चार दिवसांच्या संघर्षाबाबत पाकिस्तानकडून अनेक दावे केले जात आहे. पाकिस्तानने म्हटले आहे की, या लढाईत पाकिस्तानने भारताचा पूर्ण पराभव केला आहे. हे सिद्ध करण्यासाठी पाकिस्तानच्या सैन्य अधिकार्यंनी हास्यास्पद विधान केले आहे.

पाकिस्तान लष्कराने भारताची राजधानी दिल्लीत ड्रोन पाठवल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानच्या या दाव्यानंतर सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात पोलिसांच्या व्हॅनवर आत्मघाती हल्ला; दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू

❗️ Pakistan claims its drones ‘hovered over’ Indian CAPITAL New Delhi pic.twitter.com/FQyDM7D3XV — RT (@RT_com) May 11, 2025

पाकिस्तानी लष्कराचा दावा

पाकिस्तानी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी डीजी आयएसपीआर अहमद शरीफ चौधरी यांच्या एका पत्रकार परिषदेची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, आमच्या ड्रोन हल्ल्याने भारत हादरला आहे. पाकिस्तानचे ड्रोन भारताच्या अनेक शहरांपर्यंत पोहोचले आहेत. यामध्ये भारताची राजधानी दिल्लीवरही आमचे एक ड्रोन घिरट्या घालत होते.

या भागात केले होते पाकिस्तानने हल्ले

पाकिस्तानी लष्कराने सूरत गड, सिरसा, भटिंडा, बर्नाला, भुज, नलिया अधमपूर, हलवारा, जम्मू, अवंतीपुरा, श्रीनगर, उधमपूर, मामून, अंबाला आणि पठाकोट येथे भारतीय लष्करी तळांवर हल्ले केले होते. तसेच बियास आणि नगरोटा येथील ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या केंद्राला लक्ष्य केले होते. तथापि भारताने पाकिस्तानचे ड्रोन हल्ले हाणून पाडले होते. तसेच बारत सरकारने पाकिस्तानचे ड्रोन दिल्लीमध्ये आढळल्याची कोणतीही माहिती दिलेली नाही.

सोशल मीडियावर पाकिस्तानची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

दरम्यान पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांची ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर भारतीय सोशल नेटकऱ्यांनी पाकिस्तानच्या दिल्लीपर्यंत ड्रोन पोहोचल्याच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे.नेटकऱ्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानी ड्रोन दिल्लीत छोले बटुरे खाण्यासाठी आले होते.  खरं तर पाकिस्तानचे कोणतेही ड्रोन दिल्लीपर्यंत पोहोचलेल नाही. पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले केले होते. परंतु पंजाब आणि काश्मीरतच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानचे ड्रोन हाणून पाडण्यात आले होते.

भारतासोबत सुरु झालेल्या संघर्षापासून पाकिस्तानी सैन्याने अनेक खोटे दावे केले आहेत. परंतु भारताच्या लष्कराने पाकिस्तानचे सर्व दाव्याचे खंडन केले आहे. यामध्ये भारतीय महिला पायलट देखील पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु पीआयबी फॅक्ट चेकने दिलेल्या माहितीनुसार, भारताचा कोणताही पायलट पाकिस्तानच्या ताब्यात नाही. पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड करण्यासाठी भारतात सतत प्रयत्न करत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- तिबेट हादरले! मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचे जोरदार झटके; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Web Title: Pakistani army claims its armed drones hovered over delhi gets trolled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 01:14 PM

Topics:  

  • Pahalgam Terror Attack
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.