Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच! ४८ तासांत पाकिस्तानी नेत्यांची तिसऱ्यांदा भारताला पोकळ धमकी

India Pakistan Relations : पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताला पोकळ धमकी दिली आहे. सिंधू पाणी करार मुद्दा उपस्थित करत पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी भारतविरोधी गरळ ओकली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 13, 2025 | 03:40 PM
Pakistani Leaders Threatens India third time in last 48 hours

Pakistani Leaders Threatens India third time in last 48 hours

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तान नेत्यांनी पुन्हा भारताला धमकी दिली आहे
  • सिंधु जल करारावरुन पंतप्रधान शाहबाज यांची भारताला धमकी
  • ४८ तासांत तिसऱ्यांदा धमकी

Pakistan Threatens India : इस्लामाबाद : पाकिस्तान (Pakistan) काय सुधारण्याचे नाव घेईना. भारताने पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalagam Attack) ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) मोहीम राबवत पाकिस्तानला चांगला धडाही शिकवला आहे. भारताने पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी स्थळे उद्ध्वस्त केली आहे. तसेच सिंधु जल कररा स्थगित करुनही चांगली चपराक दिली आहे. मात्र अद्यापही पाकिस्तानने भारताला धमक्या देणे थांबवलेले नाही. गेल्या ४८ तासांता पाकिस्तानने तिसऱ्यांदा भारताला हल्ल्याची धमकी दिली आहे.

पाकिस्तान पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी भारतविरोधी विधान केले आहे. यापूर्वी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर (Aism Munir) आणि माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी भारताला अणु हल्ल्याची धमकी दिली होती.

ट्रम्प यांना मोठा झटका! अलास्कामध्ये बैठकपूर्वी पुतिन यांनी किम जोंग उनशी केली चर्चा

मंगळवारी (१३ ऑगस्ट) इस्लामाबादमध्ये एका कार्यक्रमात शाहबाज यांनी एक विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, शत्रू (भारत) पाकिस्तानकडून एकही थेंब हिरावून घेऊ शकत नाही. तुम्ही पाणी थांबवण्याची धमकी दिली, पण असे केल्यास पाकिस्तान धडा शिकवेल जो तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही.

त्यांनी पुढे म्हटले की, भारताने पाकिस्तानकडे वाहणारे पश्चिमी नद्यांचे पाणी थांबवले तर, हे सिंधू पाणी कराराचे (Indus Water Treaty) मोठे उल्लंघन मानले जाईल. यावर पाकिस्तान देखील योग्य प्रत्युत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही. पाकिस्तान कोणत्याही परिस्थिती आंतरराष्ट्रीय करारांनुसार देशाच्या हक्कांशी कोणतीही तडजोड करणार नाही असे शाहबाज यांनी म्हटले आहे.

#BREAKING: Pakistan Prime Minister Shehbaz Sharif warns India of serious consequences if India stops Indus Water Treaty. Says, he won’t let India take even a drop of Pakistan’s share of water. This is 4th threat from Pak in 48 hours after Asim Munir, Bilawal Bhutto, Khawaja Asif. pic.twitter.com/ER1uojwHoi

— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) August 12, 2025

बिलावल भुट्टो आणि असीम मुनीर यांची भारताला धमकी

यापूर्वी बिलावल भुट्टो यांनी देखील भारताला युद्धाची धमकी दिली होती. सिंधु पाणी करार स्थगित केल्या युद्धाशिवाय पाकिस्तानकडे कोणताही पर्याया उरणार नाही असे त्यांनी म्हटले होते. तसेच पाकिस्तानचे लष्करप्रमुख यांनी देखील अमेरिकेत असताना भारतासह अर्ध्या जगाला अणु हल्ल्याची धमकी दिली होती. त्यांच्या या धमकीने जगभर खळबळ उडाली. मुनीर यांनी भारताला क्षेपणास्त्र हल्ल्यांचीही धमकी दिली.

⚡ BREAKING: Former Pakistani Foreign Minister Bilawal Bhutto threatens war against India if India continues to put Indus Water Treaty in abeyance & constructs a dam. pic.twitter.com/DW6f3b0AJA

— OSINT Updates (@OsintUpdates) August 11, 2025

FAQs (संबंधित बातम्या)

भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचे कारण काय आहे?

तसे पाहता भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या अनेक काळांपासून तणाव आहे. परंतु २२ एप्रिल रोजी भारताच्या जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर हा तणाव अधिक वाढला आहे.

काय आहे सिंधु जल करार?

भारताने पाकिस्तानसोबत १९६० मध्ये सिंधु जल करारावर स्वाक्षरी केली होती. याअंतर्गत चिनाब, सिंधू आणि झेलम या पश्चिमी नद्यांचे पाणी पाकिस्तान आणि भारतामध्ये वाटले जाईल. तर पूर्वेकडील नद्यांवर केवळ भारताचे नियंत्रण असेल.

एकीकडे अणुहल्ल्याची धमकी तर दुसरीकडे पाण्याची भीक; पाकिस्तानने पसरले भारतापुढे हात

Web Title: Pakistani leaders threatens india third time in last 48 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2025 | 03:39 PM

Topics:  

  • Asim Munir
  • Operation Sindoor
  • Pahalgam Terrorist Attack
  • pakistan
  • Shahbaz Sharif

संबंधित बातम्या

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन, पहा Satellite images
1

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन, पहा Satellite images

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?
2

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’
3

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’

‘अल्लाहने मला पाकिस्तानचा रक्षक बनवले…’ ; राष्ट्रपती-पंतप्रधानांना हटवण्याच्या आरोपांवर असीम मुनीर सोडले मौन
4

‘अल्लाहने मला पाकिस्तानचा रक्षक बनवले…’ ; राष्ट्रपती-पंतप्रधानांना हटवण्याच्या आरोपांवर असीम मुनीर सोडले मौन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.