Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पॅरासेलिंग करताना घाबरली अन् केलं असं काही…; 19 वर्षीय तरुणीने थेट कवटाळले मृत्यूला, Video Viral

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पॅरासेलिंगदरम्यान सर्बियाच्या १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. सर्बिातील १९ वरषीय तिजाना राडोंजिकचा पॅरासेलिंग दरम्यान १६० फुट उंचीवरुन समुद्रात पडून मृत्यू झाला.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 03, 2025 | 01:30 PM
parasailing death 19-year-old student died while parasailing in Montenegro video viral

parasailing death 19-year-old student died while parasailing in Montenegro video viral

Follow Us
Close
Follow Us:

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पॅरासेलिंगदरम्यान सर्बियाच्या १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. सर्बिातील १९ वरषीय तिजाना राडोंजिकचा पॅरासेलिंग दरम्यान १६० फुट उंचीवरुन समुद्रात पडून मृत्यू झाला. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिजाना मॉन्टेनग्रोमधील बुडवा येथे किनारी शहरात सुट्टीसाठी गेली होती. यावेळी उंचीवर गेल्यावर अचानक तिजानाला भीती वाटू लागली. भीतीपोटी तिने सेफ्टी हार्नेस सोडला यामुळे ती काही सेकंटाच थेट एड्रियाटिक समुद्रात पडली. तिला वाचवण्यासाठी बचाव पथक घटनास्थळी पोहोचले, पण तोपर्यंत तिचा मृत्यू होता.

न्यू यॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये तिजाना बुडवा येथील एड्रियाटिक समुद्रावर १६० फूट उंचवरी पॅरासेलिंग करत होती. यावेळी तिला अचीनक भीती वाटू लागल्याने ती सेफ्टी हार्नेस काढताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. तिजाना एका स्थानिक एजन्सीसाठी प्रमोशन व्हिडिओ शूट करत होती असा दावाकरण्यात आला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- म्युझियममध्ये फिरायला आले अन् राष्ट्राध्यक्षांचा पुतळा घेऊन फरार झाले…; नेमकं कारण तरी काय?

🇲🇪 | A 19-year-old student died while parasailing in Montenegro after suffering a panic attack mid-air. Witnesses say she screamed “Put me down!” and unbuckled her harness before falling 50 meters to her death. pic.twitter.com/Iz9ajpGOm0

— SamOfTexas (@BasedSammyH) June 3, 2025

घटनेनंतर पालकांची प्रतिक्रिया 

या घटनेनंतर तिच्या पालकांना कळवण्यात आले, तेव्हा त्यांना खूप दु:ख झाले. तिजानाच्या पालकांना एक भावनिक संदेश दिला. त्यांनी म्हटले की, आम्हाला वाटतच नाही की आमची मुलगी आम्हाला सोडून या जगातून गेली आहे. हे आम्ही स्वीकारु शकत नाही. ती नेहमीच आमच्या हृद्यात राहील. आम्ही तिच्यावर खूप प्रेम करतो. आम्हाला तिची आठवण येत राहिले.

पॅरासेलिंग कंपनीने केला शोक व्यक्त

तसेच पॅरासेलिंग कंपनीचे मालक मिर्को क्रडझिक यांनी या घटनेबद्द शोख व्यक्त केला आहे. त्यांनी सांगतिले की, ताजिना रॅडोंजिक सुरुवातीला उत्साहात होती, परंतु अचानक काय घडले तिने एवढे मोठे पाऊल का उचलले हे समजले नाही. या अपघानंतर सर्वांना धक्का बसला आहे. सध्या या घटनेचा पोलिस तपास करत आहे. संबंधित अधिकाऱ्यांची चौकशीही केली जात आहे. अलीकडे अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पॅरासेलिंग दरम्यान अनेकांचा भीतीने, तसेच अपघाताने बळी गेला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Poland Presidential Elections: पोलंडमध्ये अध्यक्षीय निवडणुकीची रणधुमाळी; कॅरोल नॉरोकींचा दणदणीत विजय

 

Web Title: Parasailing death 19 year old student died while parasailing in montenegro video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 01:30 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

किती ते फाटकं नशीब! सिग्नलवर शांतपणे थांबलेला बाईकस्वार; अचानक कार आली अन्.. , पाहा Viral Video
1

किती ते फाटकं नशीब! सिग्नलवर शांतपणे थांबलेला बाईकस्वार; अचानक कार आली अन्.. , पाहा Viral Video

दुचाकीस्वार, मागे दोन बायका अन् डझनभर मुलं… रस्त्यावर धावणाऱ्या अनोख्या बाईकने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral
2

दुचाकीस्वार, मागे दोन बायका अन् डझनभर मुलं… रस्त्यावर धावणाऱ्या अनोख्या बाईकने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

जोडीने करू जंगलावर राज्य…! सिहांच्या मैत्रीने जंगल हादरलं, एका एका बिबट्याला फाडून काढलं अन् अंगावर शहारा आणणारा Video Viral
3

जोडीने करू जंगलावर राज्य…! सिहांच्या मैत्रीने जंगल हादरलं, एका एका बिबट्याला फाडून काढलं अन् अंगावर शहारा आणणारा Video Viral

बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत रंगेहाथ पकडताच गर्लफ्रेंडने सुरु केला हाय व्होल्टेज ड्रामा; कानाखाली मारली अन्… Video Viral
4

बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत रंगेहाथ पकडताच गर्लफ्रेंडने सुरु केला हाय व्होल्टेज ड्रामा; कानाखाली मारली अन्… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.