Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘…आणि यांना हवाय विकसित भारत’! लोकांनी लाज सोडून थेट सरकारी सिमेंटच चोरलं; लाजिरवाणा VIDEO VIRAL

सोशल मीडियावर हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही गोष्टी अत्यंत मजेशीर असतात तर काही व्हिडिओ पाहून राग अनावर होतो. सध्या असाच संतापजनक आणि लाजिरवाण्या कृत्याच्या व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 01, 2026 | 05:30 PM
viral video

viral video

Follow Us
Follow Us:
  • गावात नवीन रस्ता बनत होता अन्..
  • नागरिकांना थेट सरकारी सिमेंटच चोरलं
  • लाजिरवाणा व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडिया एक असं माध्यम बनलसं आहे जिथे हसण्या-खिदळण्याचे व्हिडिओ पाहायला मिळतात, पण दुसऱ्या बाजूला समाजातील काही अतिशय लाजिरवण्या आणि बेजबाबदार मानसिकताही उघडी पडते. डिजिटायझेशनच्या काळात प्रत्येकाकडे स्मार्टफोन असल्याने कुठेही काही अतरंगी, अजब, चुकीचे काही घडत असेल तर लगेच सोशल मीडियावर शेअर करतात. असे व्हिडिओ लोकांना अनेकगदा विचार कारायला भाग पाडतात. सध्या असाच एख संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी डोक्याला हात लावला आहे.

इज्जतीचा भाजीपाला! धावत्या गाडीतून नारळ चोरी करायला गेला अन् फजिती करुन बसला; पहा काय घडलं? Video Viral

नेमकं काय आहे व्हिडिओत?

सहसा खाद्या गावात नवीन रस्ता तयार होत असेल तर लोकांना आनंद होतो. आता प्रवास सुखकर होईल अशा भावना मनात येते. पण काही महाभाग असे असतात त्यांना विकासापेक्षा फुकट मिळणाऱ्या मालाची जास्त पडलेली असते. आता हेच पहा ना व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एका गावत नुकतेच नवीन रस्त्याचे काम करण्यात आले होते. रस्त्यावर सिमेंट, खडी आणि वाळूचे ओले मिश्रण पसरवण्यात आले होते. हा सुकरण्यासाठी काही तास लागतात. पण त्यापूर्वीच गावकऱ्यांनी ओले सिमेेट चोरायला सुरुवात केली आहे. घमली, डबे आणि पोती मध्ये ओले सिमेंट भरुन घरी नेले आहे.

व्हायरल व्हिडिओ

फ्री में इतना सारा मसाला मिल गया अब अच्छे से घर का ढलाई हो जाएगा। सड़क तो बाद में भी बन जाएगा। pic.twitter.com/EcXq9a71kP — छपरा जिला 🇮🇳 (@ChapraZila) July 1, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @ChapraZila या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा आहे याची अधिकृत माहिती मिळालेली नाहीत. परंतु यामुळे अनेक नेटकरी संतापले आहेत. एका नेटकऱ्याने, अशा नागरिकांमुळेच आपला देश मागे रहातो असे म्हटले आहेत, तर दुसऱ्या एकाने यांना कितीही सुविधा द्या हे सुधारणार नाहीतच असे म्हटले आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया लोक देत आहे.

नियमांना दिली तिलांजली! हाय स्पीड रिक्षावर तरुणीचा जीवघेणा स्टंट, वृद्धा सायकलस्वाराला रस्त्यावर पाडलं अन्… Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Villagers stealing cement from new road video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

मुलांना ओरडण पडलं महागात, भारतीय आई-वडिलांनी परदेशातील रेस्टाॅरंटमध्ये घातला राडा; Video Viral
1

मुलांना ओरडण पडलं महागात, भारतीय आई-वडिलांनी परदेशातील रेस्टाॅरंटमध्ये घातला राडा; Video Viral

इज्जतीचा भाजीपाला! धावत्या गाडीतून नारळ चोरी करायला गेला अन् फजिती करुन बसला; पहा काय घडलं? Video Viral
2

इज्जतीचा भाजीपाला! धावत्या गाडीतून नारळ चोरी करायला गेला अन् फजिती करुन बसला; पहा काय घडलं? Video Viral

क्षणात होत्याचं नव्हतं झालं! ट्रेनच्या धडकेत हवेत उडाला अन्… दृष्ये पाहून यूजर्सच्या अंगावर आला काटा; थरारक Video Viral
3

क्षणात होत्याचं नव्हतं झालं! ट्रेनच्या धडकेत हवेत उडाला अन्… दृष्ये पाहून यूजर्सच्या अंगावर आला काटा; थरारक Video Viral

मृत्यूनंतरही यातना! मृत गायीला कचरा गाडीला बांधत १ किलोमीटर फरफटत नेलं, दृष्ये पाहून नेटकरी संतापले; Video Viral
4

मृत्यूनंतरही यातना! मृत गायीला कचरा गाडीला बांधत १ किलोमीटर फरफटत नेलं, दृष्ये पाहून नेटकरी संतापले; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.