Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चीनमधील उइगर मुस्लिमांचा छळ; संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार आयोगाची माहिती

उइगर वंशाच्या लोकांना ओलीस ठेवून त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत आणि या लोकांच्या अवयवांची जबरदस्तीने विक्री देली जात असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार आयोगाने सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे. शिनजियांगमध्ये उइगर मुस्लिमांना ओलीस ठेवून त्यांच्यावर अत्याचार केले जातात. या लोकांचे अवयव काढून काळ्या बाजारात विकले जात असून लैंगिक अत्याचारदेखील होत आहेत, असे अहवालात म्हटले आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Sep 02, 2022 | 09:07 AM
चीनमधील उइगर मुस्लिमांचा छळ; संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार आयोगाची माहिती
Follow Us
Close
Follow Us:

बिजींग : चीनमधील शिनजियांग प्रांतात (Xiajiang Province) उइगर (Uyghur Muslims) मुस्लीमांसह इतर अल्पसंख्यांकांचा छळ केला जात आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या (UNO) मानवाधिकार आयोगाने (Human Rights Commission) सादर केलेल्या अहवालात सदर माहिती समोर आली आहे. शिनजियांग प्रांतात लोकांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

उइगर वंशाच्या लोकांना ओलीस ठेवून त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत आणि या लोकांच्या अवयवांची जबरदस्तीने विक्री देली जात असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार आयोगाने सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे. शिनजियांगमध्ये उइगर मुस्लिमांना ओलीस ठेवून त्यांच्यावर अत्याचार केले जातात. या लोकांचे अवयव काढून काळ्या बाजारात विकले जात असून लैंगिक अत्याचारदेखील (Sexual Torture) होत आहेत, असे अहवालात म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रांचा हा अहवाल फार पूर्वी प्रसिद्ध होणार होता. मात्र, चीनचा त्याला विरोध आहे. हा अहवाल प्रसिद्ध व्हावा असे चीनला वाटत नव्हते. परंतु, संयुक्त राष्ट्राने नुकताच हा अहवाल प्रसिद्ध केला. चीनची प्रतिमा मलिन करण्यासाठी हा अहवाल तयार करण्यात आला आहे, असे चीनने या अहवालावर सांगितले.

चीनवर उइगर लोकांवर अत्याचार करत असल्याचा आरोप पाश्चात्य देशांकडून यापूर्वीही झाला आहे. चीनच्या व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्र व मानसोपचार रुग्णालयांमध्ये केल्या जाणाऱ्या उपचारांबाबत या अहवालात प्रश्न उपस्थित केला आहेत. राजकीय कैद्यांना मनोरुग्णालयात शिक्षा देत असल्याचा दावा एका मानवाधिकार गटाने केला आहे. या कैद्यांना विजेचे चटके दिले जात आहेत, शिवाय त्यांना बंद खोलीत कोंडले जाते. अल्पसंख्याक समुदायातील लोकांना अटक करून त्यांना जबरदस्तीने औषधे दिली जातात. धक्कादायक बाब म्हणजे या लोकांचे जबरदस्तीने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या जात असल्याचे अहवालात म्हटले आहे.

Web Title: Persecution of uighur muslims in china so information from the united nations commission on human rights nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2022 | 09:07 AM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

‘एकलव्य’मध्ये प्रवेशाची सुवर्णसंधी; अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ५८३ जागांसाठी स्पर्धा परीक्षांचे आयोजन
1

‘एकलव्य’मध्ये प्रवेशाची सुवर्णसंधी; अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ५८३ जागांसाठी स्पर्धा परीक्षांचे आयोजन

तब्बल ४६२ गर्भवतींचा मृत्यू…! पालघरमध्ये गर्भवतींच्या मृत्यूत वाढ; आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
2

तब्बल ४६२ गर्भवतींचा मृत्यू…! पालघरमध्ये गर्भवतींच्या मृत्यूत वाढ; आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

2025 BMW M4 Launch – स्पीड, स्मार्ट फीचर्स आणि हायटेक केबिनमध्ये काय आहे खास?
3

2025 BMW M4 Launch – स्पीड, स्मार्ट फीचर्स आणि हायटेक केबिनमध्ये काय आहे खास?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.