Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनात भीषण अपघात; उड्डाणावेळी इंजिन बंद पडले अन् विमान थेट समुद्रात…, VIDEO

US Plane Crash : अमेरिकेत पुन्हा एक विमान दुर्घटना घडली आहे. नॉर्थ कॅरोलिनामध्ये एक विमान इंजिनमध्ये बिघाड झाल्याने थेट समुद्रात कोसळले आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 01, 2025 | 03:54 PM
Plane Crash into ocean the coast of Oak Island Pier in North Carolina.

Plane Crash into ocean the coast of Oak Island Pier in North Carolina.

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेत भीषण विमान अपघात
  • नॉर्थ कॅरोलिनात इंजिन बंद पडल्याने थेट समुद्रात कोसळले विमान
  • घटनेचा थररा व्हिडिओ व्हायरल
US Palne Crash news in Marathi : अमेरिकेत पुन्हा एकदा विमानाचा भीषण अपघात (US Plane Crash) घडला आहे. अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेने सर्वांना हादरवले आहे. एका छोट्या विमानाचा उड्डाणादरम्यान अचानक अपघात झाला आहे. वैमानिकाला विमानातील तांत्रिक बिघाडामुळे थेट समुद्रात लॅंडिग करावे लागले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विमानाचे इंजिन अचानक बंद झाल्याने हा अपघात घडला. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

वैमानिकाने दिलेल्या माहितीनुसार, उड्डाणादरम्यान विमानाचे इंजिन अचानक बंद पडले. यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली होती. मोठा अपघात घडण्याची शक्यता होती. यामुळे वैमानिकाने विमानाचे थेट समुद्रात लॅंडिग केले. त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. पण यामुळे मोठी दुर्घटना होण्यापासून टळली.

Modi-Putin Friendship : ये दोस्ती हम नहीं तोडेंगे! पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष पुतिन द्विपक्षीय बैठकीला एकाच गाडीतून, PHOTO VIRAL

ही घटना नॉर्थ कॅरोलिनाच्या आइसलॅंडजवळ घडली असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी प्रत्यक्षदर्शनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण वैमानिकाने विमानाचे पाण्यात लॅंडिग केले यामुळे कोणतीही जीवितहानी झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. वैमानिकाचे प्राण धोक्यात आले होते. पण बचाव पथकाने तातडीने त्याला सुरक्षितपणे बाहेर काढले.

स्थानिक लोकांनी देखील मदतीसाठी धाव घेतली होती. काही सेकंदातच लोकांनी वैमानिकाला बाहेर काढले. वैमानिकाला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.  पण त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि किरकोळ जखमांवर उपचार करण्यात आले. प्रत्यक्षदर्शनींच्या मते, हे दृश्य अगदी एखाद्या चित्रपटातील अपघातासारखे होते.

This is a miracle!!!! Man is saved by rescuers within 30 seconds after crashing his plane off the coast of Oak Island Pier in North Carolina. Drone footage captured rescuers rushing to pull the man out of his submerged plane after the crash. pic.twitter.com/oqRaODb8yG — Jammles (@jammles9) August 30, 2025

त्यानंतर बचाव पथकाने विमानही समुद्रातून बाहेर काढले आहे. सध्या या घटनेचा तपास सुरु आहे. इंजिन कोणत्या कारणामुळे बंद पडले याची चौकशी सुरु आहे. तसेच वैमानिकाच्या हुशारीची सर्वजण कौतुक करत आहे. त्याने स्वत:सोबत इतरांचेही प्राण वाचवले आहे. यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

SCO Summit: फोटो सेशननंतर PM मोदींनी सर्व राष्ट्राच्या नेत्यांची घेतली भेट; शाहबाज-एर्दोगान पासून मात्र ठेवले अंतर, Video Viral

Web Title: Plane crash into ocean the coast of oak island pier in north carolina

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 03:49 PM

Topics:  

  • America
  • US Plane Crash
  • World news

संबंधित बातम्या

Epstein Files : एपस्टीन प्रकरण पुन्हा चर्चेत! लाखो नवे दस्ताऐवज सापडले; आणखी मोठे खुलासे होणार?
1

Epstein Files : एपस्टीन प्रकरण पुन्हा चर्चेत! लाखो नवे दस्ताऐवज सापडले; आणखी मोठे खुलासे होणार?

थायलंडमध्ये भगवान विष्णूची मुर्ती जमीनदोस्त; भारतातून रोष व्यक्त होताच थाई सरकारने दिले उत्तर
2

थायलंडमध्ये भगवान विष्णूची मुर्ती जमीनदोस्त; भारतातून रोष व्यक्त होताच थाई सरकारने दिले उत्तर

अमेरिकेने पाच युरोपीय प्रमुखांवर घातली प्रवेश बंदी; EU, फ्रान्स आणि जर्मनीकडून तीव्र संताप व्यक्त
3

अमेरिकेने पाच युरोपीय प्रमुखांवर घातली प्रवेश बंदी; EU, फ्रान्स आणि जर्मनीकडून तीव्र संताप व्यक्त

‘या’ देशात २५ डिसेंबर नव्हे, ७ जानेवारीला साजरा केला जातो ख्रिसमस; जाणून घ्या काय आहे कारण?
4

‘या’ देशात २५ डिसेंबर नव्हे, ७ जानेवारीला साजरा केला जातो ख्रिसमस; जाणून घ्या काय आहे कारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.