Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi Indonesia Visit : पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान; संरक्षण आणि सागरी सुरक्षेवर महत्त्वपूर्ण चर्चा

PM Modi Indonesia Visit Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंडोनेशियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी हा सन्मान प्रदान केला.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 07, 2026 | 04:46 PM
PM Modi honored with Indonesia's highest Civilian Award

PM Modi honored with Indonesia's highest Civilian Award

Follow Us
Follow Us:
  • पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान
  • संरक्षण आणि सागरी सुरक्षेवर महत्त्वपूर्ण चर्चा
  • अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा
PM Modi Indonesia Visit : जकार्ता : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सहा दिवस तीन देशांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात इंडोनेशियात ते पोहोचले असून तिथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियंतो यांनी सुरक्षा प्रोटोकॉल तोडत स्वत:त पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. दरम्यान या दौऱ्यात पंतप्रधानांना इंडोनेशियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलात मृत्यूचे तांडव! भूंकपामुळे 3,500 हून अधिक मृत्यूमुखी; हजारो लोक अजूनही ढिगाऱ्याखाली

पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाच्या बिंतांग आदिपुर्णा ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी हा सन्मान प्रदान केला. हा सन्मान स्वीकारताना पंतप्रधान मोदींनी तो १४० कोटी भारतीयांना आणि भारत-इंडोनेशिया मैत्रीला समर्पित केला.

भारत-इंडोनेशिया द्विपक्षीय चर्चा

या सन्मानानंतर दोन्ही नेत्यांमध्ये भारत-इंडोनेशियातील द्विपक्षीय संबंधावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशांचे संबंधांना नवी दिशा मिळत असल्याचे सांगितले. तसेच दोन्ही देशांतील व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर भर दिला.

#WATCH | Jakarta: Indonesia President Prabowo Subianto conferred the country’s highest honour ’Bintang Adipurna of the Republic of Indonesia’ medal of honour upon PM Narendra Modi The Bintang Adipurna of the Republic of Indonesia “Medal of Honour’ is the highest honour in the… pic.twitter.com/7U6ZgbGxuz — ANI (@ANI) July 7, 2026

संरक्षण आणि सागरी सुरक्षेवर अधिक भर

या भेटीत दोन्ही देशांतील संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावरही भर देण्यात आला. तसेच सागरी सुरक्षा, महत्त्वाची खनिजे, अन्नसुरक्षा आणि डिजिटल अर्थव्यवस्थेवर सविस्तर चर्चा झाली. हिंद महासागरात क्षेत्राक सुरक्षितता वाढविण्यासाठी दोन्ही देशांचे कोस्ट गार्ड संयुक्तपणे कार्य करती अशी सहमती देण्यात आली.

हा दौरा दोन्ही देशांच्या हिंद महासागरातील महत्त्वाची भागीदारी मानली  जाते. २०१८ पासूव दोन्ही देशांमध्ये धोरणात्मक भागीदारी आहे. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यानंतर आता, संरक्षण, व्यापार, सागरी सुरक्षा, आणि आर्थिक सहकार्याला ही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या भेटीत पंतप्रधान मोदी इंडोनेशियातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेल्या प्रंबनन मंदिरालाही भेट देणार आहे. इंडोनेशियातील हे सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे. हे मंदिर युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादीतही आहे.

Addressing the joint press meet with President Prabowo Subianto of Indonesia.@prabowo https://t.co/LrvzAuUjzi — Narendra Modi (@narendramodi) July 7, 2026

Hormuz Ship Attack : होर्मुझमध्ये पुन्हा तणाव! दोन जहाजांवर भीषण मिसाइल हल्ला; अमेरिकेचा थेट इराणवर आरोप

Web Title: Pm modi indonesia visit highest civilian honour defence maritime security talks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • Indonesia
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

World News : AI आणि डेटा सेंटर्सवर ३० ट्रिलियन डॉलरचा डाव; २०५० पर्यंत विक्रमी खर्चाची शक्यता
1

World News : AI आणि डेटा सेंटर्सवर ३० ट्रिलियन डॉलरचा डाव; २०५० पर्यंत विक्रमी खर्चाची शक्यता

World News :फ्लायदुबईच्या विमानात थरार; सहवैमानिकाने कुऱ्हाडीने कॅप्टनवर केला हल्ला, UAEने ‘दहशतवादी कृत्य’ म्हटले
2

World News :फ्लायदुबईच्या विमानात थरार; सहवैमानिकाने कुऱ्हाडीने कॅप्टनवर केला हल्ला, UAEने ‘दहशतवादी कृत्य’ म्हटले

Breaking News :चीनशी पंगा अमेरिकेला महागात पडणार? नव्या रिपोर्टने वाढवली चिंता; ‘आधी देशांतर्गत प्रश्नांकडे पाहा’
3

Breaking News :चीनशी पंगा अमेरिकेला महागात पडणार? नव्या रिपोर्टने वाढवली चिंता; ‘आधी देशांतर्गत प्रश्नांकडे पाहा’

US-India Defence: सागरी सुरक्षेचे नवे पर्व! अमेरिकेचे 5 विमानवाहू जहाजे आणि 4 लाख सैनिकांचे कमांडर भारतात; भेट ठरणार निर्णायक
4

US-India Defence: सागरी सुरक्षेचे नवे पर्व! अमेरिकेचे 5 विमानवाहू जहाजे आणि 4 लाख सैनिकांचे कमांडर भारतात; भेट ठरणार निर्णायक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.