Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi Indonesia Visit : भारताचा ‘सबका साथ, सबका विकास’ मंत्रावर विश्वास; इंडोनेशियाच्या संसदेत PM मोदींचा मोठा संदेश

PM Modi Indonesia Visit Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियात भारताच्या सबका साथ, सबका विकास मंत्राचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की भारत सर्वांना सोबत घेऊन प्रगतीच्या वाटेवर चालणारा देश आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 07, 2026 | 05:04 PM
काँग्रेसच्या काळात विकास संथगतीने

काँग्रेसच्या काळात विकास संथगतीने

Follow Us
Follow Us:
  • भारताचा ‘सबका साथ, सबका विकास’ मंत्रावर विश्वास
  • इंडोनेशियाच्या संसदेत PM मोदींचा मोठा संदेश
  • जाणून घ्या आणखी काय म्हणाले पंतप्रधान?
PM Modi Indonesia Visit : जकार्ता : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशियाच्या दौऱ्यावर असून मंगळवारी (०७ जुलै) त्यांनी इंडोनेशियाच्या संसदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भारत-इंडोनेशिया मैत्री, लोकशाही, विकास आणि दोन्ही देशांतील संस्कृती संबंधावर भाष्य केले. आपल्या भाषणात त्यांनी संसदेत मिळालेल्या स्वागताबद्दल आणि इंडोनेशियाच्या सरकार आणि नागरिकांचे आभार मानले.

Portugal Wildfire : पोर्तुगाल आगीच्या विळख्यात! ३०,००० हेक्टर जंगल क्षेत्र खाक; सरकारकडून देशात आणीबाणी जाहीर

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

पंतप्रधान मोदींनी म्हटले की, इंडोनेशियाच्या संसदेत उभे राहणे माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. मी १४० कोटी भारतीयांचे प्रतिनिधीत्व करत असून भारतातील सर्व नागरिकांच्या वतिने शुभेच्छा घेऊन आलो आहे. आज सकाळी इंडोनेशियाच्या नागरिकांनी दिलेले प्रेम आणि आदर माझ्या आयुष्यात अविस्मरणीय दिवसांपैकी एक आहे, असेही त्यांनी म्हटले.

तसेच त्यांनी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याबद्दल बोलताना म्हटले की, सन्मानावर कोणाचाही कॉपीराइट असून शकत नाही. आमची मैत्री विश्वास आणि परस्पर आदरावर आधारित आहे, असे त्यांनी नमूद केले.

सबका साथ, सबका विकास मंत्र इंडोनेशियाच्या संसदेत

तसेच पंतप्रधानांनी भारताच्या सबका साथ, सबका विकास मंत्राचा इंडोनेशियाच्या संसदेत उल्लेख केला. त्यांनी म्हटले की, भारत विस्तारवादी नाही, तर विकासवादावर विश्वास ठेवतो. सर्वांच्या विकासासाठी आणि सहकार्याच्या भावनेतून भारत पुढे जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रामायण-महाभारताचा वारशाचा उल्लेख

याशिवाय पंतप्रधान मोदींनी भारत-इंडोनेशियाच्या संबंधावर बोलताना म्हटले की, दोन्ही देशांतील संबंध अनेक शतकांपासूनचे आहेत. रामायण, महाभारत, गरुड हे राष्ट्रीय प्रतीक आणि बालीतील पंरपरा दोन्ही देशांना जोडतात. समुद्र हा दोन्ही देशांमधील अंतर नसून मैत्रीचा सेतू असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले.

सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान

पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाच्या बिंतांग आदिपुर्णा ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी हा सन्मान प्रदान केला. हा सन्मान स्वीकारताना पंतप्रधान मोदींनी तो १४० कोटी भारतीयांना आणि भारत-इंडोनेशिया मैत्रीला समर्पित केला.

#WATCH | 𝐏𝐌 𝐍𝐚𝐫𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐌𝐨𝐝𝐢 𝐚𝐝𝐝𝐫𝐞𝐬𝐬𝐞𝐬 𝐭𝐡𝐞 𝐈𝐧𝐝𝐨𝐧𝐞𝐬𝐢𝐚𝐧 𝐏𝐚𝐫𝐥𝐢𝐚𝐦𝐞𝐧𝐭 PM @narendramodi says, today India and Indonesia stand together at a pivotal moment in history. The first quarter of this century has passed, and the coming twenty-five… pic.twitter.com/HAg5RsvoPi — All India Radio News (@airnewsalerts) July 7, 2026


PM Modi Indonesia Visit : पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान; संरक्षण आणि सागरी सुरक्षेवर महत्त्वपूर्ण चर्चा

Web Title: Pm modi indonesia visit parliament speech development message

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 05:01 PM

Topics:  

  • Indonesia
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

Nobel Peace Prize: नोबेल पुरस्कार जाहीर होताच ट्रम्प आक्रमक; 8 युद्धे थांबवल्याचा दावा करत मागितला शांतता पुरस्कार
1

Nobel Peace Prize: नोबेल पुरस्कार जाहीर होताच ट्रम्प आक्रमक; 8 युद्धे थांबवल्याचा दावा करत मागितला शांतता पुरस्कार

India Mobile Congress 2026: देशाच्या कानाकोपऱ्यात 5G कनेक्टिव्हिटीचा विस्तार; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य!
2

India Mobile Congress 2026: देशाच्या कानाकोपऱ्यात 5G कनेक्टिव्हिटीचा विस्तार; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य!

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी
3

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
4

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.